✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोचिंग क्लासेस -२

प
पैसा यांनी
Sun, 04/08/2012 - 13:28  ·  लेख
लेख
कोचिंग क्लासेस कोचिंग क्लासेस -१ आयज आमी आमच्या घरांनी किदें किदें आसतां ते पळोवया. सुरुवात करतां रांधय कुडीतल्यान. रांधय कुड म्हणजे किदें? तुमचें किचन मरे तें! आमच्या रांधय कुडीत आता गॅस आसतां, पुण पयली मातयेची चूल असताली. मसालो वाटपाक आता मिक्सर आसतां, पयली फातर असतालो. त्या फातराचेर वाटप म्हणजे बरें मेहनतीचें काम. आपसोच व्यायाम झालो. आदोळी सामकी गरजेची. भाजी बी शिनपाक आदोळी जायच. तुमी ताका विळी म्हणटात. ता़जेर नाल्लाची सोय काढपाक मेळतां. तुमकां जर सकल बसपाक जायना, जाल्यार सुरी आसाच. पुण माका मात आदोळीच आवडतां. चपाती लाटपाक लाटफळी आणि लाटणी जाय. हरतर्‍हेचें टोप आणि दवलें गरजेचें. टोप म्हणजे तुमचो जिरेटोप न्हय. पातेले. आणि दवले म्हणजे डाव, मोठे चमचे. चमच्याक पोर्तुगीज शब्द आसा कुल्लेर. आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली. तवो जायच. बाकी पेले, ताटां वाट्यो ही सगळीं आयदाणां जेवपाक जाय. आयदाणां म्हणजे तुमची भांडी. सगळे काम किदें हांवेच करपाचें? माका एक वावराडी जाय. वावराडी म्हणजे मोलकरीण. तशें तुमी ज्या मनशाक "गडी" म्हणटात, ताका आमी "मानाय" म्हणटांत. आयज जेवणान किदें आसां काय म्हणटां? शीत कढी आणि भाजलले नुस्तें. म्हजीं भुरगीं आयज पोटभरून जेवतलीं आणि सुशेगाद न्हिदतलीं. हांव सदाच शिवराक जेवतां मरे! शिवराक म्हणजे किदें काय म्हणटां? शिवराक म्हणजे शाकाहारी. शाखाहारी सुद्धा म्हटल्यार जातां! माका हांवे दाळीचो रोस केला आणि नीरपणसाच्यो फोडी. हांवय जेवून येतां तोमेरेन तुमी ह्ये सगळे वाचात आणि काय कळना ते विचारात! आणि थोडे शब्द दितां सासवां = मोहरी नुस्तें = मासे बिकणां = शेंगदाणे तीखी = दालचिनी बिबे = ओले काजूगर सोय = खोबरे मिरसांगा = मिरच्या कोथमिर्यो = धणे पिठो = पिठी, पावडर तोरां = कैर्याा घोटां = रायवळ आंबे शीत = भात दाळ = डाळ उदक = पाणी सोरो = दारू आंबटाण = चिंच सोलां = आमसुले चिटकी = गवार दुधी = भोपळा तिसर्योय = शिंपले सुंगटां = कोलंबी इसवण = सुरमई तातयां = अंडी कोंबो = कोंबडा फातर = दगड, पाटा एकदम सगळें शिकयल्यार तुमकां जिरचें ना. जाल्यार आयज इतलेच पुरो. मागीर येता त्या आयतारां तुमची परीक्षा घेतां आणि फुडलो धडो दितां. जे कळनां ते प्रीतमोहर बाईक विचारात. ते हाली पुण्याक वचून मात्शे हुच्चभ्रू जालां म्हणून हो धडों ताज्या जाग्यार हांवे बरयलां. आता तुमच्या प्रश्नांक उत्तरां ते दितलें. देव बरें करू! (एकदम सगळं शिकवलं तर तुम्हाला पचणार नाही. म्हणून आज एवढंच पुरे. मग येत्या रविवारी तुमची परीक्षा घेते आणि पुढचा धडा देते. जे कळत नाही ते प्रीतमोहर बाईना विचारा. त्या हल्ली पुण्याला जाऊन जरा हुच्चभ्रू झाल्या आहेत म्हणून हा धडा त्यांच्या ऐवजी मी लिहिला. आता तुमच्या प्रश्नाना उत्तरं त्या देतील. राम राम!)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
वावर
संस्कृती
पाकक्रिया
वाङ्मय
भाषा
व्युत्पत्ती
शब्दार्थ
समाज
जीवनमान
राहणी
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
9248 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

अरे बाप रे....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/08/2012 - 13:53 नवीन
>>>> फुडलो धडो दितां.जे कळनां ते प्रीतमोहर बाईक विचारात. अहो, हेच 'धडो' लै जड चाल्लंय. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Sun, 04/08/2012 - 13:56 नवीन
वाचा आणि काय काय कठीण वाटतंय ते विचारा ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त

नंदन
Sun, 04/08/2012 - 13:56 नवीन
धडो मस्तच. आदोळी सारखो नुस्त्यांच्या रांधपाक फातर पण गरजेचो. मिक्सरात खोबरा वाटूंची 'सोय' असली, तरी त्येका वाटून केल्ल्या साम्बार्‍याची चव नाय :) बाकी नीरपणस आणि घोटां हे शब्द वाचून तुडुंब हळवा झालो.
  • Log in or register to post comments

धडो मस्तच. आदोळी सारखो

धन्या
Sun, 04/08/2012 - 14:04 नवीन
धडो मस्तच. आदोळी सारखो नुस्त्यांच्या रांधपाक फातर पण गरजेचो. मिक्सरात खोबरा वाटूंची 'सोय' असली, तरी त्येका वाटून केल्ल्या साम्बार्‍याची चव नाय
हे मालवणी आहे. पैसातैंचो धडो कोकनीत आसा. (आसां माका वाटता. ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मालवणी

नंदन
Sun, 04/08/2012 - 14:13 नवीन
तुमका वाटला ता बरोबरच हो, धन्याशेठ. गोंयची कोकणी नीट येना नाय म्हणान तेरेखोलपलीकडच्या ह्या कोकणीतून उत्तर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नंदन!

पैसा
Sun, 04/08/2012 - 14:27 नवीन
सोय शब्दावरच्या कोटीसाठी जेव्हा तू येशील तेव्हा तुला अख्खा नीरफणस लागू! आज मात्र सॉरी. फोटो काढण्यापुरता पण शिल्लक नाही. :( धन्या, नंदनने लिहिलीय ती भाषा पेडणे धारगळ भागात पण साधारण अशीच बोलली जाते. मालवणी आणि कोंकणीच मिश्रण म्हण. त्यातला "नाय" हा शब्द "ना" असा म्हटला की कोकणी म्हणून चालून जाईल. आणि तू लिहिलंस तो "वाटतां" मालवणी. "दिसतां" म्हटलंस तर कोकणी झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

गरजेपुरते शब्द कळले

रामदास
Sun, 04/08/2012 - 14:15 नवीन
सोरो-उदाक-बिकणा.
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅभारी धडों.नुस्ते हा

यकु
Sun, 04/08/2012 - 15:49 नवीन
हॅहॅहॅ भारी धडों. नुस्ते हा शब्द आजच पिडां काकांच्या ब्लॉगवर शिकलोय मरें ;-)
यकु, तुझे ग्रह फिरलेत काय, प्रीमो शिव्या देते म्हणायला? खर्‍या कोंकणी शिव्या तुला माहिती नाहीत म्हणून!
तां प्रिमो हे कोकणी बोलते तेव्हा ऐकत रहावे असे वाटते. :d आता बरोबर झाले ना? ;-)
  • Log in or register to post comments

गरजेपुरते!

पैसा
Sun, 04/08/2012 - 14:57 नवीन
रामदासकाका, गोव्यात हे ३ शब्द आले तरी पुरे! टुरिस्टाना आणखी काही शिकायची गरज नाही! यकु, तुझे ग्रह फिरलेत काय, प्रीमो शिव्या देते म्हणायला? :D खर्‍या कोंकणी शिव्या तुला माहिती नाहीत म्हणून! (शिव्या =गाळयो)
  • Log in or register to post comments

क्लासां सुरु जा़लेंली पळोवन

सूड
Sun, 04/08/2012 - 15:13 नवीन
क्लासां सुरु जा़लेंली पळोवन बरें वाटलें. (चुभूदेघे) 'आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली.' हें म्हाका कळ्ळे ना !!
  • Log in or register to post comments

बरंचसं बरोबर

पैसा
Sun, 04/08/2012 - 15:34 नवीन
>> पळोवन बरें वाटलें ऐवजी "पळोवन बरें दिसलें " असं पाहिजे >>आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली (आपल्या एका गोवेकर शेजारणीने "कुल्ल्यार जाय वे" असं म्हणून मला चक्कर आणली होती, असं कोणीतरी मला सांगत होती.) कुल्ल्यार म्हणजे पोर्तुगीज शब्द "चमचा" या अर्थाने पण आहे आणि "कुल्ल्यावर (पाहिजे का)" हा पण अर्थ आहेच! हे घे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सांमकें आवडलें म्हाका, हांवे

सूड
Sun, 04/08/2012 - 17:21 नवीन
सांमकें आवडलें म्हाका, हांवे लिंक पुण शेअर केली फेसबुकार !! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाल्ला म्हणजे काय तेवढे समजले

रेवती
Sun, 04/08/2012 - 17:59 नवीन
नाल्ला म्हणजे काय तेवढे समजले नाही. बाकी समजले. माझी कोकणी मैत्रिण बोलते तेही बर्‍यापैकी समजते आणि तिलाही मराठी समजते.;)
  • Log in or register to post comments

नाल्ल

पैसा
Sun, 04/08/2012 - 18:27 नवीन
म्हणजे नारळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

नाल्लाचे सोय काडपाक म्हणजे

सूड
Sun, 04/08/2012 - 18:29 नवीन
नाल्लाचे सोय काडपाक म्हणजे नारळाचं खोबरं काढायला असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

होय!

पैसा
Sun, 04/08/2012 - 18:40 नवीन
सोय म्हणजे खोबरं. म्हणून ते नंदनने लिहिलंय बघ. खोबरं वाटायची "सोय".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

भारी धडा. कोकणी भाषा खूप गोड.

प्रचेतस
Sun, 04/08/2012 - 18:45 नवीन
भारी धडा. कोकणी भाषा खूप गोड. अगदी फणसासारखी.
  • Log in or register to post comments

मस्तच पूर्वी दूरदर्शनवर

निनाद मुक्काम …
Sun, 04/08/2012 - 19:21 नवीन
मस्तच पूर्वी दूरदर्शनवर महिन्यातून १ दा कोकणी सिनेमा किंवा नाटक लागायची. आणि ´३ दा मराठी. त्याची आठवण झाली. एक शंका कारवारी कोकणी आणि गोव्याच्या कोकणी भाषेत काही फरक आहे का ? पूर्वी एकदा पार्टीत अतुल कसबेकर ,दीपिका पदुकोन हे एकमेकांशी कोकणीतून बोलतांना पाहिल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments

फरक आहे.

पैसा
Sun, 04/08/2012 - 20:15 नवीन
गोव्याच्या कोकणीत पोर्तुगीज भाषा मिसळली गेली आहे. तर कारवारी कोकणीवर मराठीचा जास्त प्रभाव आहे. मंगलोरी कोकणीवर कन्नड भाषेचा प्रभाव आहे. खरं तर कोंकणी भाषा म्हटलं तरी म्हापसा, मडगाव, फोंडा इथेही म्हणजे प्रत्येक गावात थोडी थोडी वेगळी भाषा बोलली जाते. जसं महाराष्ट्रात कोकणात मराठी वेगळी आहे, खानदेशात वेगळी, विदर्भात वेगळी, कोल्हापूरकडे वेगळी, तसंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

धन्यवाद पैसाबाई. आता पुढचा

रेवती
Sun, 04/08/2012 - 22:46 नवीन
धन्यवाद पैसाबाई. आता पुढचा क्लास कधी? आणि कशावर?
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
Sun, 04/08/2012 - 22:53 नवीन
स्वयंपाक लोकाना पचला की पुढचा भाग आणखी जिव्हाळ्याचा विषय "सासू-सुना" आणि इतर नातेवाईक यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

चालेल चालेल. मी माझ्या

रेवती
Sun, 04/08/2012 - 22:56 नवीन
चालेल चालेल. मी माझ्या सासूबाईंना आणि नणंदेला लिंक पाठवेन. आम्हाला मजा येते असं वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

>>स्वयंपाक लोकाना पचला की

सूड
Fri, 10/10/2014 - 23:03 नवीन
>>स्वयंपाक लोकाना पचला की पुढचा भाग आणखी जिव्हाळ्याचा विषय "सासू-सुना" आणि इतर नातेवाईक यावर. केन्नां बरयतां मगे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

फस्कलास!!!!

प्रीत-मोहर
Mon, 04/09/2012 - 09:30 नवीन
ताय गो धडो ब्येस बरो जाला गो!!. बाकी थोड्या लोकांकडेन लक्ष दिवंक जाय अशें दिसतां. नाजाल्यार बोडार मिर्‍यां वाटपाक कमी करची ना हीं भुरगीं. !!!
  • Log in or register to post comments

क्लास आवडला!

नरेंद्र गोळे
Mon, 04/09/2012 - 16:57 नवीन
मला एक सांगा, फातरफेकर म्हणजे काय? फत्तरफोड्या?
  • Log in or register to post comments

:)

पैसा
Mon, 04/09/2012 - 19:07 नवीन
फातर्पे नावाचं गाव आहे मडगावच्या पुढे. तिथले लोक ते फातर्पेकर. गंमत म्हणजे तिथल्या देवीलासुद्धा 'शांतादुर्गा फातर्पेकरीण' असं म्हणतात. रामदासकाकांनी दिलेली या शब्दाची व्युत्पत्ती पण लै भारी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे

नाही

रामदास
Mon, 04/09/2012 - 17:12 नवीन
दगड फेकणारा असा अर्थ असेल वाट्टे
  • Log in or register to post comments

पैसाताय तुजे बरें जाय गो बाय!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 04/10/2012 - 20:02 नवीन
पैसाताय तुजे बरें जाय गो बाय!
  • Log in or register to post comments

ह्ये क्लास ज्वाईंन केला पायजे

जेपी
Sat, 10/11/2014 - 07:04 नवीन
ह्ये क्लास ज्वाईंन केला पायजे.
  • Log in or register to post comments

पैसाताई क्लासचा धागा वर आला

कंजूस
Sat, 10/11/2014 - 08:46 नवीन
पैसाताई क्लासचा धागा वर आला आणि आता वाचला. आवडला. असे क्लास इतरांनी कन्नड/ कानडी आणि गुजरातीचे चालू करावेत. चालू घटनांचे विनोदी लेख त्या भाषेतला आला की समजत जाते. मी गुजराती चांदोबा वाचून ७०साली गुजराती वाचायला शिकलो. रत्नागिरी टाईम्समध्ये काही दिवस कुडाळच्या कोकणीत लेख वाटल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments

कंजुस काकाशी सहमत.

जेपी
Sat, 10/11/2014 - 09:06 नवीन
कंजुस काकाशी सहमत. त्यानिमीत्त नविन भाषा शिकता येतील.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा