का हो श्रामो, कोमल गंधार लावताना तीव्र रिषभ* लावला आहे काय? आणि शार्दूलविक्रीडीत पिडीत झालाय का?**
*तीव्र ऋषभ नसतो हे मला माहित आहे, तो जोक आहे, हसा!
**नेहेमीप्रमाणे अमराठी धागा वाचला नाहीच!
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि त्यात जीव ओतणाऱ्या साऱ्या कलाकारांविषयी पूर्ण आदर ठेवून...
कोमल गंधार लावताना तीव्र रिषभ* लावला आहे काय? आणि शार्दूलविक्रीडीत पिडीत झालाय का?**
हा कोमल गंधार आणि तीव्र रिषभ विचार करायला लावणारा.. क्षणात अंतर्मुख करणारा..! यातल्या सारेगमप संगतीबद्दल काय बोलायचं? किती अन् काय काय सांगून जाते ही संगती!
कळ्ळं? आता यातल्या विचार करायला लावणे, अंतर्मुख करणे किंवा काय, किती आणि काय काय असे प्रश्न विचारायचे नाहीत. कळ्ळं? :)
......असे असेल तर मग झाल्यावर वरचा 'सा...' ते स्वतःच स्वतःला देत असणार. तेवढ्यासाठी त्या बिच्यार्या जोशीबाईंना कशाला बोलावतील ते? फुकटचा टीए/डीए !
इन्द्रा
आणी QA वाले कधीपासुन बग प्रायॉरीटी ठरवायला लागले?
फुल्ल टू फिल्मी असल्याचं खुद्द लेखरावांनीच सांगितल्यावर असले प्रश्न गैरलागू आहेत. रजनी जर पॄथ्वीवर आदळण्याच्या बेतात असलेला ग्रह फुंकर मारून उडवू शकतो तर QA वाले बग प्रायॉरीटी का नाही ठरवू शकत?
फिल्मी असलाकी अस होत. मग काहीही चालत. ;) जे लिहिल त्याला खर तर काही एक अर्थ नाही आहे. फिल्मी कस फेल होत तेवढ फक्त दाखवून द्यायाचा होत. असो पुढच्या भागात गाडी रूळावर येइल परत :) तुमच्यासाठी जोर्दार टाळ्या :)
इथ फुकटात काम होतय तेवढ्यावर भागवून घ्या! शनिवारवाडा वगैरे असल्या मोठ्या बढाया नकोत! आजकाल पेशव्यांना पण तिथ जायला लै हापिसात चपला झिजवाव्या लागतात. आणि एवढ करून तिकिट परवड्त नाही. आपण मध्यमवर्गीय की नाही? मग अंथरून पाहून पाय पसरावेत!
प्रतिसाद फिल्मी आहे ह्याची नोंद घेणे :)
आता यू. पी मानसाच्या तोंडी मराठी वाक्य कोंबायला बर वाटलं नाही म्हणून हिंदी लिहिलं आणि ऑफिस पॉलिटिक्सचं म्हणाल तर आवडो वा न आवडो तो आपल्या जीवानाचा एक भाग बनला आहे. आलेला अनूभव वाटून टाकणे इतकाच उद्देश ठेवून लिहिला होतं!
प्रतिक्रिया
मागील भाग
आवरा
का हो श्रामो, कोमल गंधार
हो तर...
श्रामोंच्या प्रतिसादामुळे
तुम्ही लोक दुसर्याच्या
असू दे रे
रात्री चार पेग झाले की भेटा
लई भारी
तीव्ररिषभ
=)) =)) डान्राव गातात तेव्हा
जोशीबाई....
ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.......
वाचवा
क्षमा आधीच मागितली आहे.
श्रामोंशी १०००% सहमत. ही
आवरा!
.
फिल्मी असलाकी अस होत. मग
गाडी येऊ द्या ..
हा हा सही
रन्गरावांचा सत्कार..
थोड्क्यात भागवा!
रन्गराव तुमच्या लिखाणावरून एक
कोण हा देवमाणूस?
रंग
आता ही काँप्लीमेंट होती की,
तुमी
हमम