अभिवादनः हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे & सुभाषचंद्र बोस
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप यांनी भारतातल्या ७५ चित्रकारांकडून त्यांची कलाकृती मागवली होती जमध्ये माझी पण निवड झाली. त्यासाठी तयार केलेली हि कलाकृती आहे. हे सध्या पुण्याला एग्झिबिशन सुरु आहे , त्यामध्ये प्रदर्शित झाले आहे. पुण्यातील मिपा मंडळी त्याचा आनंद घेऊ शकतात.