कॉर्पोरेट तमाशा १३- फुल्ल टू फिल्मी

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
14 Oct 2010 - 8:54 pm

बर्याच लोकांना आमचा तमाशा फिल्मी वाटला. त्याची खालील कारणं असू शकतात. काही लोक आयटी मध्ये काम करत नाहीत. काही आयटीवाले लोक आजकाल ऑफिसात जात नाहित. पण सर्वात महत्वाचा कारण अस की लोकांनी बरयाच दिवसात फिलीम बघितली नाही. म्हणून आज खास त्यांच्यासाठी म्हणून खरोखर फिल्मी ईस्टाईल ने लिहायचा अस ठरवल आहे.
ज्याना मागचे भाग फिल्मी वाटले होते त्यांनी आज जर आवाज केला तर कान गच्च करण्यात येइल!
(ही फिलीमीची पंच लाईन आहे. घाबरायच काही एक कारण नाही नेहमीप्रमाणे)
लाईट्स अ‍ॅक्शन कॅमेरा !!!!!!!!

वेळ सकाळी अकरा वाजता. बरिस्ता कॅफे ( फिलीम आहे म्हणून बर का. नाहितर टपरी वरच भागवला असत. आयटीवाल्यांकडे पैसा जास्त झाला आहे अशी बोंब नको). गीताभाभी आणि रंगराव . गीताभाभी- " रंगराव भैय्या. आपणे मुझे बहोत रुलाया! आपको ईतना घुसा क्यों आता है? " रंगराव कॉफी फुर्र्र अशी घोटून -" ह्या आयटीचा पाया आपण आपल्या तत्वांचा बळी देवून उभारतो. भानगडींची वाळू, स्वार्थाच सिमेंट, आणि खोट्या अहंकाराच पाणी देवून उभा केलल्या तुमच्या समृद्धीच्या मनोर्यात मला गुलाम बनून रहायचा नाही! (टाळ्या!!!!!! ;) ) वोह मेनेजर साला हम हिदू- मुसलमानोंको ( डेव्ह - क्यू. ए. असे वाचावे) एक दुसरे के खिलाफ उकसाता रेहता है और हम च्यु(बीप बीप) की तरह आपस मै लढ्ते रहते है ! "( जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या!!!! ;) ) गीता भाभी -" भैया अच्छा हुआ आज आपणे मेरी आंखे खोलदी." डोळे पून्हा पाणावतात आणि अश्रू कॉफीमध्ये पडून ती खारट होते. नवीन मागवावी लागली. त्या परत - " मुझे नही करनी ये नौकरी! " रंगराव- " पर क्यों? " गीताभाभी- " इस कंपनी बहोत सारे प्रॉब्लेम है.! " रंगराव-" कोई भी कंपनी परफेक्ट नही होती, उस बनाना पडता है!" गीताभाभी -" तूम जज्बाती मत बनो. तुम सिस्ट्म बदलेने की कोशिक करोगे तो सिस्टमही तूमे बदल देगा! ओफिसके गेटके अंदर अच्छे अच्छे रंगराव पीस गये है!" रंगराव - " मूश्किल है पर नामुम्कीन नही. हम परफेक्ट बनायेंगे इस कंपनी को अपनी मेहनत और लगनसे! मै अच्छा डीझाईन बनावूंगा! बनिया बढीया कोड लिखेगा.और तुम बहूत खतर्नाक टेस्टींग करोगी. " गीताभाभी -" आईडिया अच्छा है पण हमारे पास उतना वक्त नही है!" ( चित्रपटात अस म्हणायची पद्धत असते. कॅफेमध्ये बसण्यास वेळ कोठून मिळाला? असल्या उचापत्या न करने! ) रंगराव- " इसका मतलब है हमे शॉर्टकट मारना पडेगा. मॅनेजरकी काली करतूतो का दुनिया को पता लगनाही चाहीए!"
गीताभाभी -"पर कैसे?" रंगराव- " हम कल श्याम को पिसफूल कँड्ल लाईट मार्च रखेंगे. सुना है इसबार बाकि टीम मै भी लोगोको कम हाईक मिली है. तो वह सब भी आ जायेंगे. और इसि बहाने मेरी नयी लड्कीयोंके साथ जानपहचान बी बन जायेगी." गीता-" पर अगर इसका भी कुछ असर नहि हुआ तो?" रंगराव- " मै अपनी कंपनीके कुछ काश्मीरी लडकोंको जानता हू. वोह लोग पत्थर फेकने मै एक्सपर्ट है और अपना काम सस्ते मै भी कर देंगे" गीता -" पर अगर यहभी काम नही कर गया तो?" ( गीता तिचा डॉयलोग विसरली होती बहुदा!) रंगराव अनुत्तरीत.

गीताभाभी- "ईसका मतलब है हमे मेडिया के पास जानाही पडेगा. पर कोन छापेगा हमारी येह दर्दभरी दास्तां? किसीको ईंटरेस्ट नही होगा इसमे." रंगराव थोडावेळ विचार करून " मै एक अखबार को जानता हू जो आजकी तारीखमैभी सच और सच ही छापता है!" ( सगळ्यांची उत्कंठा ताणलेली) गीताभाभी -" जल्दी बताओना उसका नाम " - (जेम्स बाँड्चा ते वाजवारे बॅग्राऊंड्ला) रंगराव - " संध्यानंद!-----" गीताभाभी- "चलो अभी चल के ऑफीस मै सबको बताते है!" रंगरान - " नही गब्बरके (मॅनेजर हो ) आदमी चारो तरफ फैले हुए है! हमे बहोत होशियारीसे काम लेना होगा. हम सिर्फ बनियाको बतायेंगे" अस म्हणून ते ऑफिसकड चालू लागतात. ( बिल कुणाचा बा भरणार ते माहित नाही. चित्रपटात बिल भरणे असला प्रकार नसतो; समजून् घ्या! )
गेट्च्या बाहेर बनिया बिडी फुकत उभारलेला असतो! (फार कमी हाईक नाही का मिळाली त्याला आज काल विल्स परवडत नाही). रंगराव - " बनिया अच्छा हुआ तुम यही मिल गये. तुम्हे कूछ बताना है?" बनियाच्या तोंडावरची माशी उडत नाही. त्याला अभिनय येत नाही अस समजू नका. ही त्याची कूल शाहरू़ख स्टाईल आहे. गीता उगाचाच अती उत्साह दाखवत- "मै बताऊ?" रंगराव -"नको लोक बघतायत. मी सांगतो त्याला हळू आवाजात". बनिया धूराची वर्तूळा हवेत सोडत -" तुम किससे पंगा ले रहो हो तुम्हे पता नही! उसकी पहोच बहोत बडी है!" रंगराव- "मै उससे नही डरता. मॅनेजर चाहे जो सोचे वही होता है जो मंजूरे खूदा होता है! और ऐसी क्या पहोच है उसकी?" बनिया - " वोह कलमाडीका रिश्तेदार है! हमारा प्रोजेक्ट मॅनेजमेंट्का सॉफ्ट्वेअर उसने कॉमन वेल्थ गेम्स के लिये कलमाडीको दस करोड मै बेचा है. और दोनोने मिलके बहोत पैसा खाया है." गीताच्या चेहर्यावर भय- " मै तुम्हे ये खतरा नहि मोडने नही दूंगी. " रंगराव बेफिकेरपणे " हम खतरोंके खिलाडी है. बनिया तुमने अंजाने मै कितना बडा काम किया है तुम्हे पता नही. हम यह खबरभी मेडियांमे फैला देंगे". गीताचा उत्साह परत वाढ्लेला-
" चलो जल्दी हम संध्यानंद वालोको येह भी बता देंगे " बनिया-" संध्यानंद तुम्हे इसके अच्छे पैसे नही देगा तुम्हे आज-तक और तहलका वालोंके पास जान होगा. पर सबूत चाहिये" रंगराव -"मै बनाऊंगा सबूत. फोटो शॉप मै मॅनेजर और कलमाडी के फोटो जोड दूंगा. लोहा गरम है हातोडा मारना होगा." बनिया- " आजतकवाले तो ले लेंगे पर तहलकावाले नही मानेंगे उन्हे कूछ सनसनीखेज चाहिये. तुम ऐस काम करो तहलका के लिये उन दोनोके कपडे उतारके उन्हे जोड देना!"
आता ते तिघ ओफिसमध्ये शिरतात. गब्बर तिथ आलेला असतो -" कालीया ( आमचा क्यु ए लिड ), कितने बग्ज थे?" कालिया - " पूरे पचास सरकार" गब्बर- " बहोत नाईंसाफी है. डेव्हलपर द्स और बग्ज पचास? तुम उनमेसे चालीसकी प्रॉयारिटी कम कर दो" कालीया- " मैने इस कंपनी का नमक खाया है सरकार!" गब्बर -" मेरे एक हात मै तुम्हारा प्रमोशन लेटर है और दुसरेमे लव लेटर. सांबा( आता हा आणि कोन? माहित नाही) इसके साथ क्या किया जाये" सांबा -" छोड दो उसे सरकार पाच मिनिट्मै वोह चालीस बग कम कर देगा." गीताभाभी एक्दम पेटून -" एह गलत हो रहा है!" गब्बर रंगराव आणि बनियाकड बोट दाखवत -" बसंती ( गीता भाभीला म्हणतोय तो) इन कुत्तो के सामने मत नाचना! एह तुम्हे गुमराह करेने कि कोशिश कर रहे हो. इन्हे मै होली के दिन चूनचून के मारूंगा! होली? कब है होली! " रंगराव- " जो गरजते है वोह बरसते नही!" गब्बर -" तूम्हे किस बात का गूरूर है इतना? मेरे पास बंगला है गाडी है, सिनियर मॅनेजर की पोझिशन है. तुम्हारे पास क्या है?" बनिया -" Will you please repeat the question?" गब्बरचा नाईलाज होतो. रंगराव " मेरे पास मिसळ्पाव है!" ;) ( उभा राहून जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या)

अहो चाललाय कुठ- गाण्याशिवाय फिलीम कसली. आदी कार घेवून गीताला न्यायाला आला आहे . वाजव रे ते मैने प्यार किया मधला - आजा श्याम होने आयी.

अवांतर - आपण माफ कराल ह्याची खात्री आहे

नोकरीविचार

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

14 Oct 2010 - 9:24 pm | श्रावण मोडक

आवरा राव. आधीचं बरं होतं(च)!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2010 - 9:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

का हो श्रामो, कोमल गंधार लावताना तीव्र रिषभ* लावला आहे काय? आणि शार्दूलविक्रीडीत पिडीत झालाय का?**

*तीव्र ऋषभ नसतो हे मला माहित आहे, तो जोक आहे, हसा!
**नेहेमीप्रमाणे अमराठी धागा वाचला नाहीच!

श्रावण मोडक's picture

14 Oct 2010 - 10:31 pm | श्रावण मोडक

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि त्यात जीव ओतणाऱ्या साऱ्या कलाकारांविषयी पूर्ण आदर ठेवून...

कोमल गंधार लावताना तीव्र रिषभ* लावला आहे काय? आणि शार्दूलविक्रीडीत पिडीत झालाय का?**

हा कोमल गंधार आणि तीव्र रिषभ विचार करायला लावणारा.. क्षणात अंतर्मुख करणारा..! यातल्या सारेगमप संगतीबद्दल काय बोलायचं? किती अन् काय काय सांगून जाते ही संगती!
कळ्ळं? आता यातल्या विचार करायला लावणे, अंतर्मुख करणे किंवा काय, किती आणि काय काय असे प्रश्न विचारायचे नाहीत. कळ्ळं? :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2010 - 10:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्रामोंच्या प्रतिसादामुळे शब्दच संपतात.

(बाकी पांढर्‍यावरच्या पांढर्‍याबद्दल सहमत!)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Oct 2010 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

तुम्ही लोक दुसर्‍याच्या प्रायव्हेट चाट विंडो मध्ये घुसखोरी का करता ?

का? का? का? क ?

रन्गराव's picture

15 Oct 2010 - 12:15 pm | रन्गराव

जाऊ दे रे परा. बर तू मला "attention whore" ह्या शब्दाचा कोमल गंधार का काय ते लावून अस्खल मराठी भाषांतर सांग बघू! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Oct 2010 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार

रात्री चार पेग झाले की भेटा :) बाजार बसवतो आणि सप्रयोगच सगळे समजावुन सांगतो ;)

रन्गराव's picture

15 Oct 2010 - 12:32 pm | रन्गराव

जिकलस मर्दा ;)

मिसळभोक्ता's picture

14 Oct 2010 - 10:37 pm | मिसळभोक्ता

तीव्र ऋषभ नसतो हे मला माहित आहे, तो जोक आहे, हसा!

नाही हसणार. जेव्हा डॉन्राव गातात, तेव्हा तीव्र ऋषभच लावतात !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Oct 2010 - 10:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))
डान्राव गातात तेव्हा ड्रम्स, तबला आणि मेंडोलीन तेच वाजवतात!

इन्द्र्राज पवार's picture

15 Oct 2010 - 12:39 pm | इन्द्र्राज पवार

......असे असेल तर मग झाल्यावर वरचा 'सा...' ते स्वतःच स्वतःला देत असणार. तेवढ्यासाठी त्या बिच्यार्‍या जोशीबाईंना कशाला बोलावतील ते? फुकटचा टीए/डीए !

इन्द्रा

धमाल मुलगा's picture

14 Oct 2010 - 10:54 pm | धमाल मुलगा



एव्हढा ठण्ण जोक वाचुन हसता हसता खुर्चीतून सांडलो.

श्रावण मोडक's picture

14 Oct 2010 - 11:32 pm | श्रावण मोडक

वाचवा...
मी फुटलो. नशीब हातात काही ग्लास वगैरे नव्हता.

रन्गराव's picture

14 Oct 2010 - 9:51 pm | रन्गराव

क्षमा आधीच मागितली आहे. :( पुढचा भाग ( खर तर हाच भाग )व्यवस्थित लिहीन परत. मार्गदर्शन करत रहा! :)

विजुभाऊ's picture

15 Oct 2010 - 10:27 am | विजुभाऊ

श्रामोंशी १०००% सहमत.
ही फिल्लम आहे डेली सोप नाही.

टिउ's picture

14 Oct 2010 - 9:38 pm | टिउ

मी आक्खा लेख वाचला...माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहीजे!

आणी QA वाले कधीपासुन बग प्रायॉरीटी ठरवायला लागले?
बाकी चालू द्या!!

आदिजोशी's picture

14 Oct 2010 - 9:44 pm | आदिजोशी

आणी QA वाले कधीपासुन बग प्रायॉरीटी ठरवायला लागले?

फुल्ल टू फिल्मी असल्याचं खुद्द लेखरावांनीच सांगितल्यावर असले प्रश्न गैरलागू आहेत. रजनी जर पॄथ्वीवर आदळण्याच्या बेतात असलेला ग्रह फुंकर मारून उडवू शकतो तर QA वाले बग प्रायॉरीटी का नाही ठरवू शकत?

रन्गराव's picture

14 Oct 2010 - 9:48 pm | रन्गराव

फिल्मी असलाकी अस होत. मग काहीही चालत. ;) जे लिहिल त्याला खर तर काही एक अर्थ नाही आहे. फिल्मी कस फेल होत तेवढ फक्त दाखवून द्यायाचा होत. असो पुढच्या भागात गाडी रूळावर येइल परत :) तुमच्यासाठी जोर्दार टाळ्या :)

शेखर काळे's picture

15 Oct 2010 - 12:21 am | शेखर काळे

सिग्नल हिरवा आहे ...

शुचि's picture

15 Oct 2010 - 6:09 am | शुचि

हा हा :) सही

अनिल २७'s picture

15 Oct 2010 - 10:29 am | अनिल २७

शनिवारवाड्यावर आयोजित करावाच असे मनात येत आहे..

रन्गराव's picture

15 Oct 2010 - 11:54 am | रन्गराव

इथ फुकटात काम होतय तेवढ्यावर भागवून घ्या! शनिवारवाडा वगैरे असल्या मोठ्या बढाया नकोत! आजकाल पेशव्यांना पण तिथ जायला लै हापिसात चपला झिजवाव्या लागतात. आणि एवढ करून तिकिट परवड्त नाही. आपण मध्यमवर्गीय की नाही? मग अंथरून पाहून पाय पसरावेत!

प्रतिसाद फिल्मी आहे ह्याची नोंद घेणे :)

रन्गराव तुमच्या लिखाणावरून एक त्रीशताब्दी काकांची आठवण आली

रन्गराव's picture

15 Oct 2010 - 11:55 am | रन्गराव

कोण हा देवमाणूस? ;)

प्रिया देशपांडे's picture

15 Oct 2010 - 12:00 pm | प्रिया देशपांडे

रंगराव,अजुन किती भाग आहेत?
(बी पी ओ तली) प्रिया

रन्गराव's picture

15 Oct 2010 - 12:08 pm | रन्गराव

आता ही काँप्लीमेंट होती की, लै झाला आवरा आता हे सांगण्याची पूनेरी पद्धत?

प्रिया देशपांडे's picture

15 Oct 2010 - 12:19 pm | प्रिया देशपांडे

तुम्ही लिहिता बरे पण मधेच हिंदी,रटाळ डायलोग्जनी कंटाळा येतो.ऑफिस पॉलिटिक्सची तुमाला आवड दिसतेय.

रन्गराव's picture

15 Oct 2010 - 12:28 pm | रन्गराव

आता यू. पी मानसाच्या तोंडी मराठी वाक्य कोंबायला बर वाटलं नाही म्हणून हिंदी लिहिलं आणि ऑफिस पॉलिटिक्सचं म्हणाल तर आवडो वा न आवडो तो आपल्या जीवानाचा एक भाग बनला आहे. आलेला अनूभव वाटून टाकणे इतकाच उद्देश ठेवून लिहिला होतं!