मौजमजा

बेस्ट फ्रॉम वेस्ट

jaypal's picture
jaypal in कलादालन
9 May 2012 - 9:24 pm
मांडणीगुंतवणूकराहती जागाजीवनमानभूगोलशिक्षणमौजमजाछायाचित्रणप्रकटनविचारसद्भावनामतप्रतिसादशिफारसमाध्यमवेधसल्लाअनुभवप्रतिभा

3

सूर तेच छेडिता- एक संध्याकाळ अमिट(त) "अ‍ॅकॉर्डियन" बरोबर !

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
7 May 2012 - 4:26 pm

3

तंत्रमौजमजाप्रकटनअनुभवआस्वाद

तेझ : एका तिकिटात ५ चित्रपट

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
30 Apr 2012 - 1:23 pm

3

मौजमजाचित्रपटमाध्यमवेधअनुभवमाहितीआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

मुंबई कट्टा - एप्रिल २०१२

विश्वनाथ मेहेंदळे's picture
विश्वनाथ मेहेंदळे in जनातलं, मनातलं
28 Apr 2012 - 12:47 pm

नमस्कार मिपाकरहो,

मुंबईतील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल ९ महिन्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा कट्टा करण्याचे योजले आहे. अमेरिकेतील कोकणवासी (तिथे त्याला क्यालीफोर्निया का कायसे म्हणतात म्हणे) आणि जुने-जाणते मिपाकर नंदन यांचे मुंबईत आगमन झाले आहे. त्याप्रीत्यर्थ सदर कट्टा आयोजित केला आहे. मुंबई कट्ट्यांच्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान परंपरेप्रमाणे (परंपरा ही नेहमी प्रदीर्घ आणि दैदिप्यामानच असते, असे कणेकर गुर्जी म्हणतात), कट्टा श्रीस्थानक अर्थात ठाणे येथे संपन्न होईल.

वावरसमाजराहणीमौजमजाविरंगुळा