देशांतर

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

चैतन्य गौरान्गप्रभु's picture
चैतन्य गौरान्गप्रभु in जनातलं, मनातलं
22 Apr 2012 - 10:49 pm

जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो.

समाजजीवनमानतंत्रराहणीभूगोलदेशांतरराहती जागाशिक्षणमौजमजाशुभेच्छाअभिनंदनमाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीचौकशीवाद

सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

चैतन्य गौरान्गप्रभु's picture
चैतन्य गौरान्गप्रभु in जनातलं, मनातलं
8 Apr 2012 - 9:34 pm

3

देशांतरसाहित्यिकसमाजराहणीविज्ञानअर्थकारणराजकारणशिक्षणप्रकटनलेखमतसंदर्भबातमीमाध्यमवेधसल्लामाहितीप्रतिभा

अलखपैंजणी परखडमोती

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
27 Mar 2012 - 1:52 am

3

भयानकबिभत्सकरुणअद्भुतरसउखाणेअर्थव्यवहारमांडणीसंस्कृतीदेशांतरभाषासुभाषितेक्रीडाकृष्णमुर्तीमौजमजास्थिरचित्र

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - वृत्तांत पुढे चालू

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
30 Jan 2012 - 8:44 pm

3

मांडणीवावरसंस्कृतीनाट्यधर्मवाङ्मयकथामुक्तकवाक्प्रचारसमाजजीवनमानराहणीप्रवासदेशांतरराहती जागाप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रतिभा