कॉर्पोरेट तमाशा ६ - कृपया लक्ष द्या!

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
28 Sep 2010 - 7:05 am

मला सांगितलेल काम मी वेळेत पूर्ण करयाचो. पण मॅनेजरन सांगितलेल्या पद्धतीन कधीच केल नाहि. तो कधी कधी मेल वर solutions propose करायचा. मी ती काम का नाहि करणार ते सांगायचो. वाद व्हायचे आणि तंटा सोड्वायला शेवटी architect! त्याचा solution कधीच accept व्हायचा नाहि. सर माझ solution मान्य करायचे किंवा त्यात काहि चुकला असेल तर सुधारना करायचे. आणि मग तो वड्याचा तेल वांग्यावर काढायचा. बनिया येवून मला शिव्या घालायचा. " साले, तू उसके साथ झगडा करता है, और वोह उसका घुस्सा हमपे उतारता है. हमारी डेडलाईन्स दिन ब दिन टाईट होती जा रहि है. तेरा अच्छा है , सर तुम्हारे लिये डेडलाईन बनाते है. " मी " thats the reason u shld never take top-down approach." गीता म्हणाली " बाजीराव पेशवे जसा घोड्यावरून उतरला नव्हता तसा याचा चालू आहे. तलवार घेवून मॅनेजरशी भांडायला नेहमी तयार."
काही दिवसानि मलाही ह्या सगळ्या गोष्टीचा वैताग यायला लागला. माझा काम सोडून त्याच्या नादी लागन्यात काहि अर्थ नाहि अस वाटायला लागला. मी त्याच्या मेलकडे दूर्लक्ष करायला चालू केलं. जे काहि करायचा आहे ते सरांना मेल करायचो. त्यानी होकार दिला कि काम करून मोकळा व्हायाचो. तो शुक्रवारी मीटिंग मध्ये विचारायचा- " मी पाठवलेल्या मेल चा काय झाला." मी ठरलेल उत्तर द्यायचो- " I did not think about it". तो माझ्याशी बोलन्यासाठी काहि न काहि कारण शोधायचा. माझ्या क्युबिकल मध्ये येवून उगाचच काय चालला आहे ते विचारायचा. मी त्याला फीचर समजावन्याऐवजी कोड उघडून दाखावायचो. तो नीघून जायचा.
इकडा बनिया जास्तच रडायला लागला होता. " हमारी डेडलाईन उसने और भी आगे कर दी है! पहिले छ्ह बोल रहता अब पाच महिनेमे खतम करने को बोल रहा हैन! " मी म्हणालो " यार मुझे यह
छ्ह महिने का लफडा समझमे नहि आ रहा है. अमरिकावाले तो बोल रहे थे- कोडिंग १० महिनेमे खतम करो. इसको इतनी जल्दी क्या पडी है. और मै तो उससे झगडा छोडो बात भी नहि करता. फिर ये सब क्यों? "
गीता - " एवढा राग आहे का त्याच्यावर?" मी - The Fountainhead मधल्या Howard Roark सारखा " Neither anger nor affection. I simply don't think about him".
टीम लिड - " That explains everything. Manager likes to be the center of focus. Attention works like oxygen for him! Your ignorance suffocates him.When u were fighting with him, he was still happy that u think about him. Your ignorance makes him feel worthless. On top of that, you have murdered the stand-ups also. So how can that poor guy be at peace?"

नोकरीअनुभव

प्रतिक्रिया

माझ्या क्युबिकल मध्ये येवून उगाचच काय चालला आहे ते विचारायचा. मी त्याला फीचर समजावन्याऐवजी कोड उघडून दाखावायचो. तो नीघून जायचा. :D :D

नक्की काय चाले आहे हे त्याला समजला तर तो त्यात विनाकारन फालतू बदल करायला लावयचा. म्हनून त्यावर हा तोडगा काढला. and it did work!

नगरीनिरंजन's picture

28 Sep 2010 - 7:43 am | नगरीनिरंजन

रंगराव, जरा मोठे भाग लिवा की राव. या भागात हाताला काहीच नाही लागलं.

Pain's picture

28 Sep 2010 - 7:48 am | Pain

सहमत

रन्गराव's picture

28 Sep 2010 - 7:56 am | रन्गराव

हा भाग आणि पुढचा मिळून खूप मोठा झाला असता, म्हणून २ तुकडे केले. पुढचा भाग लवकरच टाकन्याचा प्रयत्न करतो!

चिरोटा's picture

28 Sep 2010 - 1:59 pm | चिरोटा

तुमच्या मॅनजरला कोड कळते?

त्याला कळत नव्हता म्हणून तर दाखवत होतो ;)