✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोचिंग क्लासेस

प
प्रीत-मोहर यांनी
Wed, 03/02/2011 - 07:56  ·  लेख
लेख
आजपासुन प्रीमो कोचिंग क्लासेस बोर्डावर सुरु करण्यात येत आहेत. आधी हा प्रकल्प माझ्या खवपुरता मयादित होता..पण काही मिपावरील आयडींच्या [डु आयडी असले तर मला ठाउक न्हाय] विनंती वरुन शिकवणी इथेही घेण्याचा विचार केला. बाकी चुभुद्याघ्या तर सुरवातीला काही हाय फाय नको .. खालील घटना वाचा. तुम्हाला कळेलच अशी आशा आहे...नाहीच कळल तर समजाउन घ्या. ढिश्क्लेमरः घटनांतील पात्र काल्पनिक नाहीएत ....फक्त घटनेतला ओरिजिनल प्रसंगाचा संदर्भ बदललाय. काही लोकांना ओरिजिनल संदर्भ कळतीलच . टीचर : नमस्कार भुरग्यांनो म्हणा श्री गणेशाय नमः| भुरगीं: श्री गणेशाय नमः| टीचर: गणेश बुद्दीची देवता . तो सगल्या संकटांचो विनाश करता आणि आमचे कामाक यश दिता . म्हुण आमी खंयचेंय कार्य करतना गणेशाचें नांव पयली घेता. हं चला आता गणेश्स्तवन करात. भुरगीं:(एका सुरान) म्हणटात . (म्हणुन जातकीच) टीचर : कालचो गृहपाठ कोणे कोणे केलो ना? असुर: हांवे केलो. नाना: हांवेय केलो. स्नेहा, पियु, डॉन, आनी हेर भुरगीं (धमु सोडुन): आमीय करुन हाडला गृहपाठ टीचर : हांवे कोणे केलोना तें विचारलां ..तर भुरग्यानों गृहपाठ कोणे कोणे केलो ना?धमु? धमु: हांवे गृहपाठ केला टीचर .... टीचर: चल तर तुजें पुस्तक दाखय धमु: टीचर हांवे बुक हाडुंक ना.... टीचरः तु बरो आयलो मरे... खरे सांग बुक हाडलो ना काय अभ्यासुच केलो ना?. धमु: टीचर केलो ना अभ्यास :( तो रुद्र आसा न्ही, तो काल आयिल्लो आमगेर ...आनी तो म्हाका सतायतालो ..म्हुण हांव अभ्यास करुंक शकलो ना....सॉरी टीचर टीचर ..सॉरी बिरी म्हाका लागना ..आता तुका शिक्षा भोगची पडटली. भुरग्यानो हाका कसली शिक्षा दिवया तुमी सांगा ? डॉन: टीचर हो एक नंबर फटकिरो ....सदांच फटिंग उलयता..ताका गृहपाठ धा(१०) पावट करपाक सांग ( स्वगत : आता खरी मजा येतली .तोणार आसुरी हांशें ..........) नाना: टीचर ताका एक दिस माफ करुया ...तो परा लेगित अभ्यास करीना ..ताका कोण शिक्षा कर म्हणना ..मागीर धमुकुच कित्याक ती शिक्शा? बाकीची भुरगीं बोवाळ घालतात ..... टीचर ..वोग्गी रावात सगळी. एकदम चुप ..कोणाचोच आवाज नाकां म्हाका. धमु एक पावट सोडतां तुका, फुडले पावट जर तुझो गृहपाठ म्हाका दिसलो ना जाल्यार धा पावट बरवपाची तयारी करच पुण तुज्या आईबाबाक हांवे शाळेन आपयलां म्हण सांग .कळलें? धमु : ओके टीचर._/\_ टीचर : चला. आज आमी चित्रां काडुयात :) भुरगीं वेळ-काळ विसरुन , मजा करत चित्रां काडपा लागतात . (समाप्त ) कठिण शब्दां अर्थः भुरगीं - मुले हांव = मी (प्रथमा एक वचन)...उदा. हांव प्रीतमोहर = मी प्रीतमोहर आहे. हांवे= मी (तृतीया एकवचन) उदा हांवे अभ्यास केलो = मी अभ्यास केला जातकीच = झाल्यावर हेर (उच्चार : हॅर) = इतर आयिल्लो = आला होता फटकिरो = फटिंग = खोटारडा हाशें = हास्य लेगित = सुद्धा बरवप = लिहिणे आजचो गृहपाठ आनी म्हज्या क्लासाची फी : सद्दां किमान ३ वाक्यां कोकणीन बरोवचीं
  • कोचिंग क्लासेस- ०१

Book traversal links for कोचिंग क्लासेस

  • कोचिंग क्लासेस- ०१ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
अनुभव
माहिती
मदत
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
20095 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

डायरेक ३ वाक्यां कोकणीन

नगरीनिरंजन
Wed, 03/02/2011 - 08:21 नवीन
डायरेक ३ वाक्यां कोकणीन बरोवचीं भुरग्यांचो खेळ असा ना. टीचर माका एक दिस माफ करा मरे. फुडले पावट हांव सा वाक्यां बरवपाची तयारी करपाक लागतो. फुडचो लेसन आरामात टाकय. :-)
  • Log in or register to post comments

ओ ननि चल्या भुरग्याक मरे

प्रीत-मोहर
Wed, 03/02/2011 - 08:29 नवीन
ओ ननि चल्या भुरग्याक मरे म्हणतात चलयेक न्हंय :) बाकी व्याक्या चेस बरीं बरयल्या तुवें :) थोडी चड प्रॅक्टीस जाय ....वेस बरे उलयतले तुमी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

सॉरी सॉरी चलयेक काय म्हणतात?

नगरीनिरंजन
Wed, 03/02/2011 - 09:40 नवीन
सॉरी सॉरी :-) चलयेक काय म्हणतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

आपल्या परस वयान आनी मानान

प्रीत-मोहर
Wed, 03/02/2011 - 12:18 नवीन
आपल्या परस वयान आनी मानान व्ह्ड बायल मनशाक 'गे' म्हणतात आनी ल्हान आसत जाल्यार गो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

आंवय आंवय आंवय जमेलते किदें

सूड
Sat, 03/05/2011 - 14:08 नवीन
आंवय आंवय आंवय जमेलते किदें बरवपतां गों त्येका ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

गुड मार्निंग टीचर!

पैसा
Wed, 03/02/2011 - 08:22 नवीन
टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें!
  • Log in or register to post comments

तुवें हे काम बरें केले गो

इंटरनेटस्नेही
Wed, 03/02/2011 - 12:32 नवीन
तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें! नुसती भोवपाक नाही तर पिऊपाक पण! - (मद्यपी) इंट्या लोटलीकर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मेल्या

पैसा
Wed, 03/02/2011 - 15:57 नवीन
नुसते म्हळ्यार "मासे. "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

इंट्या मासे पितोस? हेहेहीह

प्रीत-मोहर
Wed, 03/02/2011 - 16:36 नवीन
इंट्या मासे पितोस? हेहेहीह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मला वाटलेलंच हा ज्योक होणार

इंटरनेटस्नेही
Wed, 03/02/2011 - 19:56 नवीन
मला वाटलेलंच हा ज्योक होणार म्हणुन! - नुस्तेप्रेमी, इंट्या काणकाकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

>>टीचर, तू सगळ्या विषयांचे

धमाल मुलगा
Wed, 03/02/2011 - 19:31 नवीन
>>टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. =)) =)) हांव शाळेन येणां ना! माका शाळा आवडत नसां! (फाफललं तिच्यायला...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

येणां ना येणां ना म्हण्टा

सूड
Sat, 03/05/2011 - 13:56 नवीन
येणां ना येणां ना म्हण्टा आयलो, आता टीचर निबंध बरवपाक लावतली तुकां !! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आम्ही बी

श्री गावसेना प्रमुख
Wed, 03/02/2011 - 09:28 नवीन
टीच्रर खान्देशी येति काहो तुम्हाला?नाय तरि दखनी तर येतच असेल शिकवा कि या येड्यान्ना (टीपःआमचे राज भाउन्ना सुध्धा येति हो)
  • Log in or register to post comments

मस्त ग १ नम्बर

मुलूखावेगळी
Wed, 03/02/2011 - 09:43 नवीन
मस्त ग १ नम्बर क्लासेस. होमवर्क केल्यानंतर काय बक्षिस देतेस ते सांग आधी
  • Log in or register to post comments

आता एकदम "हांव जी एल गोम्स,

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/02/2011 - 09:48 नवीन
आता एकदम "हांव जी एल गोम्स, कोकणीतून खोबरों दिता" मधे माझे नाव यावे असेच ध्येय ठेवतो... ;) मस्त उपक्रम... काही कोकणी शब्द तर मस्तच असतात... 'भायेल्ल्या भानगडीचो मंत्री' हे ऐकून तर लोळलो होतो. अवांतर: मॅडम, "आधीच्या प्रोजेक्टचे काय झाले?" हे कोकणीतून कसे म्हणायचे? ;)
  • Log in or register to post comments

हांव डाय्रेक्ट जाप दिता

प्रीत-मोहर
Wed, 03/02/2011 - 12:19 नवीन
हांव डाय्रेक्ट जाप दिता तुम्च्या प्रस्नाची...काम चालु आसा ...work in progress :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

टीचर!

पैसा
Wed, 03/02/2011 - 10:07 नवीन
तुमका हेडमास्तरान शिरगणतीचो प्रोजेक्ट दिल्लो, तो खंय पावलो?
  • Log in or register to post comments

अरेरे

टारझन
Wed, 03/02/2011 - 10:31 नवीन
देवाक काळजी !
  • Log in or register to post comments

बायो.. एवढे दिवस सांगतोय..

अर्धवट
Wed, 03/02/2011 - 11:34 नवीन
बायो.. एवढे दिवस सांगतोय.. आता आम्ही रोज येणार शिकवणीला
  • Log in or register to post comments

आम्ही पण...

पंगा
Wed, 03/02/2011 - 11:40 नवीन
आता आम्ही रोज येणार शिकवणीला
आम्ही पण... आम्ही पण... ऑब्ज़र्वर म्हणून. जोवर कोंकणीत लिहिता येत नाही, तोवर गृहपाठाची तीन वाक्ये कोंकणीऐवजी च-च्या भाषेत लिहून आणलेली चालतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

वा प्रित मोहर वा .. छाण

टारझन
Wed, 03/02/2011 - 11:39 नवीन
वा प्रित मोहर वा .. छाण शिकवणी घेताय हो :) चालु द्या ... क्लास मधे जर एखादं क्रशर रस हवे असतील तर सांगा बरे .. नाही मी कोचिंग चा क्लास केला आहे म्हणुन .. :) - ट्रिट - मोहन आंब्याला आला मोहोर
  • Log in or register to post comments

लै भारी गो गुलमोहर. आपण पण

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/02/2011 - 11:49 नवीन
लै भारी गो गुलमोहर. आपण पण कल्लास लावला आजपासुन.
  • Log in or register to post comments

काय फी वगैरै नाहीये ना ?

सुहास..
Wed, 03/02/2011 - 12:23 नवीन
काय फी वगैरै नाहीये ना ?
  • Log in or register to post comments

मस्त एफोर्ट मॅडम प्रिमो!

इंटरनेटस्नेही
Wed, 03/02/2011 - 12:34 नवीन
मस्त एफोर्ट मॅडम प्रिमो! :) अगदी (पुन्हा एकदा) गोव्यात गेल्या सारखे वाटले. पुढील लेखनासाठी शुभकामना.
  • Log in or register to post comments

हजर !!

अवलिया
Wed, 03/02/2011 - 13:10 नवीन
हजर !!
  • Log in or register to post comments

मी पण हजर!

स्पंदना
Wed, 03/02/2011 - 14:00 नवीन
मी पण हजर!
  • Log in or register to post comments

हांव आणि नाना

असुर
Wed, 03/02/2011 - 15:15 नवीन
हांव आणि नाना गृहपाठ केलोचा वाचून म्हाका हाशें येतले.... ह्या ह्या ह्या ह्या!!! पयले असां अभ्यास करुन हाडला नाय ना!!! ;-) प्रीमोमावशी ब्येस आहे हे!! वरचं वाक्य तपासून सांगणे!! --असुर
  • Log in or register to post comments

टिचर, हाव नीधप हावे गृहपाठात

नीधप
Wed, 03/02/2011 - 17:28 नवीन
टिचर, हाव नीधप हावे गृहपाठात शून्य मार्क मेळता पुण तरी तोडकामोडका बरेवता.... हाव वता!
  • Log in or register to post comments

हेsss फाऊल....

मस्त कलंदर
Wed, 03/02/2011 - 18:13 नवीन
तुका आधीच कोंकणी येतलां.. मी पाहिलंय तुझ्या फेसबुकाच्या भिंतीवर.. खुद के साथ बातां: या मेव्या आणि नंद्यानं मालवणी नीट नाही शिकवलं, आणि आता कोकणी शिकून दोन्ही भाषांची वाट लागणार तर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

कोकणी मधे थोडीशी मराठी मिक्स

प्रीत-मोहर
Wed, 03/02/2011 - 19:20 नवीन
कोकणी मधे थोडीशी मराठी मिक्स केली की मालवणी बनते ग :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

माका थोडा मालवणी येता. कोकणी

नीधप
Wed, 03/02/2011 - 23:05 नवीन
माका थोडा मालवणी येता. कोकणी नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

खुलाश्याबद्दल धन्यवाद अस्ताव

टारझन
गुरुवार, 03/03/2011 - 10:08 नवीन
खुलाश्याबद्दल धन्यवाद अस्ताव :) जमलाव का जमलाव ? जल्ला कां बोलाचं काम नाय ... -(आवरा-तवेरा) कॉलीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

+१ (माजां पण गृहपाठ)

पंगा
गुरुवार, 03/03/2011 - 10:44 नवीन
हांव नाना आलेमांव फडणवीस डा घोन्साल्वीस डा बस्त्यांव*. हांव खातांव मिसल** आणि पांव***. हांव तीन वाक्यां कोंकणीन बरोवतांव. * Nana Alemão Phadnavis da Gonçalves da Bastão ** miçal *** pão
वोग्गी रावात सगळी.
गोंयान एक भगवंत फ्रान्सिस्क झेवियोराची इगोर्ज आसां. थंय एक बोर्ड आसां: "Ogi Ravchem." म्हळ्यार मांका कळना हा "Ogi Ravchem" म्हळ्यार कितें? मोग हिंदी बोर्ड बघतां. हिंदी बोर्डान बरोवला आसां: "शान्त रहिए". म्हळ्यार सोगले समजलां, की "Ogi Ravchem" म्हळ्यार मराठीन "गप्प बसा" आसां, म्हुण. (सॉरी!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

११०/१००

पैसा
गुरुवार, 03/03/2011 - 11:02 नवीन
तुका आमगेल्या शाळेचो मुखेल अध्यापक करतां.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

आई शप्पथ!

पंगा
गुरुवार, 03/03/2011 - 11:47 नवीन
तुमगेल्या शाळेन 'अडमतडमतडतडबाजा' मेथडान परीक्षा पास होतां? कठीण आसां. डायरेक्ट मुकेल अध्यापक - कर्म माजें!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खंयचो रे तु पंग्या?

प्रीत-मोहर
गुरुवार, 03/03/2011 - 12:05 नवीन
खंयचो रे तु पंग्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

खंयचो...

पंगा
गुरुवार, 03/03/2011 - 18:49 नवीन
अटलांटाचो... पण मूळचो पुणेरी. मुठेचें उदोक पिउपाक आसां. (कळ्ळां नाय? ;-)) (चूभूद्याघ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

बेस बरें कळ्ळें रे

प्रीत-मोहर
गुरुवार, 03/03/2011 - 18:54 नवीन
बेस बरें कळ्ळें रे पंग्या पुणेरी म्हंजे ते आमच्या पुण्यात जगप्रसिद्ध ....न्हंय ;) (दिवा घे रे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

सगल्यंचे प्रयत्न स्त्युत्य

प्रीत-मोहर
Wed, 03/02/2011 - 17:53 नवीन
सगल्यंचे प्रयत्न स्त्युत्य आहेत :)
  • Log in or register to post comments

मला फी प्र्व्देल का

पर्नल नेने मराठे
Wed, 03/02/2011 - 19:21 नवीन
मला फी प्र्व्देल का :(
  • Log in or register to post comments

तु नको देउस ग फी ...तुला फ्री

प्रीत-मोहर
Wed, 03/02/2011 - 19:35 नवीन
तु नको देउस ग फी ...तुला फ्री आहे शिकवणी :) जेव्हा फ्री असशील तेव्हा ये हो :) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

गणेश बुद्दीची देवता . तो

धमाल मुलगा
Wed, 03/02/2011 - 19:33 नवीन
गणेश बुद्दीची देवता . तो सगल्या संकटांचो विनाश करता आणि आमचे कामाक यश दिता . म्हुण आमी खंयचेंय कार्य करतना गणेशाचें नांव पयली घेता.
व्हऽऽय म्हाराजाऽऽ... >तो रुद्र आसा न्ही, तो काल आयिल्लो आमगेर ...आनी तो म्हाका सतायतालो ..म्हुण हांव अभ्यास करुंक शकलो ना....सॉरी टीचर =)) =)) =)) नाना एकलोच माझो मित्र हां...
  • Log in or register to post comments

झाली का शाळा

श्रावण मोडक
Wed, 03/02/2011 - 19:44 नवीन
झाली का शाळा...
  • Log in or register to post comments

आवशीक खांव व्हरान!!

नाटक्या
गुरुवार, 03/03/2011 - 01:22 नवीन
हांव पुन येनार हॉ!! माका मालवणी थोडा येता (म्हंजे कोन काय बोल्ला ते पुरा कळता)... कोकणी अजिबात नाय.
  • Log in or register to post comments

मी पण मी पण!!

प्राजु
गुरुवार, 03/03/2011 - 03:31 नवीन
मी पण मी पण!!
  • Log in or register to post comments

पुढं

sneharani
गुरुवार, 03/03/2011 - 11:53 नवीन
पुढचा तास?
  • Log in or register to post comments

अरेरे कालचा तासाला उशिर झायलो

वाहीदा
गुरुवार, 03/03/2011 - 12:28 नवीन
माझा कालचा क्लास बुडालो पुढचा तास कंधी ?? मी पण हजिरी लावणार (मज्जा, मज्जा आली लेख अन प्रतिसाद वाचून ) :-)
  • Log in or register to post comments

माझा कालचा क्लास

विजुभाऊ
गुरुवार, 03/03/2011 - 14:48 नवीन
माझा कालचा क्लास बुडालो कित्ये गो....चुकीचो बरवत्ये. " माजो कालचो क्लास बोडलो" ह्या बरोबर आसा
  • Log in or register to post comments

म्हजो कालचो क्लास बुडलो

प्रीत-मोहर
गुरुवार, 03/03/2011 - 14:58 नवीन
म्हजो कालचो क्लास बुडलो / हांव काल क्लासाक येंवक पावले/ पावलो ना हे बरोब्बर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

बाई पळून गेल्या की काय?

अवलिया
Sat, 03/05/2011 - 15:04 नवीन
बाई पळून गेल्या की काय?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा