प्रॉजेक्ट प्लॅनिंग आता युद्धा पातळीवर सुरू होता. फायनल आर्किटेक्चर आणि टाइम लाइन्स फिक्स करायची खटपट चालली होती. पण मीटिंग मध्ये डिज़ाइनवर फारसा एकमत होत नव्हता. एका आठवड्या नंतर डिज़ाइन काही पुढा सरकत नव्हता. टॉप डाउन आणि बॉटम अप अप्रोच ह्यांचा मध्ये घोड अडकला होता. तीन आठवाड्यानी डिज़ाइन रिव्यू साठी अमेरिकन टीम कडे पाठवायचा होता.
सरांनी मग ठरवला, लेट देर बी टू डिज़ाइन्स, वी विल आइदर ट्राइ तो कनवर्ज आफ्टर अ वाइल ऑर ड्रॉप वन. बॉटम अप मध्ये फक्ता मी आणि सर राहिलो आणि बाकीची डिज़ाइन टीम टॉप डाउन मध्ये! टॉप डाउन वाले डाइरेक्ट्ली मॅनेजर ला रिपोर्ट करत होते.
काम वेगान चालू झाला. सर रोज काही ना काही वाचायला द्यायचे. आधी प्लॅटफॉर्म स्टडी झाला . मग बुलेट पॉइण्ट्स लिहिले गेले. ट्राइयल वेरिफिकेशन्स लिहिले गेले. काही फीचर्ससाठी पर्फॉर्मेन्स कॉंप्रमाइज़ करावा लागत होता. सरांनी सांगितला "फोकस ओन् क्रिटिकल थिन्ग्स ओन्ली , फर्गेट अबाउट नाइस टू हॅव थिंग्ज़!" दहा दिवस झाले. डिज़ाइन आताशी आकार घेऊ लागला होता! टाइम लाइन्सचा विचारही केला नव्हता. बनिया आगरवाल दुसर्या टीम मध्ये होता. रोज आम्ही विचारायचो तुम्हाचा डिज़ाइन कुठा पर्यंत आला आहे! बॅनीया सुरुवातीला खुश होता. त्यांचा डिज़ाइन पहिल्याच आठवड्यात तयार झाला. मी त्याला विचारला "तुम लोग प्लॅटफॉर्म का क्या कर राहे हो!" तो म्हनला " मॅनेजर ने बोला हैं प्लॅटफॉर्म सेकेंडरी क्न्सर्न हैं! तुम लोग फालतू मैं टाइम बरबाद कर रहें हो!"
दुसर्या आठवड्यात बनिया जाम वैतागला होता! " मॅनेजर ने हमसे पूछे बिना ही टाइम लाइन्स बना दि हैं. डिज़ाइन का और उसका कूछ भी लेना देना नही हैं! " मी म्हणालो " उसे बता दे एक बार की ऐसे करणे से बाद मैं मुश्कील आयेगी!" तो म्हणाला "वो किसीकि नही सुनता! वो बोलता हैं मुझे दुस साल का एक्सपीरियेन्स हैं. और उपर से बोला हैं इस हाफ्ते के एण्ड तक डॉक्युमेंट रेडी चाहिए! कल तो हद ही कर दि! बोलता हैं ग्रॅफ डालो डॉक्युमेंट मैं . बार बार डाइयग्रॅम का कलर बदल राहा है. पहले पता होता, डिज़ाइन मैं पेण्टिंग काम करणा होता हैं तो कभी ये टीम जॉइन करता! तुम्हारा क्या स्टेटस हैं?" मी-" डॉक्युमेंट अभी रेडी नही हैं ! और ग्रॅफ चार्ट नाम की कोई चीज नही हैं उसमे! एक फ्लो डाइयग्रॅम बनेगा. दट इज इट " तो म्हणाला की " तुम्हारा डिज़ाइन टेक्निकली अच्छा हैं पार उसमे फीचर्स हमारे कॉमपरिसिओन बहोत काम हैं. जब प्रॉडक्ट फीचर्स कंपेर होंगे तो तुम्हारा डिज़ाइन रिजेक्ट हो जायेगा ! " त्याचा ते वाक्या डोक्यात बसला! आपला डिज़ाइन रिजेक्ट होणार ही कल्पना पेनफुल होती!
दुसर्या दिवशी सॅराना म्हणालो " आइ थिंक वी हवे लेस फीचर्स दॅन दा अदर डिज़ाइन! वी नीड टू डू सम्तिंग, एल्स वी विल लूज ! " ते हसून म्हणाले "यू आर वरीड अबाउट लूसिंग, लेट मे टेल यू सम्तिंग, वी माइट नॉट सब्मिट इट अट ऑल. " मी "इफ दट ईज़ ते केस देनं वाइ दीड वी टायिल सो हार्ड ?" ते म्हणाले " डिज़ाइन इस आन इंट्रेस्टिंग प्रॉब्लेम! सॉल्विंग इट ईज़ फन ! नतिंग गिव्स यू किक लाइक दट ! इट्स गुड तो नो वॉट अदर्स अरे डूयिंग! बट वेन यू स्टारट कंपेरिंग, यू लूस युवर फोकस! सो गेट बॅक तो वर्क!" . एवढा साधा विचार आपण का नाही कारू शकत, ह्याचा शल्य बोचत राहिला !
सोमवारी सकाळी स्टेटस चेक मीटिंग झाली ! आमचा टाइम लाइन चा काम अपूर्णा असल्या मुळे ते डिज़ाइन सब्मिट होणार नाही असा सांगितला! मॅनेजरना त्याचा कलर्फुल डिज़ाइन सब्मिट केला. सर टीम लाइन वर काम करत राहीले! तोटल १० महिन्याचा प्लान होता!
मॅनेजर ना त्याचा डिज़ाइन इंप्लिमेंट करून घ्यायला सुरूवात झाली! दोन आठवाड्याने अमेरिकन टीम कडून रिव्यू आला! " डिज़ाइन डज़ नॉट अड्रेसस पर्फॉर्मेन्स अँड सेक्यूरिटी कन्सर्न्स! नॉट आक्सेप्टबल इन करेंट फॉर्म! मेक द सजेस्टेड चेंजस अँड सब्मिट न्यू डिज़ाइन इन अ वीकस टाइम " बरोबर एक भली मोठी प्रश्ञावली! मॅनेजर ना मीटिंग बोलावली आणि बॅनीयाला जोरात झादला. केर्लेस म्हणून शिक्का बसला ! मला विचारला " तुझा डिज़ाइन यातले किती प्रश्ना सॉल्व करत?" मी -" ऑलमोस्ट सगळे!" तो "आणि टाइमलाइन ?" टोटल दहा महिन्याचा प्लान आहे विच रफ्ली फीटस इन वॉट दे अरे एक्सपेक्टिंग!" त्याने ते डिज़ाइन सब्स्टिट्यूट म्हणून पाठवून दिला! ते आक्सेप्ट झाला! मग मॅनेजर ने सांगितला " आपण पहिल्या डिज़ाइन इंप्लिमेंटेशन एक महिना झाला करतोय! ते काम वाया जाता कामा नये! सो वी विल स्टिक तो ओल्ड डिज़ाइन अँड यूज़ न्यू डिज़ाइन एज साप्लिमेंट! वी विल फिनिश थिस होल प्रॉजेक्ट इन नेक्स्ट सिक्स मोन्थ्स!" ही सरळ फसवणूक होती! डिज़ाइन एक आणि इंप्लिमेंट करायाच काही तरी दुसाराच! मी सॅराना म्हणालो "हाउ कॅन थिस वर्क?" ते हसले " वी हॅव डन अवर जॉब! ही थिंकस नाइन विमन कॅन डेलिवर अ बेबी इन वन मोन्थ, देन वी कॅंट हेल्प!"
प्रतिक्रिया
25 Sep 2010 - 12:18 am | नेत्रेश
साला हाच प्रोब्लेम आहे तीकडे काम द्यायला. म्हणुनच आता आमचे बरेचसे काम रुमेनीयाला जाते.
25 Sep 2010 - 12:28 am | रन्गराव
कुनाच्या तरि स्वार्था पोटि सगळ्यान्चि बदनामि होते [ :( ]
25 Sep 2010 - 12:21 am | शुचि
दोन डगरींवर पाय कसा ठेवणार तो मॅनेजर? इंट्रेस्टींग :)
25 Sep 2010 - 12:30 am | रन्गराव
पाय दोन्हिकडे ठेवयचा नाहि आहे. फक्त ठेवनार अस आश्वासन द्यायचा आहे! ;)
25 Sep 2010 - 12:35 am | नेत्रेश
अजुन ६ महीन्यांनी कंपनी सोडुन जाइल.
बाकी टीम क्लायंट्च्या शिव्याखात वर्षभरात काम कसेतरी आटपुन टाकेल.
25 Sep 2010 - 12:29 am | फारएन्ड
काही सजेशन्स आहेत, जरा लिहायला वेळ मिळाला की देतो.
25 Sep 2010 - 12:31 am | रन्गराव
वाट पहात आहे!
25 Sep 2010 - 12:30 am | शुचि
>> देन वी कॅंट हेल्प!">>
म्हणजे काय?
तुम्ही टीम मेंबर म्हणून तुमचं मत नक्कीच मांडायला पाहीजे. मॅनेजर किंवा एकच माणूस सर्वेसर्वा कधीच नसतो. आर्किटेक्ट ने का हात झटकले?
25 Sep 2010 - 12:35 am | रन्गराव
मला हि तेन्व्हा कळ्ला नव्हत! पन पुढे स्पष्ट होइल ते!
25 Sep 2010 - 12:39 am | नेत्रेश
आर्किटेक नवीन आहे
प्रोजेक्ट मॅनेजरला १० वर्षांचा अनुभव आहे. अप्पर मॅनेजमेंटचा विश्वास / मर्जी असेल.
डायरेक्टर / अप्पर मॅनेजमेंटचा विचारेपर्यंत आर्किटेक गप्प बसेल असे वाटले.
25 Sep 2010 - 12:45 am | शुचि
एखादा निर्णय घेतला जातो महत्वचा (डिझाइन) सारखा तेव्हा त्या निर्णयावर कोणा कोणाची सही लागते? Aren't various stakeholders involved?
नेत्रेश तुम्हाला नाही जेनेरल प्रश्न आहे.
25 Sep 2010 - 12:51 am | रन्गराव
नॉट ऑल्वेज! मनेजर ला काहि अशा गोष्टि माहित होत्या ज्या बाकिच्या लोकन माहिति नव्हत्या ! त्याचा फायद उचलला त्याने.
25 Sep 2010 - 12:54 am | शुचि
म्हणजे लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी!
आता हळूहळू चित्र स्पष्ट होतं आहे.
25 Sep 2010 - 12:30 am | वाटाड्या...
वाचता वाचता आमचा कोड फेल व्हायची वेळ आली आता..आवरा तुमचं हे डिझाईन आता...
- वा
25 Sep 2010 - 12:38 am | रन्गराव
मलाहि जानवल ते. पन पुढच्या काहि पार्ट्स चि महत्वपूर्न लिन्क होति हि! तुम्हि सय्यम राखलत त्यब्द्दल धन्यवाद!
25 Sep 2010 - 3:04 am | स्वाती२
वाचतेय!
25 Sep 2010 - 11:32 am | महानगरी
चांगले आहे, वाचायला आवडेल ही पुढचे...
पण जरा शुध्दलेखनाकडे लक्ष द्या कि हो राव! वाचता वाचता एक प्री - प्रोसेसर चालवावा लागतो सारखा, शब्द सरळ करुन घेण्यासाठी....
25 Sep 2010 - 12:11 pm | परिकथेतील राजकुमार
लेखात मध्ये मध्ये पेरलेले मराठी शब्द अगदी चिवड्यातल्या काजु बेदाण्याप्रमाणे आनंद देउन गेले.
25 Sep 2010 - 12:43 pm | रन्गराव
हा टोमणा असला तरि स्मार्ट असल्यामुळे आवडला आहे! :)
25 Sep 2010 - 5:08 pm | समंजस
छान रंगत आहे कथा. बर्याच गोष्टी पुन्हा आठवल्यात :)
अश्या प्रकारचे मॅनेजर्स जवळपास सगळ्याच कंपन्यांमध्ये(देशी /विदेशी) बघीतले आहेत मी.
[अवांतरः लेखातील मराठी वाचताना एखाद्या पारशी/गुजरातीच्या तोंडचं मराठी ऐकत आहोत असं वाटतयं :) ]