करंज्या
या वेळी दिवाळीत करंज्या करायच्या नाहीत असे ठरवले आहे
मुलीची कारखानीस नावाची सी के पी मैत्रीण आहे
तिच्याशी बोलणे झाले आहे
कानवले ही खास सी के पी डेलिकसी आहे
कानवले--वालाची उसळ -गोळ्यांचं सांभार -हिंग बडीशेप मिश्रित चिकन मटण रस्सा -हि सी के पी खासियत
तिच्या मार्ग दर्शनाखाली कानवले करण्याचा प्लॅन आखला आहे
खूप मेहनतीचं कौशल्याचं अन नाजूक प्रकरण आहे कानवले करणे
श्री समर्थ आहे कार्य सिद्धीस नेण्यास