कंदहार.. (इराणी चित्रपट 2001)
कंदहार....
कंदहार....
डोर... २ स्त्रियांची कहाणी. दोन वेगळ्या स्त्रिया, वेगळ्या ठिकाणी राहणार्या... एकमेकांना भेटतात कारण त्यामागे एक डोर म्हणजे बंध... हा बंध भावनांचा आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गरजेचा.नागेश कुकनुर दिग्दर्शित २००६ सालचा हा चित्रपट असुन यात श्रेयस तळपदे ने सहज आणि सुंदर अभिनय केला असुन ज्या दोन मुख्य स्त्रियांची ही कहाणी आहे, त्या भुमिका आयेशा टाकिया आणि गुल पनाग यांनी साकारल्या आहेत.
जॉन कार्टर... हे नाव मला इतके प्रिय झाले की हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला तरी मला तो परत परत पहायला आवडेल. काल मी हा चित्रपट दुसर्यांदा आणि बर्याच काळाने पाहिला. हा चित्रपट मला अतिशय आवडण्याचे कारण म्हणजे कथा आणि चित्रिकरण इतक सुरेख मिसळुन गेलयं की मन इतर कुठल्याही ठिकाणी धावायचा प्रयत्न करतच नाही. हा चित्रपट अत्यंत महागड्या १० चित्रपटांमध्ये ९व्या स्थानावर आहे.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र गल्ला जमवु शकला नाही... पण जसे मला वाटते, तसेच या चित्रपटाच्या जगभरातील चाहत्यांना देखील वाटते की याचा सिक्वल यावा...
कटाक्ष-
नेटफ्लिक्स
माहितीपर
सहा भागांची लघू-मालिका.
एकूण वेळ - ६ तास ४३ मिनिटे
भाषा- इंग्रजी, हिंदी (परभाषीकरण अर्थात डबिंग)
ओळख-
राधे ,पेन्शन योजना
नोंद सपरिवार बघू नका
सलमान खान ,दिशा पाटणी त्याच्या मुलीच्या वयाची ,आणि हे ह्या चित्रपट प्रकर्षाने दिसते ,निदान आधी तरी तरुण वाटायचा
दिशा टायगर श्रॉफ ला डेट करतेय ,त्याचा बाप जॅकी तिचा भाऊ दाखवलाय
दुसरी जॅकी ( फडणवीस) फक्त एका गाण्यात दिसतेय पण जॅकी श्रॉफ पण मिनी फ्रॉक कि काय म्हणता त्यात आहेत,चित्र डंकावले आहे
कोरोनाने काय दिले? लॉकडाउनात सक्तीने घरी बसायची सजा आणि त्या सजेला सुसह्य करण्यासाठी दिले ओटीटीचे सर्व प्रकारच्या मनोरंजनाने खच्चून भरलेले तास. अर्थात ओटीटी करोनाच्या आधीच घरात आलेला जरी असला तरी कोरोनापूर्व आणी कोरोनाच्या काळातील ओटीटीवर खर्च झालेला वेळ ह्याचे गुणोत्तर ह्याच कालावधीतल्या फरसाणच्या खपातही असणार असा एक प्राथमिक अंदाज आहे. ज्या गोष्टी बाहेर उंडगून साजर्या सॉरी...सेलिब्रेट केल्या जायच्या त्या घरच्या घरी कराव्या लागल्या ना. असो.. ते नाही का मराठी म्हण 'नमनाला घडाभर तेल' तसं न करता आता प्रचंड ओळखीचे झालेले स्कीप इन्ट्रो बटन घेऊ आणि मुद्द्याकडे वळू.
.
The Big Short, २०१५ सालातील Adam MacKey लखित दिग्दर्शित हा चित्रपट २००७-२००८ सालातील सत्य घटना आणि खऱ्या पात्रांवर आधारीत एक महत्वाचा चित्रपट, हा चित्रपट Michael Lewis यांच्या The Big Short: Inside the Doomsday Machine या पुस्तकावर आधारीत होता. चित्रपटाने इन्व्हेस्टमेंट बॅकींग विश्वाचा बुरखा फाडला.
पुण्यात NFAI च्या कृपेने अनेक परकीय भाषांतील आणि अनेक देशांतील चित्रपट बघायला मिळाले. अन्य देशांचे दूतावास वैगेरे NFAI येथे २-३ दिवसांचे त्यांच्या देशातील चित्रपटांचे महोत्सव अगदी मोफत आयोजित करत. युरोपिअन चित्रपट महोत्सवही सलग २ वर्षे मला बघायला मिळाला. तिथे महोत्सवाची माहिती देणारी छोटी पुस्तिका किंवा पत्रक मिळायचे. अशी मला मिळालेली पत्रके मी जपून ठेवली आहेत. नंतरही ऑस्करच्या परदेशी भाषेतील चित्रपट या वर्गात नामांकन मिळालेले चित्रपट शोधून शोधून पाहत राहिलो. भारतीय भाषांतील चित्रपटांकडे (हिंदी आणि मराठी सोडून) माझे साफ दुर्लक्ष झाले आहे.
डॉन लोकांना मुंबईचे प्रेम अफाट. कींबहुना डॉन फक्त मुंबईवरच राज करतात, ऐकलात का कधी चैन्नैचा डॉनाण्णा कींवा कोलकात्याच्या डोनबाबू? भाई किंवा डॉन शोभतो मुंबईतच. मग अशा ह्या मुंबैतल्या बॉलीवुडाला मुंबैच्या गँगस्टरांचे प्रेम जरा जास्तच. कसा का असेना, काही का करेना आणि कसा का मरेना, पिक्चरमध्ये त्याला हिरो बनवणे म्हणजे गल्ल्याची फुल्ल वसूली.
"तू त्याच्या प्रवासातली चुकलेली पाउलवाट आहेस. आणि मी त्याचं फायनल डेस्टिनेशन आहे.
...आणि तरीही तुम्ही माझ्याकडे आलात. पाउलवाटेची भीती वाटली, की प्रवाशावरचा विश्वास उडाला?"