स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip । आजरा-रामतीर्थ, आंबोली , हिरण्यकेशी, महादेवगड
स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip । आजरा-रामतीर्थ, आंबोली , हिरण्यकेशी, महादेवगड
स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip । आजरा-रामतीर्थ, आंबोली , हिरण्यकेशी, महादेवगड
गोव्याच्या हरमळ (अरंबोल) किनाऱ्याहून निघून तासाभरात (२७ किमी) वेंगुर्ल्याच्या सागर किनारी असलेल्या श्री सागरेश्वर मंदिरात पोहचलो.
उभादांडा येथील या मंदिराला चहुबाजूने तटबंदी आहे. प्रवेशद्वारापाशी चौकोनी दीपमाळ असून मंदिराच्या गाभाऱ्यात जागृत स्वयंभू शिवलिंग आहे. दर्शन घेऊन समुद्र किनारी आलो. खूप सुंदर असा लांबलचक किनारा आहे. शिरोडा बीचप्रमाणेच येथील वाळूही सोनेरी दिसत होती व किनाऱ्यावर दाट सुरूचे बनही आहे.
महाबलीपुरम येथील पल्लवाकालीन गुहेमध्ये कोट्रावै ह्या देवीचं एक शिल्प आहे. हे दुर्गेचं तमिळ रुप मानलं जातं. कधी ती विष्णुदुर्गा स्वरुपात दिसते , म्हणजे ती विष्णुची बहिण म्हणुन विष्णूची आयुधे तिच्याकडे असतात आणि ह्या स्वरुपात ती रेड्याच्या डोक्यावर ती उभी असते. तर कधी तीच्या सोबत सिंह असतो तर कधी काळवीट.
तू म्हणालास ,
"यमकंबिमकं, कविता बिविता ऐकून होतो नुसता जाच
माझ्यासाठी कधीतरी तुझीमाझी गोष्ट वाच."
मला खुदकन् आलं हसू, आपली गोष्ट कशी वाचू?
आगा नाही पिछा नाही, गोष्टीला त्या नावही नाही,
अशी गोष्ट सांगतात का? आणि कुणी ऐकतात का?
समजा जर सांगितली तर तुझं नाव घालू कसं?
नावच जर बदललं तर मी पुढं बोलू कसं?
तो तिला कुठं भेटला, सांगताना पापणी थरथरेल.
कसा हात मागितला? ओठाचा कोपरा हळूच हसेल.
हळवा स्पर्श वाचताना गाल होतील लाल लाल,
पुढची गोष्ट गाणंच जणू, पाय हळूच धरतील ताल.
वाचता वाचता मध्ये मध्ये डोळे माझे मिटून जातील,
नमस्कार,
आज अनेक दिवसांनंतर मिपावर लिहीत आहे. अधून मधून केवळ वाचक म्हणून हजेरी लावत होते. एकूणच कामांच्या जवाबदरीमध्ये काहीशी जास्तच व्यस्त होते.
आज एक कथा घेऊन आले आहे. खरंतर 'हेवा' ही माझीच शशक आहे. यावर्षीच्या स्पर्धेमधली. फक्त ही शशक आता एक संपूर्ण कथा म्हणून तुमच्या समोर सादर करते आहे. आपले प्रतिसाद येतीलच याची खात्री आहे
********
हेवा
शाळा
सौ सरिता सुभाष बांदेकर
माझी क्रिकेटची कै.कारकिर्द.
७ फेब्रुवारी १४९७ चा दिवस इटलीतील एका शहरात एक अनोखी होळी रचण्यात आली. सॅव्हानारोला नावच्या धर्मगुरूने या शहरावर आपली धार्मिक दहशत कायम केली होती. त्याच्या आदेशानुसार त्याचे धार्मिक शिपाई 'ख्रिस्त अमर रहे','मेरी अमर रहे' च्या जयघोषात शहरातील प्राचीन पुस्तकं,हस्तलिखितं,शेकडो चित्रं,रेखाटनं,ऑईल पेंटिंग्ज,शिल्प,हस्तिदंती कोरीव काम केलेल्या वस्तू या होळीत टाकत होते. एका कलासंपन्न शहराचे वैभंव धगधगत्या अग्नीज्वाळांमध्ये बेचिराख होत होतं. शहरवासीयांची अलोट गर्दी या होळीच्या दर्शनासाठी जमलेली होती.या गर्दीत एक सतरा-अठरा वर्षाचा तरुण ही होता.
सावर्डे - नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . . पुर्णत: जंगलात. तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजुनही बारमाही रस्ता नाही. म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेवुन या गावात जाता येणार नाही. अशी परिस्थिती होती सन २०१८ पर्यंत. सावर्डे गाव गेल्याच वर्षी रस्त्यानं जोडलं गेलयं, ते स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी. मोखाडा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायती अंतर्गत असलेलं सावर्डे गावात पोहोचायला दरीतील घाट उतरुन जावं लागतं.
ज्ञात अज्ञात पंढरपूर ४
सरकार वाडा/ वासकर वाडा