मिसळपाव खरडसम्राट, आमचे निकटचे स्नेही व आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर धमाल मुलगा, श्री. कैवल्य देशमुख यांचा आज, १६ जुन हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या खरडवहीला असेच उधाण येत राहो, व त्यांनी आपल्या जालीय व जालाबाहेरील आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करावीत, हिच श्री गणेशाचरणी प्रार्थना.
:) हॅपी बर्थडे धमाल, कीप रॉकिंग! :)
प्रतिक्रिया
16 Jun 2011 - 12:58 am | अनामिक
हॅप्पी वाला बड्डे धमु!
16 Jun 2011 - 3:37 pm | रेवती
घुसखोरीबद्दल सॉरी!
हा धागा खरडफळ्यावर हवा होता का असे विचारते आहे.
नंतर मात्र म्हटले जाते की वाढदिवस, अभिनंदनाचे धागे मुख्य पानावर नकोत म्हणून!
धमुबाळ याबद्दल रागावल्यास त्याच्याशी नंतर बोलल्या जाईल.;)
16 Jun 2011 - 1:04 am | आनंदयात्री
बंधुवर्य धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दणक्यात होउन जाउ द्या पार्टी. आम्हाला फोटु धाडा ..
16 Jun 2011 - 5:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा अंमळ विदेशी प्रकार नव्हे काय वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी? नऊवारी वगैरे नेसून, सोज्ज्वळ तबक वगैरे घेऊन आलेच मी, धम्याला ओवाळायला! धम्या ओवाळणी दिलीस तरी चालेल रे.
16 Jun 2011 - 5:22 am | आनंदयात्री
सोज्ज्वळ तबक !! हे काय असते बॉ ?
16 Jun 2011 - 11:23 am | मृत्युन्जय
सोज्ज्वळ तबक वगैरे घेऊन आलेच
नुसतं तबक सोज्वळ असुन काय होतय?
16 Jun 2011 - 8:56 am | चिंतामणी
धमुने वाढदिवस "असा" साजरा कराव असे "त्यांना" वाटत असेल.
From " alt="" />
पण धम्या तसे करेल का?????????????? ;)
16 Jun 2011 - 9:59 am | प्रीत-मोहर
ऐला !!!!
वाढ्दिवसाच्या भरघोस शुभेच्छा रे धम्स अप :)
16 Jun 2011 - 10:51 am | निखिल देशपांडे
धमाल रावांच्या वाढदिवसानिमित्य ड्राय डे जाहिर करण्यात यावा असे निवेदन आम्ही आत्ताच देउन आलो आहोत.
धमालरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
16 Jun 2011 - 11:25 am | मृत्युन्जय
धमाल रावांच्या वाढदिवसानिमित्य ड्राय डे जाहिर करण्यात यावा
धमालरावांच्या ड्राय डे ला बहुधा गाई म्हशींना दूध देण्यास बंदी असावी. एरवी स्वतः धमालराव तरी तुमच्या मागणीला पाठिंबा देतील की नाही शंका आहे (शंका कसली म्हणा. खात्री आहे पाठिंबा मिळणार नाही याची)
16 Jun 2011 - 1:06 pm | प्रशांत
>>>.धमाल रावांच्या वाढदिवसानिमित्य ड्राय डे जाहिर करण्यात यावा असे निवेदन आम्ही आत्ताच देउन आलो
पण ते बारामती चे आहेत आणि विशेष म्हंजे "धमालरावं"
मग तुमच्या निवेदनाचे काय होणार...?
17 Jun 2011 - 10:46 am | विजुभाऊ
गेल्या खेपेला धम्या फोटोसाठी मागचे टेबल सोडून आला.
या वेळेस तो किंवा त्याच्या मागील टेबलावरील व्यक्ती तसे करतील का याची ग्यारन्टी नाही.
16 Jun 2011 - 11:35 am | सूर्य
धम्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा.. कुठे बसायचे आज बोल ;)
- सूर्य
16 Jun 2011 - 1:06 am | प्राजु
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा!! :)
16 Jun 2011 - 9:51 am | पियुशा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा :)
16 Jun 2011 - 1:12 am | कौशी
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा धमु !!!!
16 Jun 2011 - 1:26 am | चेतन
श्री. रा. रा. धमालचंद्रजी साहेब बारामतीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(शुभेच्छुक)चेतन
16 Jun 2011 - 1:30 am | यकु
धमालदादा बारामतीकर देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
16 Jun 2011 - 7:35 pm | मी-सौरभ
आमच्या पण शुभेच्छा!!! :)
16 Jun 2011 - 2:40 am | निमिष ध.
श्री. ध मु साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
निमिष
16 Jun 2011 - 3:26 am | मूकवाचक
खरडवाचकहृदयसम्राट ध.मु. साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
16 Jun 2011 - 4:04 am | योगप्रभू
कैवल्य,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
मज्जा कर. :)
16 Jun 2011 - 5:39 am | वाचक
जयंतीच्या शुभेच्छा - कुठे बोर्ड वगैरे लागलेत की नाही ? :)
16 Jun 2011 - 5:43 am | विकास
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
------------------------------------------
हल्ली खालील चिन्मय मिशनच्या स्वामी तेजोमयानंदांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेले संस्कृत काव्य बर्याचदा ऐकले आणि त्याची चाल आणि अर्थ आवडला म्हणून येथे देत आहे
जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे
शन्तनोतु ते सर्वदा मुदम्॥१॥
प्रार्थयामहे भव शतायुषि
ईश्वरस्सदा त्वं च रक्षतु॥२।
पुन्य कर्मणा कीर्तिमर्जय
जीवनं तव भवतु सार्थकम्॥३॥
O dear friend! May this birthday
bring auspiciousness and joy to you forever.
Indeed, we all pray for your long life.
May the Lord always protect you.
By noble deeds, may you attain fame and
may your life be fulfilled.
16 Jun 2011 - 7:34 am | प्रशांत
धमाल मालकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
16 Jun 2011 - 8:05 am | सूड
(हॅलो कोण धमालसर, का ?? तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या संगीतसाधनेत व्यत्यय तर नाही आणत आहे ना मी ?? परत एकदा तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बा द वे ..... नक्की मी तुम्हांला डिस्टर्ब नाही ना केलं ?? परत एकदा तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी इतक्या सकाळी लॉगिन केलं हे माझ्या घरी सांगणार नाही ना कोणी मिपाकर ?? थांबा मी फोनची वायरच काढून टाकतो, परत एकदा तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.) ;)
(चिंटुकेश इंटरकर)
16 Jun 2011 - 9:41 am | बिपिन कार्यकर्ते
=))
16 Jun 2011 - 8:13 am | पाषाणभेद
धमुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
16 Jun 2011 - 8:17 am | ५० फक्त
वाढदिवसाच्या शुभेच्छा रे, पुढचा वाढविवस स्वताच्या किल्यात, आपलं घरात साजरा होवो हि सदिच्छा.
16 Jun 2011 - 8:28 am | प्रचेतस
धमालराव देशमुख बारामतीकर यांना वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा.
16 Jun 2011 - 8:47 am | रमताराम
हिंजवडीच्या वाटेवर शुभेच्छांचे फ्लेक्स लावले आहेत, ते आम्ही लावले आहेत हे नम्रपणे नमूद करतो. आम्ही प्रसिद्धीलोलुप नसल्याने शुभेच्छुक म्हणून आमचे नाव लिहिलेले नाही त्यामुळे कोणी लावले हे समजणार नाही (आणि त्याच्या फायदा घेऊन त्याचे श्रेय परस्पर टिंग्या वा पुप्यासारख्या हलकट हिंजवडीकरांनी उपटू नये) म्हणून हा खुलासा. (एकेक फ्लेक्सला हज्जार हज्जार रुपये मोजलेत बर्का... नाही म्हणजे सहज ह्याच्यात आलं.. ध्यानात आलं म्हणून सांगितलं, गैरसमज नसावा.)
16 Jun 2011 - 7:37 pm | मी-सौरभ
फ्लेक्स दाखवा आणि १००० रु. बक्षीस घेऊन जा.
16 Jun 2011 - 8:50 am | रणजित चितळे
आपणास शुभेच्छा
16 Jun 2011 - 8:50 am | नीलकांत
धमाल मालकांना वाढदिवसांच्या हार्दीक शुभकामना. :) दणक्यात पार्टी व्हायला हवी आता तर :)
- नीलकांत
16 Jun 2011 - 1:09 pm | प्रशांत
अरे वा...
कुठे यायचे
16 Jun 2011 - 8:51 am | चिंतामणी
Birthday wishes in Sanskrit
जीवेत् शरद: शतम् ।
Birthday wishes in Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Birthday wishes in Gujrati
જન્મદિનની શુભકામના ।
Birthday wishes in Hindi
जन्मदिन की लक्ष लक्ष हार्दिक बधाईयाँ ।
Birthday wishes in English
Happy Birthday to you!
Birthday wishes in Deutsch language
Alles gut zum Geburtstag!
Birthday wishes in French
Bon anniversaire!
Birthday wishes in Dutch
gefeliciteerd met je verjaardag!
Birthday wishes in Japanese
お誕生日おめでとう御座います。:)
16 Jun 2011 - 8:58 am | नारयन लेले
मिपा चा सभसद आपणास हार्दिक शुभेच्छा. देत आहे व पुढील आयुश्यात भरीव कामगीरि आपल्या कडुन होओ हिच सदिश्या.
विनित
16 Jun 2011 - 9:34 am | पाषाणभेद
धमु आज रडू नको रे बाबा असले वाचून.
16 Jun 2011 - 9:00 am | स्पा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :)
बा द वे, वाढदिवसाची मेजवानी कधी देताय म्हणे ?
16 Jun 2011 - 9:10 am | ऋषिकेश
धमालपंतांना हॅप्पीवाल्या बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा! :)
16 Jun 2011 - 9:14 am | विवेक मोडक
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!!
16 Jun 2011 - 9:17 am | किसन शिंदे
धमु,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! येणारे वर्ष तुला सुख-समॄध्दीचे आणी भरभराटीचे जावो ! :)
16 Jun 2011 - 9:37 am | गणा मास्तर
धमुला कोटी कोटी शुभेच्छा
(आज येतोस का रे?)
16 Jun 2011 - 9:37 am | गणा मास्तर
धमुला कोटी कोटी शुभेच्छा
(आज येतोस का रे?)
16 Jun 2011 - 9:40 am | बिपिन कार्यकर्ते
शुभेच्छा!
16 Jun 2011 - 9:52 am | अमोल केळकर
मित्रा , अनेक शुभेच्छा
अमोल केळकर
16 Jun 2011 - 10:04 am | मैत्र
धमालशेठ बारामतीकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
16 Jun 2011 - 10:34 am | मस्त कलंदर
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा!!
16 Jun 2011 - 10:38 am | इरसाल
धमुस,
वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!!!
ओय छोरे ......जनम दिन ते घनी बधाइया!!!
16 Jun 2011 - 10:40 am | दत्ता काळे
धमालराव ... भरपूर शुभेच्छा.:)
16 Jun 2011 - 10:57 am | गवि
अनेकोत्तम शुभेच्छा...
16 Jun 2011 - 10:58 am | कुंदन
वाधदिवसाच्या शुभेच्छा रे मुल्गा....
16 Jun 2011 - 11:00 am | पर्नल नेने मराठे
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!!!
आपली उत्तरोतर् प्रगती होवो हिच स्वामींचरणी प्रार्थना.
आपली स्नेहांकित,
16 Jun 2011 - 11:03 am | रामदास
अवांतर : आता तरी मोठे व्हा !!!!
16 Jun 2011 - 11:04 am | परिकथेतील राजकुमार
कोण धमाल मुलगा ?
उगाच असले धागे काढून मिपाच्या सर्वरवरचा ताण वाढवु नये. साला मिपा म्हणजे आजकाल एक सोशल क्लब व्हायला लागला आहे.
अवांतर :- आज एक न उडणारा धागा काढण्यासाठी विषय मि़ळाल्याने इंटेश खुश असेल.
16 Jun 2011 - 11:27 am | स्पा
अवांतर :- आज एक न उडणारा धागा काढण्यासाठी विषय मि़ळाल्याने इंटेश खुश असेल.
=))
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
=))=))=))=))=))=))=))=))
16 Jun 2011 - 7:13 pm | वपाडाव
अन कदाचित शतकी धागा काढला म्हणुन पाठीत शाबासकी वेग्रे मिळेल ती वेगळी...
काय रे ईंट्या !!!!!
बाकी धम्याला बड्डेच्या शुभेच्छा खवत दिल्याच आहेत....
16 Jun 2011 - 11:18 am | मृत्युन्जय
वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.
16 Jun 2012 - 5:37 pm | सोत्रि
!!! बारा'मती'च्या धमालपंतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
अवांतरः मृत्युंजया माझा त्रास वाचवल्या बद्दल धन्यवाद. (ह्या इमेज शोधून इथे डकवण्याचा)
- ( धमालपंथी ) सोकाजी
16 Jun 2011 - 11:30 am | ईन्टरफेल
वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.
16 Jun 2011 - 11:39 am | Dhananjay Borgaonkar
अभिष्टचिंतन..
श्री. धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
साहेब आज खाली टपरीवर शेलिब्रेषण करुयात :P
16 Jun 2011 - 12:09 pm | सविता००१
वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!!!
16 Jun 2011 - 12:10 pm | पक्या
वाढदिवसाचे धागे खरडफळ्यावर जायला हवेत असे नुकतेच मागच्या एका धाग्यात ( येथे http://misalpav.com/node/18201#comment-316103) वाचले होते. आणि त्याला काही सदस्यांनी सहमती ही दर्शवली होती.
ती सूचना त्या धाग्यानंतर मिपासदस्यांनी लगेच बासनात गुंडाळलेली दिसतेय.
16 Jun 2011 - 12:32 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सूचना बासनात गुंडाळणे हाच मिपाधर्म होय. ;)
16 Jun 2011 - 12:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बड्डेच्या हॅप्पी शु-भेच्छा रे!!
लवकरच एक १००० च्या नोटांची माळ कुरीयरने येईल ती घेउन ठेव.
ती सांभाळून ठेव, रात्री मोजून परत घेणार आहे. घड्याळ काकांना द्यायची आहे. ;)
16 Jun 2011 - 3:38 pm | वाटाड्या...
श्री श्री धमालचंद्ररावजी बारामतीकरसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....आता एक त्यांचा नेतागिरीमधला होर्डिंग साइज मधला फोटो लावा कुणीतरी....ढोल ताशा घेऊन मिरवणुक वगैरे काढु...धत्तड तत्तड...
16 Jun 2011 - 5:10 pm | क्रान्ति
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
16 Jun 2011 - 5:10 pm | क्रान्ति
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
16 Jun 2011 - 6:23 pm | प्रभो
एक वर्षाने म्हातारा झाल्याबद्दल धम्याला 'वाढदिवसाच्या शुभेच्छा'!!!! ;)
16 Jun 2011 - 7:48 pm | सूड
तेच की, आता तरी आयडी बदला म्हणावं.
16 Jun 2011 - 8:07 pm | प्रभो
असू दे...थोड्या वर्षांनी डायरेक्ट ' धमाल म्हतारा' किंवा ' धमाल आजोबा' हा आयडी घेईल तो..
16 Jun 2011 - 8:16 pm | सूड
' धमाल आजोबा' ठीकै एक वेळ, पण ' धमाल म्हतारा' म्हणजे सुशिंच्या कळप मध्ये अॅड करायचं राहून गेलेलं पात्र वाट्टं !! ;)
(वैफल्य फेसबुक)
16 Jun 2011 - 8:22 pm | आनंदयात्री
एक सडका ऑप्शन सुचवतो ..
धमाल थेरडं
=))
(पळ्ळा ..)
16 Jun 2011 - 6:30 pm | दैत्य
वाढदिवसाचा 'धम्मकलाडू' आणि शुभेच्छा!
16 Jun 2011 - 6:52 pm | वेताळ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
16 Jun 2011 - 7:06 pm | राजेश घासकडवी
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा... मस्त खिमा-पराठा वगैरे चापून घ्या...
16 Jun 2011 - 7:48 pm | अतुल पाटील
वाढदिवसाच्या शुभेच्छा
16 Jun 2011 - 8:25 pm | धमाल मुलगा
धन्यवाद दोस्तहो!
मनापासून धन्यवाद.
-(तुमच्या प्रेमाने भारावलेला) ध.
17 Jun 2011 - 1:14 am | चिंतामणी
साल्या एका वाक्यात बोळवण केलीस की सगळ्यांची.
शोभतोस बाबा बारामतीकर म्हणून.
:D
16 Jun 2011 - 10:38 pm | निवेदिता-ताई
धमुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
16 Jun 2011 - 10:45 pm | शैलेन्द्र
वाढदिवसाच्या शुभेच्छा
16 Jun 2011 - 11:50 pm | पुष्करिणी
हॅप्पी बड्डे :) :) :)
17 Jun 2011 - 1:31 am | पिंगू
खरडसम्राट धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
- (शुभेच्छुक मिपाकर) पिंगू
17 Jun 2011 - 1:13 pm | डॉ.श्रीराम दिवटे
खरडसम्राट वाढदिवसाच्या शुभेछा!!!
17 Jun 2011 - 1:48 pm | विदेश
वाढदिवसानिमित्त हैप्पी बड्डे .
17 Jun 2011 - 4:20 pm | वाहीदा
धागा बघितलाच नाही ,
क्षमस्व .
धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
23 Jun 2011 - 8:18 pm | इंटरनेटस्नेही
सर्व प्रतिसादकांचा मनापासुन आभारी आहे.
25 Jun 2011 - 12:43 pm | निनाद मुक्काम प...
वाढदिवसाचे अभिनंदन
25 Jun 2011 - 2:22 pm | पप्पू
शुभेच्छा !
27 Jun 2011 - 4:33 pm | चिगो
सॉरी यार, दहा दिवसांनंतर शुभेच्छा देतोय, पण सध्या मिपावर पडीक र्हायला वेळ मिळत नाहीये.. असो.. वाढदिवसाच्या खुप सार्या मनःपुर्वक शुभेच्छा.. देव तुझ्या सर्व इच्छा पुर्ण करो, ही प्रार्थना..