सह्याद्रीची हिरवळ (छायाचित्रे)
लोहगड च्या जत्रेचं वर्णन Here
त्या वेळेस काढलेले फोटो या धाग्यात.
लोहगड च्या जत्रेचं वर्णन Here
त्या वेळेस काढलेले फोटो या धाग्यात.
गेल्या गणपतीच्या वेळी 'भक्ती' या विषयावर आधारित काही छायाचित्रे टिपली होती. ती तुम्हा सर्वांस दाखवत आहे, प्रतिक्रीयांचे स्वागत !
परीक्षण कसे असावे ? जे वाचल्यावर ते नाटक , तो सिनेमा ,ते पुस्तक पहावेसे वाटले पाहिजे ना ?
पण तसे लिखाण उतरत नसेल आणि सर्वांनी ते नाटक पाहावे असे वाटत असेल तर काय करावे ?
आज सकाळपासून लिहिण्याचा प्रयन्न करत आहे पण जे वाटले ते उतरतच नाही
आता आनंद इंगळे हा अभिनेता आपल्याला हसवतो पण त्याला काल हसताना ,टाळ्या वाजवताना ,दाद देताना पाहिले
महाभारतातील प्रसिद्ध कृष्ण भारद्वाज चक्क कृष्ण STYLE चे हास्य सोडून रसिक प्रेक्षक नात्याने हसताना पाहिला
असे तयार कलाकार ज्या नाटकावर फिदा झालेले पाहिले त्या नाटकाचे परीक्षण तसेच सुंदर व्हावे
नुकताच कन्या नंबर २ चा पहिला वाढदिवस झाला, त्यासाठी हा केक बनवला. तिच्या झोपण्याच्या वेळेनूसार व सुट्टीच्यादिवशी मुली नवर्या कडे सोपवून डेकोरेशन तयार केले.
जर कोणाला ड्रेस व बूट टेम्पलेट हवे असतील तर मी देवू शकते. प्रथम ड्रेस फ्री हन्ड केला कागदावर आणि मग ते टेम्पलेट वापरले.
परवा मला 'छूकर मेरे मन को' या गाण्याबद्द्ल ऐकले की हे गाणे (कविता) रविंन्द्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे या गाण्याची गोष्ट मोठी रंजक आहे.
रविंन्द्रनाथ टागोर दररोज सकाळी फ़िरायला जात असत तेव्हा एक वेडसर दिसणारा माणुस येउन त्यांच्या छातीला हात लावुन म्हणत असे " काही तरी आहे इथे" आणि निघुन जात असे। असा क्रम बरेच दिवस चाले. पुढे रविंन्द्रनाथ टागोर यांना नोबेल पुर्स्कार जाहिर झाला ...त्यादिवशी सकाळी पुन्हा तो वेडसर दिसणारा माणुस येउन त्यांच्या छातीला हात लावुन म्हणाला..."आज काहीतरी मिळाले".....
माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो.
'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे).
साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ?
हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं :)
नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही :)
हे मूळ चित्र नेटवरचं.
आणि हे मी केलेलं.
नमस्कार, मंडळी खूप दिवसापासून काथ्याकूट लिहितो पूर्वपरिक्षणापर्यंत जातो आणि पुन्हा धागा कशाला काढायचा असा विचार करुन पुन्हा धागा क्यानसल करायचो. पण आज रहा न गया. मंडळी, माझ्याकडे एल.जीचा मायक्रोव्हेव ओव्हन आहे. त्याच्या उपयोग कसा करावा ते काही समजत नाही. एल्जीचे मॅन्युअल पाठ होत आले आहे, पण त्याचा नीट उपयोग अजून करता येत नाही. एलजी माओ मधे विविध प्रकारचे अॅटोमॅटीक असे फंक्शन्स आहेत. पण, गेली काही वर्षापासून मावेओ चा उपयोग फक्त पापड भाजण्यापूर्ताच केला आहे.
नमस्कार मिपाकर,
मी नविन सदस्य आहे आणि लेखनाचा पहिला प्रयत्न आहे.
चला तर मग...सुरुवात गोडापासुन करु. मी केलेल्या केकचे काही फोटो. प्रत्येक पायरीचे नाही आहेत, पुढील वेळेस आठवणीने काढेन.
आशा करते की आपणास आवडतील.
डॉ.कुमार विश्वास.