आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात.
पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात.
यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.
याचा मोठा परिणाम सुशिक्षित
In reply to याचा मोठा परिणाम सुशिक्षित by माहितगार
<पण उपरोल्लेखीत विधान एखाद्या
In reply to <पण उपरोल्लेखीत विधान एखाद्या by युयुत्सु
असे गुन्हे वाढत जातील-
In reply to असे गुन्हे वाढत जातील- by युयुत्सु
तुम्ही एक गंभीर धोका अचूक ओळखलेला आहे.
In reply to असे गुन्हे वाढत जातील- by युयुत्सु
"पप्पू पानवाला"
पुन्हा
In reply to पुन्हा by माईसाहेब कुरसूंदीकर
हे वाक्य अतिशय आवडलेले आहे.
लेख ए आय वापरुन लिहिलाय का?
In reply to लेख ए आय वापरुन लिहिलाय का? by राजेंद्र मेहेंदळे
१.सदर विधानाचा अर्थ
इंधनावर चालणार्या गाड्या
In reply to इंधनावर चालणार्या गाड्या by कपिलमुनी
<लोक नवीन गोष्टी अॅडॉप्ट
In reply to <लोक नवीन गोष्टी अॅडॉप्ट by युयुत्सु
पेटंट इकॉनॉमी निर्माण व्हायला
पेटंट इकॉनॉमी निर्माण व्हायला देशात गुणशाही हवी. त्यासाठी कल्पकतेला उत्तेजन हवे.ह्या ह्या ह्या . . . बाता बर्या आहेत. भारतात गुणवंत लोकांना संधी मिळत नाही. मिळाली तरी त्याचे फळ मिळत नाही. आरक्षणाच्या कुबडीवर जाणारे गुणवंत लोकांचे बॉस होतात मग ते त्यांचा वाटा खातात. बाता करुन काहीही मिळत नाही. त्याला काम करणारे हवे व केलेल्या कामाचे कौतुक व्हायला हवे. उदाहरणादाखल सांगतो. माझा एक वर्गमित्र .. दोन पीएचडी आहेत. एक भारतात, एक अमेरिकेत. अमेरिकेत त्याला पाठवले तेव्हा बॉंड लिहुन द्यावा लागला. भारतात गेल्यावर जे संशोधन केले त्याचे पेटंट वर त्याला त्याच्याबरोबर ईतर सहकारी, त्याचे डिपार्ट्मेंट हेड ह्या सगळ्याण्ची नावे लिहावी लागली. शेवटी वैतागुन त्याने बॉंड कालावधी संपल्यावर अमेरिकेत नोकरी (जिथे पीएचडी केली तिथे) पकडली (ईबी १ विसा). आता ३ पेटण्ट आहेत, २ विचाराधीन आहेत. आता संशोधनाबरोबर त्या विद्यापीठात प्रोफेसर म्हणुन काम करतोय. वर वर्षे ४८. तेव्हा "देशात गुणशाही हवी" म्हणायला ठीक आहे. त्यावर कामही व्हायला हवे. भारतात यच्च यावत पुढारी १५०० व ३००० खटाखट स्कीम मधे व्यग्र आहेत.In reply to पेटंट इकॉनॉमी निर्माण व्हायला by सुक्या
श्री० सुक्या,
In reply to <लोक नवीन गोष्टी अॅडॉप्ट by युयुत्सु
तुमची जीवशास्त्राची जाण फारच नगण्य किंवा नाहीच असे खेदाने म्हणाव
In reply to तुमची जीवशास्त्राची जाण फारच नगण्य किंवा नाहीच असे खेदाने म्हणाव by कपिलमुनी
लाईन मध्ये पहिला होतो का
In reply to लाईन मध्ये पहिला होतो का by युयुत्सु
मग लाइन चुकली गड्या
In reply to इंधनावर चालणार्या गाड्या by कपिलमुनी
कपिलमुनी
In reply to कपिलमुनी by युयुत्सु
देश कॅन्सरची जागतिक राजधानी
In reply to देश कॅन्सरची जागतिक राजधानी by सुबोध खरे
मंडळी
In reply to मंडळी by युयुत्सु
आम्ही बसलोय पॉप कॉर्न घेऊन
In reply to आम्ही बसलोय पॉप कॉर्न घेऊन by सुबोध खरे
सरासरीशी केलेली तूलना जास्त
In reply to सरासरीशी केलेली तूलना जास्त by सुबोध खरे
मंड्ळी,
In reply to मंड्ळी, by युयुत्सु
एम बी बी एस नंतर कोणता
In reply to सरासरीशी केलेली तूलना जास्त by सुबोध खरे
Almost 40% of cancer cases in
J N U मधून आय आय टी करता येईल का?
जुळवून घेणे (अॅडापटेशन) फक्त पोषक परिस्थ्तितीमध्येच होते.
In reply to जुळवून घेणे (अॅडापटेशन) फक्त पोषक परिस्थ्तितीमध्येच होते. by कर्नलतपस्वी
अगदी हाच प्रश्न मलाही पडलेला आहे.
In reply to अगदी हाच प्रश्न मलाही पडलेला आहे. by मारवा
आपण एक प्रयोग करू या.
In reply to आपण एक प्रयोग करू या. by युयुत्सु
एक पेशीय जीव उदा अमीबा-
In reply to एक पेशीय जीव उदा अमीबा- by सुबोध खरे
प्रथम आत्म्याचे अस्तित्व
In reply to आपण एक प्रयोग करू या. by युयुत्सु
आत्मा म्हणजे काय समोसा वाटला की काय....
In reply to आत्मा म्हणजे काय समोसा वाटला की काय.... by कर्नलतपस्वी
नाहीशा झालेल्या जमाती (समाज)
In reply to नाहीशा झालेल्या जमाती (समाज) by युयुत्सु
जसा आत्मा शरीर बदलतो तसेच
In reply to जुळवून घेणे (अॅडापटेशन) फक्त पोषक परिस्थ्तितीमध्येच होते. by कर्नलतपस्वी
नॉनस्टॉप अडाणीपणा
In reply to नॉनस्टॉप अडाणीपणा by युयुत्सु
हायला
लेखातील शेवटचे वाक्य अस्वस्थ करणारं आहे.
In reply to लेखातील शेवटचे वाक्य अस्वस्थ करणारं आहे. by मारवा
हे एक वेगळे पण असंच अस्वस्थ
In reply to हे एक वेगळे पण असंच अस्वस्थ by युयुत्सु
आणि हे पण पहा -
In reply to आणि हे पण पहा - by युयुत्सु
दोन्ही व्हिडिओ बघितले
Non science phd साठी निवडलेले विषय
In reply to Non science phd साठी निवडलेले विषय by मारवा
तुंम्ही शरद बाविस्कर यांचे संशोधन वाचा
In reply to तुंम्ही शरद बाविस्कर यांचे संशोधन वाचा by स्वधर्म
भाषे ला अर्थातच कमी लेखण्याचा उद्देश नाहीये
In reply to भाषे ला अर्थातच कमी लेखण्याचा उद्देश नाहीये by मारवा
सहमत आहे
या आपल्या नावामागे "डॉक्टर"
In reply to या आपल्या नावामागे "डॉक्टर" by गवि
मान मिळवण्यासाठी आपली लायकी