मनाचा पॉडकास्ट

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
21 Jan 2021 - 11:25 pm

डॉ. आनंद नाडकर्णी आणि रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी सादर केलेला मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि REBT याविषयीचा पॉडकास्ट.
अतिशय सोप्या शब्दांतली माहिती आणि उदाहरणे सर्वांना उपयुक्त ठरतील असं वाटलं म्हणून इथे लिंक देत आहे. पहिल्या भागापासून क्रमाने ऐकल्यास समजायला सोपं जाईल.
https://www.eplog.media/manachapodcast/

आरोग्यशिफारस

प्रतिक्रिया

कंजूस's picture

22 Jan 2021 - 8:08 am | कंजूस

रीमाचे मराठी?/इंग्रजी ? भयानक आहे.

स्मिताके's picture

5 Feb 2021 - 9:58 pm | स्मिताके

"तसलं" मराठी बोलणाऱ्यांसाठी सुद्धा!

मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त पॉडकास्ट. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत सर्वांना उपयोग व्हावा ही सदिच्छा.

(धागा पुन्हा वर काढून अनेकांना या पॉडकास्टची माहिती मिळावी इतकाच या प्रतिसादाचा उद्देश. यात वैयक्तिक कोणताही फायदा नाही.)

राजाभाउ's picture

22 Jan 2021 - 1:04 pm | राजाभाउ

मी हा पॉडकास्ट फॉलो करत आहे. खुपच छान आहे. विवेकनिष्ठ विचासरणीचे प्रक्टिकल गाईड आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Jan 2021 - 1:20 pm | प्रकाश घाटपांडे

चांगला आहे. मी नेहमी ऐकतो.

चौथा कोनाडा's picture

22 Jan 2021 - 8:49 pm | चौथा कोनाडा

छान आहे पॉडकास्ट !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2021 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुव्याबद्दल आभारी आहे. एखादा भाग ऐकून, विशेष काही वाटलं तर इथे लिहितो.

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jan 2022 - 12:05 pm | प्रकाश घाटपांडे

https://eplog.media/show/manacha-podcast ही लिंक काम करते आता.

राजाभाउ's picture

21 Jan 2022 - 4:18 pm | राजाभाउ

google podcast ऐप वर सर्व पण ऐकता येईल.

स्मिताके's picture

22 Jan 2022 - 8:08 pm | स्मिताके

प्रकाश घाटपांडे आणि राजाभाऊ माहिती अपडेट केल्याबद्द्ल आभार.
नवीन सीझन कधी सुरु होणार ठाऊक आहे का?

प्रामाणिकपणा खरा असतो का ? Is Honesty real?
आत्ता हा भाग ऐकतोय...
मनाचा पॉडकास्ट इथे शेअर केल्या बद्धल धन्यवाद !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kallolam... :- Padi Padi Leche Manasu