वावर

माझं कोकणातलं गांव :- भाग-४ (परतीचा प्रवास)

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
19 Mar 2014 - 2:27 pm

माझं कोकणातलं गांव :- भाग - ३
मागील भागात>>
घरी येता येईतो चांगलाच अंधार पडलेला असायचा. दिवे लागणी झाली कि मग पर्वचं वगैरे होवुन गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळणं असा सगळा वेळ जायचा.
तिथुन पुढे >>

वावरकथालेखअनुभव

युरोप मधील पहिला वाहिला धमाल मिपा.कट्टा म्युनिक मधला

दिव्यश्री's picture
दिव्यश्री in जनातलं, मनातलं
19 Mar 2014 - 2:01 pm

तारीख १३ आणि १४ मार्च २०१४ हे दिवस अविस्मरणीय राहतील माझ्या आयुष्यात कारण साधुसंत येती घरा...चा अनुभव मला परदेशात घेता आला . श्री.निनाद , श्री.पेठकर काका , सौ . पेठकर काकू आणि आम्ही दोघे असा कट्टा झाला . खरं तर कट्टे झाले २ दिवस सलग . निनाद यांनी मला आधी सांगितले होते कि काका आणि काकू म्युनिक दौर्यावर येत आहेत . मी तयार होतेच , कट्ट्याला हजेरी लावायला . :D

वावरप्रकटन

.....हु S श जळली मेली पुरुषजात ती

आंबट चिंच's picture
आंबट चिंच in काथ्याकूट
6 Mar 2014 - 4:47 pm

टीप :- हा धागा वाचण्या पुर्वी आयला या बायका म्हणजे......हुS श हा धागा वाचावा.

आयला या बायका म्हणजे......हुS श

आंबट चिंच's picture
आंबट चिंच in काथ्याकूट
5 Mar 2014 - 5:11 pm

चांगला रविवार होता. सकळाच्या भरपेट नाश्तायानंतर आरामात सोफ्यावर पेपर वाचत पडलो होतो. ही खाली बाजारात १० मीनटात जावुन येते (खीक *lol* १० मी ) असे सांगुन गेलेली तो १/२ तास झाला तरी पत्ता नव्हाता. एवढ्यात बेल वाजली म्हणुन दरवाजा उघडला तर कोपर्‍यात चप्पल भिरकावत, माझ्याकडे रागाने बघत, फणकार्‍याने, तरातरा चालत आतमध्ये गेली. आयला जाताना तर "राजा! मी बाजारात जातेय तुला काही हवंय का?" म्हणणारी (कसं मोराचं पीस फिरवल्यागत वाटत होतं हो.

स्पेशल "26" ... (घारापुरी कट्टा!)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
3 Mar 2014 - 3:04 pm

तो मेरे मि.पा.करों... अब हम देखने जा रहे है... मि.पा. के जाने आउर माने सदश्यों का एक ऐसा रंगीन कट्टा.. एक ऐसा रंगीन नजारा ..जिसमे, "ड्रामा है..ट्रॅssssजिड्डी है... कॉमेडी है"
https://lh4.googleusercontent.com/evonK-xthiHvDPFJh6vh8je0XcYWeTcdaO6eWYaJO00=w140-h54-p
(ढिश्श..क्लेमरः- धागा आध्यात्मिक असल्यामुळे स्मायल्या भरपूर असणार आहेत! त्यामुळे ऐहिकां'न्नी फिल्टर-लाऊण धागा पहावा..म्हणजे मणा'स त्रास होणार णाही!!! =)) ... )

वावरसंस्कृतीकलामौजमजाविरंगुळा

माझं कोकणातलं गांव :- भाग - ३ ( दुपार ते संध्याकाळ)

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
27 Feb 2014 - 10:27 am

माझं कोकणातलं गांव :- भाग-१

माझं कोकणातलं गांव :- भाग-२

मागील भागात>>>
कितीही पाऊस असो, ऊन असो वर्षाचे ३६५ दिवस कारावीच लागते. या गणपतीला नैवेद्य दाखवल्या शिवाय घरी कोणीही जेवत नाही. पण त्या विषयी पुढिल लेखात ..

तिथुन पुढे >>>

वावरकथालेखअनुभव

मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी); मराठी भाषादीन २७ फेब्रुवारी २०१४ च्या निमीत्ताने चर्चा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Feb 2014 - 12:18 pm

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

मराठी विकिपीडिया प्रकल्पातील मराठी संकेतस्थळे हा लेख अद्यापी पुरेसा अद्ययावत नाही काही माहिती शिळी सुद्धा झाली आहे आणि काही माहिती कमतरता (इन्फर्मेशन गॅप) पण आहेत.

मदत हवी आहे...

nandan's picture
nandan in काथ्याकूट
23 Feb 2014 - 8:03 pm

मित्रानो मला एक मदत हवी आहे.

तुम्हाला scythe कुठे मिळेल किंवा कुठे बनवून मिळतील याची काही माहिती आहे का ?

https://lh4.googleusercontent.com/-9qKODmP4ZFw/UwoECz1G9ZI/AAAAAAAACRc/q...

https://lh4.googleusercontent.com/-BDfeFz1Ay68/UwoEHjs_0aI/AAAAAAAACRg/t...

माझं कोकणातलं गांव :- भाग - २ धरणावरच्या बागेत ( छायाचित्रांसह)

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
18 Feb 2014 - 5:15 pm

माझं कोकणातलं गांव :- भाग - १

टीपः- वर्णन जरी माझ्या लहानपणीचे असले तरी सर्व छायाचित्र मी मे-२०१३ साली गावी गेलो होतो तेव्हा माझ्या मायक्रोमॅक्स एच. डी. ११६ मोबाईलने काढलेली आहेत. तेव्हा आताच्या जंगलापेक्षा तेव्हाचं जंगल अधिक घनदाट होतं, आता बेसुमार वृक्षतोड झालेली आहे.

मागील भागात>> मग सगळी मुलं पळत अंथरुणात झोपायला जायाची. धरणावरच्या बागेत जाताना काय काय पहायला मिळणार या धुंदित केव्हा तरी गाढ झोप लागायाची.

तिथुन पुढे ....>>>

वावरकथालेखअनुभव