डोंबिवली कट्टा...भाग २....
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
बरीच चर्चा आणि व्य.नी.तून असे समजले की, डोंबिवली कट्टा करायला काहीच हरकत नाही.ठरल्याप्रमाणे आपला डोंबिवली कट्टा होणारच.
वेळ : संध्याकाळी ७:३०
स्थळ : नंदी पॅलेस
कसे यायचे : डोंबिवली स्टेशन वरून रिक्षा मिळतात.साधारण ४०रु. होतात.रात्री १२ वाजेपर्यंत नंदी पॅलेस ते डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षा सुरु असतात.
खर्चाचा अंदाज : साधारण, दर माणशी ५००ते ६०० रु. येईल.
प्रतिसाद देतांना क्रुपया खालील माहिती नक्की द्या..