शौ(चौ) र्यनिखारे

मोगा's picture
मोगा in जे न देखे रवी...
11 Nov 2015 - 10:02 am

पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली
तेव्हां
काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर
गजला करत उभा होता
बाजी बोलला
जमवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली
आता मायबोली सर्चमधून
तेच तेच जुने मतले काढून
राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो.

...
मात्र उजवीकडून येणारा
याकुबचा जनाजा म्हणाला
भगविच्या , बघतोच तुला !
एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं
एका काफियासाठी प्राण डोळ्यात आले असताना
पन्नास हजार हिरवे कानात कुजबुजले
तुझ्या सम्मेलनात इतकी माणसं जमतात का?
मतले आणि काफिये फुकटात देइन
उर्दू साहित्यातून.

बाजी बोलला... गुरू , दोघंही काव्यढापूच
तुम्ही उर्दू मी मराठी !
माझा नाईलाज झालेला
सांगायला पाहीजे का ?

.....

ता . क. हे ओरिजिनल काव्य नाही.

कविता माझीकाहीच्या काही कविताभावकवितामुक्त कवितावाङ्मयशेतीभयानकहास्यवीररसअद्भुतरससंगीतधर्मइतिहासवाङ्मयकवितामुक्तकविडंबनभाषाविनोदसमाजजीवनमानभूगोलराजकारणमौजमजा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

11 Nov 2015 - 10:12 am | जव्हेरगंज

भारी!!!!

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 10:20 am | टवाळ कार्टा

खिक्क....भारीये
मी चुकुन शौच्चनिखारे असे वाचले आधी =))

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 10:21 am | सागरकदम

नशीब
मधला नि वगळला नाही वाचताना

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 10:23 am | टवाळ कार्टा

#हि आणि हि टैप प्रतिसाद =))

दमामि's picture

16 Nov 2015 - 12:46 pm | दमामि

भारी!!!

गूड पण सोबतीला मूळातल स्यांपल दावाना जरा !

नाखु's picture

16 Nov 2015 - 12:59 pm | नाखु

जमेश मेहरा

पैसा's picture

16 Nov 2015 - 1:49 pm | पैसा

निकाळजे कोण? ढापलेली कविता जमली आहे. ॑

मोगा's picture

16 Nov 2015 - 2:51 pm | मोगा

निकाळजे हे गझलांचे गुरु असून ते माईबोलीवर क्लास घेतात.

पैसा's picture

16 Nov 2015 - 4:14 pm | पैसा

जिलबी कशी करायची ते क्लासात शिकता येईल. गझल कशी "करता" येईल? म्हणजे यमके जुळवता येतील. ठाकठोक करून वृत्त जमवता येईल. पण ते गाठोडे बांधल्यासारखे वाटता कामा नये ना!

सागरकदम's picture

16 Nov 2015 - 3:04 pm | सागरकदम

राजन निकाळजे असतील ,नुकतेच भारतात आले

अत्रुप्त आत्मा's picture

16 Nov 2015 - 2:37 pm | अत्रुप्त आत्मा

हही हही हही हही हही! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-021.gif