✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्रः३ ऋतु (Seasons) निकाल

स
संपादक मंडळ यांनी
Tue, 10/14/2014 - 16:16  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! नेहमीप्रमाणेच तिसर्‍या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेला आधीच्या २ स्पर्धांपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आधीपेक्षा जास्त म्हणजे एकूण ४५ जणांनी आपली मते नोंदवली आहेत. यावेळीही एकाहून एक सरस चित्रे स्पर्धेत होती. आणि जवळपास सर्वांनाच कोणा ना कोणाची पसंती मिळाली आहे. तरीही आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रथम क्रमांकाचे चित्र कोणते असावे. बहुमताने क्र. १: स्पा 1 क्र. २: विलासराव 2 क्र. ३: इशा१२३ 3 विजेत्यांची प्रशस्तीपत्रके व्यनि करत आहोत. मात्र यापुढची म्हणजे चौथी स्पर्धा जरा विश्रांती घेऊन दिवाळीच्या दिवसांत घेऊया. विषय प्रकाश, उत्सव, प्रकाशाचा उत्सव असा काहीसा असावा अशी कल्पना आहे. तुमच्याही कल्पना येऊ द्यात. त्या स्पर्धेलाही आधीच्या स्पर्धांप्रमाणेच तुमचा हातभार लावा ही विनंती! विजेत्यांचे आणि इतर सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन आणि धन्यवाद! चित्रे निवडणार्‍या आणि चित्रांचे कौतुक करणार्‍या सर्व वाचक सदस्यांचेही आभार!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
अभिनंदन
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
9515 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

अभिनंदन..!

एस
Tue, 10/14/2014 - 16:20 नवीन
अभिनंदन..!
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे हार्दिक हबिणंदण

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 10/14/2014 - 16:20 नवीन
विजेत्यांचे हार्दिक हबिणंदण बाकीची छायाचित्रे सुध्दा सुंदरच होती. त्या धाग्याची वाखु साठवलेली आहे. चला विलासरावांची तक्रार पण आता दुर झाली असेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

चला विलासरावांची तक्रार पण

विलासराव
Tue, 10/14/2014 - 22:01 नवीन
चला विलासरावांची तक्रार पण आता दुर झाली असेल. पैजारबुवा खरं सांगायचं तर हा फोटो मीच काढलाय पण आपलं एक स्पेशल तंत्र आहे. ३-४ फोटो काढायचे आन जो चांगला वाटला तो ठेवायचा. त्यामूळे माझा नंबर बघुन तर मी चक्रावलोच. मी कुठलाही अँगल वगैरे घेउन फोटो काढलेला नाही. जो आलाय तो सहजपणे आलाय एवढेच. तरीही सर्वांचे आभार. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन.

प्रचेतस
Tue, 10/14/2014 - 16:22 नवीन
तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे..

चौकटराजा
Tue, 10/14/2014 - 16:28 नवीन
सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे ही अभिनंदन !
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिन्ंदन.

सौंदाळा
Tue, 10/14/2014 - 16:39 नवीन
विजेत्यांचे अभिन्ंदन. पुढच्या स्पर्धेसाठी पुढील विषय सुचवु इच्छितो : १. प्राणी, पक्षी २. जलाशय (तळे, नदी, विहीर, ओढा, समुद्र..)
  • Log in or register to post comments

पक्षी आल्यास

चौकटराजा
Tue, 10/14/2014 - 16:44 नवीन
पक्षी आल्यास 'हुकमीएक्का' हा आय डी विजेता असू शकतो. भारी काम केलेय त्याने एकाच वर्षात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

बॉर्र!!

सूड
Tue, 10/14/2014 - 17:01 नवीन
बॉर्र!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अभिनंदन

खेडूत
Tue, 10/14/2014 - 16:42 नवीन
अभिनंदन..! पुभाशु...
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

स्नेहल महेश
Tue, 10/14/2014 - 16:48 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

मदनबाण
Tue, 10/14/2014 - 16:56 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
  • Log in or register to post comments

अरे वा!!

सविता००१
Tue, 10/14/2014 - 17:02 नवीन
सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मित्राचा आयडी पयल्या नंबरवर

सूड
Tue, 10/14/2014 - 17:02 नवीन
मित्राचा आयडी पयल्या नंबरवर बघून अतीव आनंद झाल्या गेला आहे. ;) विजेत्यांचे अभिनंदन...मान्यवरांचे आभार.
  • Log in or register to post comments

+१

कवितानागेश
Tue, 10/14/2014 - 17:28 नवीन
मित्र मला पार्टी देणारेय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अतितीव्र सहमत!!

स्पंदना
Wed, 11/12/2014 - 04:34 नवीन
अतितीव्र सहमत!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!

अजया
Tue, 10/14/2014 - 17:07 नवीन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! विजेत्यांत एक अनाहिता असल्याने आनंद द्विगुणित झालाय!!
  • Log in or register to post comments

अनाहिता जोरात दिसतायत सगळीकडे

सौंदाळा
Tue, 10/14/2014 - 17:13 नवीन
अनाहिता जोरात दिसतायत सगळीकडे. जयंत कुलकर्णीनी पण 'नथ' (भाग ४) मध्ये मानाचे स्थान दिले आहे अनाहिताना
अफगाणिस्तानमधील नाव होते ‘‘अनाहिताबेगम‘‘
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन

मीता
Tue, 10/14/2014 - 17:20 नवीन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन

मी एक ट्रेकर
Tue, 10/14/2014 - 17:28 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/14/2014 - 17:46 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन Image removed. मान्यवरांचे आभार. Image removed. ============ पां डुब्बा...आता पार्टी पायजेन! Image removed.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
Tue, 10/14/2014 - 17:52 नवीन
तिन्ही विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. छाया-प्रकाश उत्सव हा विषय (तोच असेल तर) चांगला आहे. छायाचित्रकारांना कौशल्य वापर करण्यास भरपूर वाव आहे. नविन स्पर्धेस शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments

अतिशय योग्य निकाल

संदीप डांगे
Tue, 10/14/2014 - 18:47 नवीन
हि छायाचित्रे जणू छायाचित्रकाराने फोटोसेन्सर वर रंगवली आहेत असा भास होतो. हा प्रकार किती कठीण आहे हे ज्यांनी ज्यांनी क्लिक केले असेल त्यांना चांगलेच माहिती आहे. अभिनंदन!
  • Log in or register to post comments

तिन्ही विजेत्यांचे हार्दीक

शिद
Tue, 10/14/2014 - 19:09 नवीन
तिन्ही विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन. मस्त-मस्त फोटो दाखवल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे सुद्धा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन!

आनन्दिता
Tue, 10/14/2014 - 19:15 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

सर्वांचे अभिनंदन! सगळेच फोटू

रेवती
Tue, 10/14/2014 - 19:18 नवीन
सर्वांचे अभिनंदन! सगळेच फोटू आवडले होते. मतदानाचे अवघड काम सदस्यांन्ला करायला लावल्याबद्दल निशेद! ;)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विशाखा राऊत
Tue, 10/14/2014 - 20:04 नवीन
अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

सर्वांचे हार्दिक अभिनंदन

सानिकास्वप्निल
Tue, 10/14/2014 - 20:08 नवीन
सर्वांचे हार्दिक अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

+१

अमित खोजे
Tue, 10/14/2014 - 23:19 नवीन
छान आले आहेत फोटो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

अभिनंदन!

दशानन
Tue, 10/14/2014 - 21:23 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

किसन शिंदे
Tue, 10/14/2014 - 23:30 नवीन
अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे दणकून

खटपट्या
Tue, 10/14/2014 - 23:34 नवीन
सर्व विजेत्यांचे दणकून हाबिणंदन !!!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

Maharani
Tue, 10/14/2014 - 23:57 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे शतशः हार्दिक

प्यारे१
Wed, 10/15/2014 - 00:29 नवीन
विजेत्यांचे शतशः हार्दिक अभिनंदन....!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे व

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/15/2014 - 01:14 नवीन
सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे हार्दीक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

सर्व विजेतांचे आणि

जुइ
Wed, 10/15/2014 - 06:07 नवीन
भाग घेण्यार्‍यांचे अभिनंदन!! Image removed.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..

किल्लेदार
Wed, 10/15/2014 - 11:06 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

चिगो
Wed, 10/15/2014 - 15:38 नवीन
सर्व विजेत्यांचे दणकून हार्दिक अभिनंदन,,
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

श्रीरंग_जोशी
Wed, 10/15/2014 - 17:20 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. पुढील स्पर्धेच्या प्रतिक्षेत :-) .
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

मृत्युन्जय
Wed, 10/15/2014 - 18:53 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे व

समर्पक
गुरुवार, 10/16/2014 - 08:53 नवीन
सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.. सणासुदीमुळे माझी स्पर्धा चुकली, पण फोटोची मजा उशीरा का होइना, पुरेपुर घेतली
  • Log in or register to post comments

अभिनंदन

हुकुमीएक्का
Tue, 11/11/2014 - 22:02 नवीन
सर्व फोटो अतिशय सुंदर आहेत. विजेत्यांचे तसेच स्पर्धकांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन!!

स्पंदना
Wed, 11/12/2014 - 04:36 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन!! स्पा चा फोटो खरोखर सुंदर आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा