कोचिंग क्लासेस
कोचिंग क्लासेस -१
आयज आमी आमच्या घरांनी किदें किदें आसतां ते पळोवया. सुरुवात करतां रांधय कुडीतल्यान. रांधय कुड म्हणजे किदें? तुमचें किचन मरे तें!
आमच्या रांधय कुडीत आता गॅस आसतां, पुण पयली मातयेची चूल असताली. मसालो वाटपाक आता मिक्सर आसतां, पयली फातर असतालो. त्या फातराचेर वाटप म्हणजे बरें मेहनतीचें काम. आपसोच व्यायाम झालो. आदोळी सामकी गरजेची. भाजी बी शिनपाक आदोळी जायच. तुमी ताका विळी म्हणटात. ता़जेर नाल्लाची सोय काढपाक मेळतां. तुमकां जर सकल बसपाक जायना, जाल्यार सुरी आसाच. पुण माका मात आदोळीच आवडतां. चपाती लाटपाक लाटफळी आणि लाटणी जाय.
हरतर्हेचें टोप आणि दवलें गरजेचें. टोप म्हणजे तुमचो जिरेटोप न्हय. पातेले. आणि दवले म्हणजे डाव, मोठे चमचे. चमच्याक पोर्तुगीज शब्द आसा कुल्लेर. आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली. तवो जायच. बाकी पेले, ताटां वाट्यो ही सगळीं आयदाणां जेवपाक जाय. आयदाणां म्हणजे तुमची भांडी.
सगळे काम किदें हांवेच करपाचें? माका एक वावराडी जाय. वावराडी म्हणजे मोलकरीण. तशें तुमी ज्या मनशाक "गडी" म्हणटात, ताका आमी "मानाय" म्हणटांत.
आयज जेवणान किदें आसां काय म्हणटां? शीत कढी आणि भाजलले नुस्तें. म्हजीं भुरगीं आयज पोटभरून जेवतलीं आणि सुशेगाद न्हिदतलीं. हांव सदाच शिवराक जेवतां मरे! शिवराक म्हणजे किदें काय म्हणटां? शिवराक म्हणजे शाकाहारी. शाखाहारी सुद्धा म्हटल्यार जातां! माका हांवे दाळीचो रोस केला आणि नीरपणसाच्यो फोडी. हांवय जेवून येतां तोमेरेन तुमी ह्ये सगळे वाचात आणि काय कळना ते विचारात!
आणि थोडे शब्द दितां
सासवां = मोहरी
नुस्तें = मासे
बिकणां = शेंगदाणे
तीखी = दालचिनी
बिबे = ओले काजूगर
सोय = खोबरे
मिरसांगा = मिरच्या
कोथमिर्यो = धणे
पिठो = पिठी, पावडर
तोरां = कैर्याा
घोटां = रायवळ आंबे
शीत = भात
दाळ = डाळ
उदक = पाणी
सोरो = दारू
आंबटाण = चिंच
सोलां = आमसुले
चिटकी = गवार
दुधी = भोपळा
तिसर्योय = शिंपले
सुंगटां = कोलंबी
इसवण = सुरमई
तातयां = अंडी
कोंबो = कोंबडा
फातर = दगड, पाटा
एकदम सगळें शिकयल्यार तुमकां जिरचें ना. जाल्यार आयज इतलेच पुरो. मागीर येता त्या आयतारां तुमची परीक्षा घेतां आणि फुडलो धडो दितां. जे कळनां ते प्रीतमोहर बाईक विचारात. ते हाली पुण्याक वचून मात्शे हुच्चभ्रू जालां म्हणून हो धडों ताज्या जाग्यार हांवे बरयलां. आता तुमच्या प्रश्नांक उत्तरां ते दितलें. देव बरें करू!
(एकदम सगळं शिकवलं तर तुम्हाला पचणार नाही. म्हणून आज एवढंच पुरे. मग येत्या रविवारी तुमची परीक्षा घेते आणि पुढचा धडा देते. जे कळत नाही ते प्रीतमोहर बाईना विचारा. त्या हल्ली पुण्याला जाऊन जरा हुच्चभ्रू झाल्या आहेत म्हणून हा धडा त्यांच्या ऐवजी मी लिहिला. आता तुमच्या प्रश्नाना उत्तरं त्या देतील. राम राम!)
प्रतिक्रिया
8 Apr 2012 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> फुडलो धडो दितां.जे कळनां ते प्रीतमोहर बाईक विचारात.
अहो, हेच 'धडो' लै जड चाल्लंय. :)
-दिलीप बिरुटे
8 Apr 2012 - 1:56 pm | पैसा
वाचा आणि काय काय कठीण वाटतंय ते विचारा ना!
8 Apr 2012 - 1:56 pm | नंदन
धडो मस्तच. आदोळी सारखो नुस्त्यांच्या रांधपाक फातर पण गरजेचो. मिक्सरात खोबरा वाटूंची 'सोय' असली, तरी त्येका वाटून केल्ल्या साम्बार्याची चव नाय :)
बाकी नीरपणस आणि घोटां हे शब्द वाचून तुडुंब हळवा झालो.
8 Apr 2012 - 2:04 pm | धन्या
हे मालवणी आहे. पैसातैंचो धडो कोकनीत आसा. (आसां माका वाटता. ;))
8 Apr 2012 - 2:13 pm | नंदन
तुमका वाटला ता बरोबरच हो, धन्याशेठ. गोंयची कोकणी नीट येना नाय म्हणान तेरेखोलपलीकडच्या ह्या कोकणीतून उत्तर :)
8 Apr 2012 - 2:27 pm | पैसा
सोय शब्दावरच्या कोटीसाठी जेव्हा तू येशील तेव्हा तुला अख्खा नीरफणस लागू! आज मात्र सॉरी. फोटो काढण्यापुरता पण शिल्लक नाही. :(
धन्या, नंदनने लिहिलीय ती भाषा पेडणे धारगळ भागात पण साधारण अशीच बोलली जाते. मालवणी आणि कोंकणीच मिश्रण म्हण. त्यातला "नाय" हा शब्द "ना" असा म्हटला की कोकणी म्हणून चालून जाईल. आणि तू लिहिलंस तो "वाटतां" मालवणी. "दिसतां" म्हटलंस तर कोकणी झालं.
8 Apr 2012 - 2:15 pm | रामदास
सोरो-उदाक-बिकणा.
8 Apr 2012 - 3:49 pm | यकु
हॅहॅहॅ
भारी धडों.
नुस्ते हा शब्द आजच पिडां काकांच्या ब्लॉगवर शिकलोय मरें ;-)
तां प्रिमो हे कोकणी बोलते तेव्हा ऐकत रहावे असे वाटते. :d
आता बरोबर झाले ना? ;-)
8 Apr 2012 - 2:57 pm | पैसा
रामदासकाका, गोव्यात हे ३ शब्द आले तरी पुरे! टुरिस्टाना आणखी काही शिकायची गरज नाही!
यकु, तुझे ग्रह फिरलेत काय, प्रीमो शिव्या देते म्हणायला? :D खर्या कोंकणी शिव्या तुला माहिती नाहीत म्हणून!
(शिव्या =गाळयो)
8 Apr 2012 - 3:13 pm | सूड
क्लासां सुरु जा़लेंली पळोवन बरें वाटलें. (चुभूदेघे)
'आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली.' हें म्हाका कळ्ळे ना !!
8 Apr 2012 - 3:34 pm | पैसा
>> पळोवन बरें वाटलें
ऐवजी "पळोवन बरें दिसलें " असं पाहिजे
>>आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली
(आपल्या एका गोवेकर शेजारणीने "कुल्ल्यार जाय वे" असं म्हणून मला चक्कर आणली होती, असं कोणीतरी मला सांगत होती.)
कुल्ल्यार म्हणजे पोर्तुगीज शब्द "चमचा" या अर्थाने पण आहे आणि "कुल्ल्यावर (पाहिजे का)" हा पण अर्थ आहेच!
हे घे
8 Apr 2012 - 5:21 pm | सूड
सांमकें आवडलें म्हाका, हांवे लिंक पुण शेअर केली फेसबुकार !! :D
8 Apr 2012 - 5:59 pm | रेवती
नाल्ला म्हणजे काय तेवढे समजले नाही.
बाकी समजले. माझी कोकणी मैत्रिण बोलते तेही बर्यापैकी समजते आणि तिलाही मराठी समजते.;)
8 Apr 2012 - 6:27 pm | पैसा
म्हणजे नारळ.
8 Apr 2012 - 6:29 pm | सूड
नाल्लाचे सोय काडपाक म्हणजे नारळाचं खोबरं काढायला असावं.
8 Apr 2012 - 6:40 pm | पैसा
सोय म्हणजे खोबरं. म्हणून ते नंदनने लिहिलंय बघ. खोबरं वाटायची "सोय".
8 Apr 2012 - 6:45 pm | प्रचेतस
भारी धडा.
कोकणी भाषा खूप गोड. अगदी फणसासारखी.
8 Apr 2012 - 7:21 pm | निनाद मुक्काम प...
मस्तच
पूर्वी दूरदर्शनवर महिन्यातून १ दा कोकणी सिनेमा किंवा नाटक लागायची. आणि ´३ दा मराठी.
त्याची आठवण झाली.
एक शंका
कारवारी कोकणी आणि गोव्याच्या कोकणी भाषेत काही फरक आहे का ?
पूर्वी एकदा पार्टीत अतुल कसबेकर ,दीपिका पदुकोन हे एकमेकांशी कोकणीतून बोलतांना पाहिल्याचे स्मरते.
8 Apr 2012 - 8:15 pm | पैसा
गोव्याच्या कोकणीत पोर्तुगीज भाषा मिसळली गेली आहे. तर कारवारी कोकणीवर मराठीचा जास्त प्रभाव आहे. मंगलोरी कोकणीवर कन्नड भाषेचा प्रभाव आहे. खरं तर कोंकणी भाषा म्हटलं तरी म्हापसा, मडगाव, फोंडा इथेही म्हणजे प्रत्येक गावात थोडी थोडी वेगळी भाषा बोलली जाते. जसं महाराष्ट्रात कोकणात मराठी वेगळी आहे, खानदेशात वेगळी, विदर्भात वेगळी, कोल्हापूरकडे वेगळी, तसंच.
8 Apr 2012 - 10:46 pm | रेवती
धन्यवाद पैसाबाई. आता पुढचा क्लास कधी? आणि कशावर?
8 Apr 2012 - 10:53 pm | पैसा
स्वयंपाक लोकाना पचला की पुढचा भाग आणखी जिव्हाळ्याचा विषय "सासू-सुना" आणि इतर नातेवाईक यावर.
8 Apr 2012 - 10:56 pm | रेवती
चालेल चालेल.
मी माझ्या सासूबाईंना आणि नणंदेला लिंक पाठवेन.
आम्हाला मजा येते असं वाचायला.
10 Oct 2014 - 11:03 pm | सूड
>>स्वयंपाक लोकाना पचला की पुढचा भाग आणखी जिव्हाळ्याचा विषय "सासू-सुना" आणि इतर नातेवाईक यावर.
केन्नां बरयतां मगे??
9 Apr 2012 - 9:30 am | प्रीत-मोहर
ताय गो धडो ब्येस बरो जाला गो!!.
बाकी थोड्या लोकांकडेन लक्ष दिवंक जाय अशें दिसतां. नाजाल्यार बोडार मिर्यां वाटपाक कमी करची ना हीं भुरगीं. !!!
9 Apr 2012 - 4:57 pm | नरेंद्र गोळे
मला एक सांगा, फातरफेकर म्हणजे काय? फत्तरफोड्या?
9 Apr 2012 - 7:07 pm | पैसा
फातर्पे नावाचं गाव आहे मडगावच्या पुढे. तिथले लोक ते फातर्पेकर. गंमत म्हणजे तिथल्या देवीलासुद्धा 'शांतादुर्गा फातर्पेकरीण' असं म्हणतात.
रामदासकाकांनी दिलेली या शब्दाची व्युत्पत्ती पण लै भारी आहे!
9 Apr 2012 - 5:12 pm | रामदास
दगड फेकणारा असा अर्थ असेल वाट्टे
10 Apr 2012 - 8:02 pm | बिपिन कार्यकर्ते
पैसाताय तुजे बरें जाय गो बाय!
11 Oct 2014 - 7:04 am | जेपी
ह्ये क्लास ज्वाईंन केला पायजे.
11 Oct 2014 - 8:46 am | कंजूस
पैसाताई क्लासचा धागा वर आला आणि आता वाचला. आवडला. असे क्लास इतरांनी कन्नड/ कानडी आणि गुजरातीचे चालू करावेत. चालू घटनांचे विनोदी लेख त्या भाषेतला आला की समजत जाते. मी गुजराती चांदोबा वाचून ७०साली गुजराती वाचायला शिकलो. रत्नागिरी टाईम्समध्ये काही दिवस कुडाळच्या कोकणीत लेख वाटल्याचे आठवते.
11 Oct 2014 - 9:06 am | जेपी
कंजुस काकाशी सहमत.
त्यानिमीत्त नविन भाषा शिकता येतील.