हजारो ख्वाहिशें ऐसी - २०० किमी BRM - भाग १

मालविका's picture
मालविका in भटकंती
7 Dec 2020 - 3:04 pm

(खर तर हे कुठल्या जागेच वर्णन नाही तरीही आमच्या प्रवासाचे वर्णन आहे आणि म्हणून त्याला भटकंती सदरात मांडते आहे.)

सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
7 Dec 2020 - 2:04 pm

सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा
भाग ७ - उलट-पलट
आदिकाळापासून चालत आलेली व्यवस्था. तिने घर सांभाळायचे आणि पुरुषाने उदरनिर्वाहाचे बघायचे. यात कधीतरी अहंकार आणि आपल्यावरच ती अवलंबून आहे हा गैरसमज शिरला. हळूहळू कुटुंबव्यवस्था नावाखाली तिचे पद्धतशीर शोषण सुरू झाले. तिचा घरच्या कामांसाठी वापर करणे, शिकून काय करायचेय, घराची कामे करायला शिक्षणाचे चोचले कशाला हवे, स्त्री म्हणजे अबला अशी मानसिकता पसरवून तिचा गैरफायदा घेणे.. जिथेजिथे शक्य होईल तसे शोषण जगभरात होऊ लागले. अनेक अपवादही असतील, पण थोड्याफार फरकाने तिच्या शोषणाचे चित्र ठळक दिसत होते.

समाजप्रतिभा

कोमेजलेला सोनचाफा

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
6 Dec 2020 - 11:59 pm

सोनचाफा आवडतो मला; विशेषतः त्याचा सुगंध. सगळ्यांनाच आवडत असणार. बर्‍याच वर्षांपूर्वी दादर स्टेशन बाहेर पहिल्यांदा बघितला आणि घेण्याआधी वास घेऊन बघत होतो तर फुलवाल्या आजी म्हणाल्या, "बाळा, वास घेऊ नये. देवाला वाहतात फुलं!"

समाजप्रकटन

शायरी..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
6 Dec 2020 - 4:19 pm

पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा?
शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही!

शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा
सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही!

अर्थास प्राप्त होता,शब्दास जाग यावी
ऐश्या प्रभावितेची,मी साक्ष मागत नाही!

मी सहजतेचा प्रवासी,असतो तिच्याचपाशी
रचनेत हाव रचितेची ,अशीही मनात नाही!

जावे तिच्या कुशीशी,घेऊन ऊब यावे
सहजता माऊली ही, असते मनात माझी!

भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही?
ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही!

अतृप्त...
०====०====०====०====०====०====०====

अव्यक्तवीररसगझल

म सा वी

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
6 Dec 2020 - 4:10 am

आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे?
म्हणजे
विलायती
देशी
पहिल्या धारेची (हातभट्टी)
ह्या मधली कुठली निवडायची?
कुणाला आईस जास्त लागतो
कुणाला कमी
कुणाचा चिअर्स
तर कुणाचा चांगभलं
कुणाचा चखना काजू
तर कुणाचा चकली
फारच घोळ आहे बुवा.
कुणाचा एक पेग पुरतो
तर
कुणाचे दोन शिवाय मजा नाही
....
....
....
कुणी तरी सुरापानासाठी बोलवा रे

प्रेर्ना अर्थातच लघुत्तम साधारण विभाजकाची

विडंबनऔषधी पाककृतीपुडिंग

ल सा वी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
5 Dec 2020 - 3:53 pm

आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे?
म्हणजे
जर्मन
रशियन
ब्रिटिश(पुणे)
ह्या मधली कुठली निवडायची?
कुणाला आईस जास्त लागतो
कुणाला कमी
कुणाचा बापुस तुर्की
तर कुणाचा हायब्रीड
फारच घोळ आहे बुवा.
कुणाचा एक पेग पुरतो
कुणाचे दोन पेग पिल्याशिवाय चढत नाही.
....
....
....
कुणी तरी मार्गदर्शन करा रे

धोरणप्रकटन

ल सा वी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
5 Dec 2020 - 3:52 pm

आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे?
म्हणजे
जर्मन
रशियन
ब्रिटिश(पुणे)
ह्या मधली कुठली निवडायची?
कुणाला आईस जास्त लागतो
कुणाला कमी
कुणाचा बापुस तुर्की
तर कुणाचा हायब्रीड
फारच घोळ आहे बुवा.
कुणाचा एक पेग पुरतो
कुणाचे दोन पेग पिल्याशिवाय चढत नाही.
....
....
....
कुणी तरी मार्गदर्शन करा रे

धोरणप्रकटन

शिक्षणाचे मानस शास्त्र: SMART Objectives = सामोसा विका!

राजा वळसंगकर's picture
राजा वळसंगकर in जनातलं, मनातलं
4 Dec 2020 - 8:24 pm

माझी गाडी SMART Objectives वर कशी आली? सध्या युकेत आहे आणि दुसऱ्या लाँकडाउनमधे उद्योग काय? हॉरर ऑफ होरर्स, blimey, of all the ... पब बंद???? इतका बोर झालो की वेळ घालवायला नवीन शैक्षणिक धोरण चक्क पूर्ण वाचले! त्यातल्या एका परिच्छेदाने लक्ष वेधले.

The purpose of the education system is to develop good human beings capable of rational thought and action, possessing compassion and empathy, courage and resilience, scientific temper and creative imagination, with sound ethical moorings and values. (Page 4)

शिक्षणविचार