सल्ला

फेर्‍यात अडकलेला...

ऋतुराज चित्रे's picture
ऋतुराज चित्रे in जनातलं, मनातलं
31 Jul 2014 - 5:17 pm

माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अ‍ॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो.

तंत्रसल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदत

नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
17 Jul 2014 - 12:20 pm

नमस्कार,

एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यानंतर जे जडत्व येते (त्याला 'कंफर्ट झोन' असे गोंडस नाव आहे इंग्रजीमध्ये) तशा प्रकारचे काहीसे अस्मादिकांचे झाले आहे किंवा होऊ घातले आहे असे सध्या प्रकर्षाने जाणवतेय. शिवाय, सध्याच्या ठिकाणी कामाच्या आणि एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीच्या बाबतीत आता फारसे काही उत्साहवर्धक वातावरण राहिलेले नाही असे निदर्शनास आले आहे. काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत पण ते तितकेसे सोपे नाही हे लक्षात यायला वेळ लागला. :-)

नोकरीसल्लामाहितीचौकशीमदत

वातव्याधी सामान्य आहार :-

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in जनातलं, मनातलं
28 Jun 2014 - 2:03 pm

वातव्याधी सामान्य आहार
१)सकाळी ज्वारीची भाकरी किंवा गव्हाचा फुलका.
२),दोडका ,कारले,घोसाळे,पडवळ,लाल माठ,भोपळा,पालक,शिमला मिर्च,कोहळा, काटेमाठ,
राजगिरा,भेंडी,तांदुळचा.फ्लावर,कोबी,कोवळे वांगे फक्त
३)मुगाची डाळ,मुग तांदळाची खिचडी,
४)सफरचंद,मोसंबी,शहाळे,डाळिंब,अंजिर,बीट,सॅलड चालेल
५)गाइचे दुध,तुप, ताक दररोज घ्यावे.
६)उपिठ,शिरा भाजणीचे थालीपिठ,भरपुर साजुक तुप टाकुन
७)हुलग्याचे माडगे दररोज घ्यावे.

समाजजीवनमानराहणीऔषधोपचारलेखशिफारससल्लामाहिती

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग दोन - टूथपेस्ट आणि ब्रशिंग

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
26 Jun 2014 - 1:49 pm

लहानांचे दंतोपचार : भाग दोन
दात स्वच्छतेची घरगुती सफ़ाईची उपकरणे ...
टूथपेस्ट आणि ब्रशिंग

या उपकरणांचे साधारणपणे दोन प्रकार असतात. यांत्रिक आणि रासायनिक.
यांत्रिक म्हणजे टूथब्रश , फ़्लॉस आणि इन्टरडेन्टल ब्रश
रासायनिक प्रकार : टूथ पेस्ट्स, जेल, मलमे, माउथवॉश वगैरे.

जीवनमानराहणीऔषधोपचारविचारसल्लामाहिती

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग एक

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
23 Jun 2014 - 2:20 pm

[ खालील उत्तरे सर्वसाधारणपणे आढळणार्‍या दंतविकारांबद्दल आहेत. दंतविकार टाळण्यासाठी घेण्याच्या घरगुती काळजी ( Preventive Home Care) बद्दल पालकांमधले समज गैरसमज लक्षात घेऊन ही उत्तरे लिहिली आहेत. काही विशिष्ट असाधारण परिस्थितीत ( उदा. विशेष बालके, गंभीर आजारावर उपचार घेणारे रुग्ण इ.) तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे उपाययोजना करावी. ]

जीवनमानराहणीऔषधोपचारविचारअनुभवसल्लामाहिती

मदत हवी आहे

निलेश देसाई's picture
निलेश देसाई in काथ्याकूट
15 May 2014 - 2:43 pm

अर्धांगिनीचा प्रवासात होणारा त्रास वाचविण्यासाठी अस्मादिकांनि स्वतःचा त्रास वाढविण्याचे ठराविले आहे.
घर शोधुन देणार्‍या दलालांना दलाली *pardon* देणे आमच्या तत्वात बसत नसल्याने (आणि खिशाला परवडत नसल्याने *sad* ) नविन घर शोधण्यासाठी मिपावरिल मित्रांची मदत अपेक्षित आहे

अपेक्षा :
१. शहर : पुणे
२. भाग : नगर रोड वरिल खराडी बायपास चौक अथवा मुंडवा-केशवनगर चौक (या ठिकाणांन पासुन पायी जावु शकेन इतपत अंतरावर)
३. १ अंतःपुर्-बैठक-स्वयंपाकघर ( 1BHK)
४. २४ तास पाणी
५. आर्थिक क्षमता : ७००० भाडे/ १५०००अनामत रक्कम

दीड शतकी धागे - एक अभ्यास

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
11 May 2014 - 11:43 am

प्रेरणा: ते काय सांगायलाच पाहिजे का! तरीही क्लिंटन यांचे निवडणुकीचे विश्लेषण आणि अंदाज आणि इस्पीकचा एक्का यांचा हा प्रतिसाद

___________________________________________________________________

सुरुवातीला मिपावर २०१०-२०१२ आणि २०१२-२०१४ मध्ये काय झालेलं ते पाहू, ( शतकी धागे अनेक झालेत पण सेफ्टी मार्जीन ठेवण्यासाठी आपण आकडेवारी मध्ये फक्त दीड शतकी धाग्यांबद्दल चर्चा करू.

a

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनसुभाषितेविनोदऔषधोपचारशिक्षणमौजमजाप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीविरंगुळा

संधीगत वात व पक्षाघात- सामान्य लक्षणे व संयुक्त उपचार पद्धती.

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in जनातलं, मनातलं
9 May 2014 - 12:13 pm

संधीवात व पॅरालिसिस करीता संयुक्त उपचार पद्धती.

समाजजीवनमानविचारअनुभवमतसल्ला

असे का होते मला..??

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
8 May 2014 - 11:55 pm

असे का होते मला..??

लिहु की नको . असा बराच वेळ विचार केला. पण शेवटी मनात आले की कोणी हसले तर हसू देत पण ह्या प्रॉब्लेम वर काहीतरी उपाय काढलाच पाहिजे म्हणून लिहायला घेतले.

जीवनमानसल्ला