धमाल मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

इंटरनेटस्नेही's picture
इंटरनेटस्नेही in जनातलं, मनातलं
16 Jun 2011 - 12:57 am

मिसळपाव खरडसम्राट, आमचे निकटचे स्नेही व आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर धमाल मुलगा, श्री. कैवल्य देशमुख यांचा आज, १६ जुन हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या खरडवहीला असेच उधाण येत राहो, व त्यांनी आपल्या जालीय व जालाबाहेरील आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करावीत, हिच श्री गणेशाचरणी प्रार्थना.

:) हॅपी बर्थडे धमाल, कीप रॉकिंग! :)

संस्कृतीमुक्तकइतिहाससमाजजीवनमानराहणीमौजमजाप्रकटनसद्भावनाशुभेच्छासंदर्भबातमीमाहिती

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

27 Jun 2011 - 4:52 pm | धमाल मुलगा

मीही नेमका आजच ऑनलाईन आलोय :)

मंडळ जोरात आभारी आहे

आज पुन्हा एकदा कळलं राव, किती मोठी संपत्ती आहे माझी. ही सगळी मनापासून जीव लावणारी माझी माणसं म्हणजे मोजता येण्यापलिकडची दौलत आहात रे माझी!

_/\_
-धम्या.

दिपक's picture

16 Jun 2012 - 12:32 pm | दिपक

धमालरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! :)

धाग्याचा 'विषय' नि धागाकर्ता यांना:

आम्हाला तुमची खूप आठौन येते.
धम्या नि इन्ट्या तुम्ही गेल्यापासून मिपाच्या अनुक्रमे खरडवह्या नि कौल/ काकूचे विभाग ओस पडले आहेत.
तुम्ही गेल्यापासून आम्हाला खूप सुनेसुने वाटते.
नवीन सदस्यांची चौकशी कुणी सुद्धा करीत नाही.
धम्या, तू सगळ्यांच्या सगळ्या (ख व च म्हणतोय मी) उपा कर. तुला कुण्णी बोलणार नाही.
इन्ट्या , तू काहीही केलेस तरी तुझ्या घरी फोन करणार नाही. तुझ्या स्टॅमिनाबद्दल देखील कुणी बोलणार नाही.

फक्त तुम्ही परत यावे.

- भावाविकुल का काय ते प्यारे

>>मी इतक्या सकाळी लॉगिन केलं हे माझ्या घरी सांगणार नाही ना कोणी मिपाकर ?? थांबा मी फोनची वायरच काढून टाकतो, <<

फोनची वायर काढणार मग नेट कसे चालवणार ?
डो क्यात आपली हे शंका आली म्हणून विचारले

स्पंदना's picture

17 Jun 2012 - 4:42 pm | स्पंदना

अरे हायिस कुठ धमु?