कोर्पोरेट तमाशा. २ : अधिकार कि मोठेपणा?

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
24 Sep 2010 - 2:32 am

त्या दिवशी ऑफीस मधे प्रॉडक्ट डिज़ाइनवार प्रेज़ेंटेशन्स झाली! मी प्रॉडक्ट च्या सेक्यूरिटी आस्पेक्ट्स बद्दल बोललो. एका स्लाइडवर काही डिज़ाइन फ्लॉस मेन्षन केले होते! ते मॅनेजर च्या पचनी पडेले नाही! म्हणाला " रंगराव तुम्ही होमवर्क नीट केलेला दिसत नाही तुम्ही जे बोलताय ते खरा असण्याची शक्यता कमी आहे. प्रॉडक्ट मार्केट मधे गेले पाच वर्षा आहे. कुणी तरी हे फ्लॉ एक्स्प्लोयिट केले असते". मी म्हणालो "पुढच्या स्लाइड वर ब्लॅक हात फोरमवर दिलेले काही हॅक्स एक्सप्लेन केले आहेत!" तो म्हणाला "आता प्रेज़ेंटेशन थांबवा आणि एआकदा खात्री करून घ्या ! "
दुपारी तो माझया देस्कजवळ आला आणि म्हणाला " अशी चूक पुन्हा होता कामा नये". मी विचारले "कोणती चूक"? तो "आज जे मीटिंग मध्ये मोठ्या बाता मारल्यात त्याबद्दल बोलातोय मी. पुरावा असल्याशिवाय अशी बेजबाबदार वक्तव्य करू नका". मी म्हणालो " त्याला पूरावा आहे!". त्यावर त्याचा आवाज अजून वाढला- " तुम्ही कोणसमोर काय बॉआलताय याची कल्पना आहे का?" डोक थंड ठेवून उत्तर दिला " फॅक्ट्स सांगताना समोर कोण आहे ह्याला महत्वा राहत नाही! आणि यू शुड प्रॅक्टीस वॉट यू प्रीच." त्याने रागाने विचारला " तुला म्हणायचा काय आहे नक्की?" मी-"तुमच्या जवळ पूरवा आहे का की एक पन हॅक शक्य नाही ह्याचा?" तो माझयावर खेसाकला " शब्दांचे खेळ बंद करा आणि कामाला लागा." आता मात्र डोका सटकला, त्याला विचारला "पूरावा पाहायची हिंमत आहे"! फुशार्की मारत म्हणाला "चल दाखव बघू काय दिवा लावलाय तो! " मी माज्या कंप्यूटर वॉर एक स्क्रिप्ट रन केली आणि नवीन डेस्कटॉप उघडला! तो पाहून तो हसून म्हणाला " हा पूरावा आहे होय, माझ्या सारखा नवीन वॉल पेपर लावला आहे. " मी-" नाही तो तुमचा डेस्कटॉप आहे आणि मी अक्सेस केला आहे माझा लोग इन नसताना!" लाल बुंदा झालेला चेहरा घेऊन पाय आपटात स्वारी निघून गेली.
दोन आठवाड्यानी एक सीनियर व्यक्ती आर्किटेक्ट म्हणून जॉइन झाली. हा मनुष्या कुणाशी फारसा बोलायचा नाही . पण सतत फळ्यावर काही ना काही करत राहायचा. १० दिवसाणी एक मैल आली. " डिज़ाइन डॉक्युमेंटस अटॅच्ड! सजेशन्स वेलकम !" . डिज़ाइन डॉक्युमेंट छोटासा पॅयन खूप छान लिहिला होता. वाचून खूप आनंद झाला. उत्साहाच्या भरात काही नवीन फीचर्स सजेस्ट केले आणि मैल पाठवून दिली.
दहा एक मिनिटात मॅनेजर हजर! "रंगराव तुम्ही स्मार्ट आहात ह्याचा अर्थ असा नाही की कुणालाही शाळा शिकवाल!" मी म्हणालो " शाळा शिकण्याचा प्रश्ना कुठून आला. सजेशन्स मिगिताली होती ती दिली.! " तो म्हणाला "ठीक आहे. बट यू मे वॉंट टू टॉक टू मी बिफोर यू प्रपोज़ एनितिंग ! " दोन मिनिट मनात विचार आला- "आयला ऑफीस आहे की नाझी कॅंप".
तासा भराने आर्किटेक्ट चा फोन आला. मला कॅबिन मध्ये बोलावला होता. एक सहकारी म्हणाला " बेटा तू गया आब काम से!". मनात विचार केला "आज सकाळी उठून कुणाचा तोंड बघितला देव जाणे?"
कॅबिन मध्ये गेलो. सरळ मूदयाला हात घालून. फल्यासमोर उभा केले. आणि मैल वर जे काही लिहिले होता ते एक्सप्लेन करायला सांगितला. आणि काही अवघड प्रश्ना विचारले , काहींची अर्धवट उत्तर दिली. काही ना माहीत नाही असा सांगितला! "ऑलराइट रेड दीज़ 2 डॉक्युमेंट्स, आइ हॅव ब्रीफ्ली डिज़ाइंड सल्यूशन्स फॉर युवर फीचर्स. रिव्यू देम अँड गेट बॅक इन कपल ऑफ डेज़!" . "एस सर" म्हणून निघून आलो.
रूम मधून बाहेर आलो तोच मॅनेजर ना पकडला -" तुला काय सांगितला होत?". झालेला किस त्याला सांगितला. मला सूचना मिळाली. " तुझा रिव्यू झाला की मला मैल कर. मी करेक्षन्स करून फॉर्वर्ड करेन! वी शुड नॉट वेस्ट हिज टाइम !"
दोन दिवस आइडिया रिव्यू करण्यात गेले. प्रपोज़ल्स कूल होती. पण एका प्रपोज़ल मध्ये एक मुद्दा फारसा बरोबर वाटत नवता! पण नक्की खात्री नवती. वीक एण्ड आला. आणि मैल केली नाही! सोमवारी सकाळी सर क्यूबिकल मध्ये आले. " यू दीड नॉट गेट बॅक तो मी! एनी प्रॉब्लम्स!" मी-"सर आय हॅव सम डाउट्स !" ते म्हणाले " गो अहेड" . सगळा ऐकून घेतला- " आय विल थिंक अबाउट इट!'
दोन दिवसाणी सकाळी मॅनेजर नि मैल पाठवली. आर्किटेक्चर टीम तयार झाली होती. मोस्ट्ली सीनियर लोक होते. आणि शुक्रवारी फाइनल डिज़ाइन प्रेज़ेंटेशन! दुसर्या मैल मध्ये मला खास इन्स्ट्रक्षन " फॉलो देम केर्फुली"

शुक्रवार उजाडला. सर (आर्किटेक्ट) ने प्रेज़ेंटेशन दिले. शेवटची स्लाइड आली. अक्नॉलेज्मेंट्स ! त्यात माझा नाव होता! त्यानी मीटिंग मध्ये सांगितला! "माय फर्स्ट ड्राफ्ट हॅड सम शॉर्टकॉमिंग्स. धिस यंग चॅप हॅज़ फिक्स्ड देम! अँड ही विल वर्क विथ मी ओन् डीटेल्ड डिज़ाइन '

मीटिंग झालयावर टीम मधला एआक बॅनिया म्हणाला " सर तेरेसे बहोत इंप्रेस हैं!" मी -" शायद ! पार उससे ज्याडा मैं इंप्रेस हु उनसे!" तो -"क्यों?" मी -" उनके पोज़िशन पे जो होता हैं उसके लिये बहोत मुश्कील होता हैं अपनी टेक्निकल गलति सब के सामने आक्सेप्ट करणा. और उनसे तो किस ने पूछा भी नाही था! इस के लिये जीगर लगता हैं भीडू!"

संध्याकाळी मॅनेजर म्हणाला " कॉंग्राटस ! बट यू स्टिल रिपोर्ट टू मी!"

दोन व्यक्ती ! एक अधिकार गाजावू पाहत होती पदाच्या जोरावर आणि दुसर्याने ना मागता फक्त अधीकारच नाही तर मोठेपणा ही मिळिलवल होता!

नोकरीअनुभव

प्रतिक्रिया

प्रॉडक्ट चे सेक्यूरिटी आस्पेक्ट्स थोडा संवेदनशील मुद्दा असणारच. त्याचं (मॅनेजर) देखील पोट आहे. त्याला त्याच्या पदाची असुरक्षितता वाटली असेल ताबडतोब. शिवाय ते प्रॉडक्ट मार्केट मधे होतं.

याउलट आर्किटेक्ट चं प्रॉडक्ट डिझाईन फेज मधे होतं. त्याला अवधी होता सुधारणा करायला.

रन्गराव माझं प्रामाणिक मत आहे - चूका या प्रेझेंतटेशन मधे दखवण्यापेक्षा तुमच्या मॅनेजरला एकट्याला दाखवल्या असत्या तर पहीला प्रसंग टळला असता. तो देखील कॉर्नर झाला नसता आणि तुम्ही विश्वास संपादन केला असता.

रन्गराव's picture

24 Sep 2010 - 2:56 am | रन्गराव

तुमच मत अगदि बरोबार आहे. पण इन्ड्स्ट्री मध्ये नवीन जोइन झालो तेन्वा हे माहित नवता! चुक झालि हे मात्र खर आहे.

शुचि's picture

24 Sep 2010 - 2:59 am | शुचि

तुमच्यात मात्र जरूर मोठेपणा आहे चूक मान्य करण्याचा.

इंटरनेटस्नेही's picture

24 Sep 2010 - 7:53 am | इंटरनेटस्नेही

++१

>> बट यू मे वॉंट टू टॉक टू मी बिफोर यू प्रपोज़ एनितिंग ! ">>
मायक्रोमॅनेजमेन्ट!!!

रन्गराव's picture

24 Sep 2010 - 11:26 am | रन्गराव

मॅक्रो मॅनेज्मेंट चा नक्की काय फायदा आहे ते अजून कळलेला नाही. पण मानेगेमेंट त्याचा उपायोग खूप करते एवढा मात्रा खरा आहे!

अनिल २७'s picture

24 Sep 2010 - 10:56 am | अनिल २७

;-)

रन्गराव's picture

24 Sep 2010 - 11:34 am | रन्गराव

नाही! ह्या पहिल्या दोन महिन्यातील घडामोडी आहेत. बाकी रामायण अजून शिल्लक आहे!

कानडाऊ योगेशु's picture

24 Sep 2010 - 1:26 pm | कानडाऊ योगेशु

काही दिवसांपूर्वी एक ढकल मेल आली होती.त्यात असे लिहिले होते की पगार चांगला आहे,काम चांगले आहे तरी चांगल्या कंपनीतुन सुध्दा चांगले एम्प्लॉयी बाहेर पडतात ह्याचे कारण त्यांचा मॅनेजर हाच असतो.
नोकरी,घर आणि बायको ह्याप्रमाणेच चांगला मॅनेजर मिळण्याचे योग नशिबात असावे लागतात.(थोडेफार सुदैव हेच की इथे आपण कंपनीच बदलु शकतो.)

बाकी रंगराव तुमचे कॉर्पोरेट अनुभव वाचायला मजा येतेय.
येऊद्या अजुन!

रन्गराव's picture

24 Sep 2010 - 4:47 pm | रन्गराव

बायको आणि मॅनेजर ही अनॅलजी साही आहे!

यशोधरा's picture

24 Sep 2010 - 1:33 pm | यशोधरा

केवळ आयटीच काय, कोणत्याही क्षेत्रात काही प्रमाणात मायको मॅनेजमेंट असणारच, असतेच.

तुम्ही मेल करताना, तुमच्या मॅनेजरचेही नाव CC मधे ठेवत जा, म्हणजे त्यांनाही तुमच्याबद्दल विश्वास वाटेल. कदाचित तुम्हाला त्यांच्यापेक्षा टेक्निकल अधिक येत असेल, आणि ते त्यांना ठाऊक असेल, तर त्यांना असुरक्षित वाटत असाअवे, आणि तुम्हीही त्यांना भाव देत नसाल, त्यामुळे अधिकच कदाचित! ;)

मॅनेजरला मेल्समध्ये कॉपी केलेत तर माहिती दिल्यासारखीही होईल आणि तुमचे छुपे युद्ध सुरुअ अहे त्याला कमीअधिक प्रमाणात आळा बसेल. पुन्हा मला का सांगितले नाही, असेही म्हणता येणार नाही तुमच्या मॅनेजरला.

बाकी लिहिता मस्त!

तीन वर्षापूर्वी ह्या सुविधेचा पुरेपूर उपयोग व्हायचा. पण आता ह्याची गरज वाटत नाही. मोठ्या ऑर्गनाइज़ेशन मध्ये मात्रा ह्याचा खूप उपयोग होता.

रंगाराव .. छान वाटले वाचुन ...

आणि माझ्या पहिल्या कंपणीतील टीम लीडर ची आठवन झाली. मी ही ट्रेनी म्हणुन होतो .. तेंव्हा नविन प्रोजेक्ट असाईन झाल्यावर मी ही काही फिचर्स सांगितले आणि काही त्रूटी त्यावर माझ्या टीम लीडर ने मिटींग मध्ये मी सांगितलेले कसे बरोबर आहे . हे डायरेक्टर ला सांगितले.

बाकी तुमच्या आताच्या मॅनेजर सारखेच बाकीचे सगळॅ भेटलेले आहे.
पण कसे असते .. जे स्वता काम करुन वर जात असतात त्यांना असला भोंगळ मोठे पणाची गरज नसते .. जे आयत्यावर बसलेले असतात तेच असले उचापती करत असतात.

असो अजुनही तुम्ही खुप पुढे जाताल .. असे मनापासुन वाटते.
स्वाभिमाना मुळे कदाचीत काही वेळेस नुकसान होत असेन पण त्या मुळे जी प्रेरणा मिळते त्यामुळॅ आपण आपल्या ध्येया पेक्षाही पुढे जातो.

तुम्ही फक्त मॅनेजर च नाही तर स्वताच्या कंपणीचे डायरेक्टर होताल .. असे वाटते.

आपल्या शुभेच्छा बद्दल आभारी आहे.

अब् क's picture

24 Sep 2010 - 3:09 pm | अब् क

मस्त!!!!!!!!!!

पोस्ट पुर्वालोकन करताना जरा भाषाशुध्दी करत जा. लिहीता चांगले (म्हणजे विषय या दृष्टीने). पण या चुका टाळल्यात तर बरे होईल. उदा.

मैल केली नाही

पोस्ट पुर्वालोकन करताना जरा भाषाशुध्दी करत जा. लिहीता चांगले (म्हणजे विषय या दृष्टीने). पण या चुका टाळल्यात तर बरे होईल. उदा.

मैल केली नाही