धोबी घाट सबकी धुलाई|

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in जनातलं, मनातलं
20 Apr 2013 - 10:00 pm

धोबी घाट न्युज लाँड्री-न्युज चॅनेलच्या जंगलात सफर करताना त्यावर चाललेल्या चर्चा हा मनोरंजनाचा भाग समजावा.
सबकी धुलाई|

न्युज लाँड्री
मधु त्रेहान,आभिनंदन सेख्री,प्रशांत सरीन,या सर्वांनी घातलेला धिंगाणा
न्युज लाँड्री
न्युज लाँड्री
द क्लिनर्स
मला आवडलेले खास प्रकार
एन एल इन्टर्व्यु
कॅन यू टेक इट?
कांजी
द क्लिनर्स
वॉशबोर्डस्
वि आर सेम बट डिफरंट
परंतु या सर्वापेक्षा मला खुप आवडकलेला प्रकार म्हणजे (ट्रिक्स कशा असाव्यात?)
ट्रिक्स
मिपा च्या वाचाकाना हा प्रकार खुप आवडेल असे वाटते.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

नीलकांत's picture

20 Apr 2013 - 10:22 pm | नीलकांत

न्युज लॉन्ड्री हे उत्तम संकेतस्थळ आहे. सर्वांनी वाचावं असंच आहे. मागे कुमार केतकरांना सुध्दा कॅन यु टेक इट मध्ये वाचल्याचं आठवतं.

अश्या संकेतस्थळाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

सुहास झेले's picture

20 Apr 2013 - 11:07 pm | सुहास झेले

यप्प... मी खूप दिवस झालंय फॉलो करतोय. ही मुलाखत तर बघा एकदा करन थापरला फेफरं आलंय. :) :)

मुक्त विहारि's picture

20 Apr 2013 - 11:38 pm | मुक्त विहारि

फक्त इंग्लिश मध्येच आहे का?

हिंदी मध्ये नाही का?

कापूसकोन्ड्या's picture

20 Apr 2013 - 11:51 pm | कापूसकोन्ड्या

प्रसंगी हिन्दी मध्येही आहे.

कापूसकोन्ड्या's picture

22 Apr 2013 - 2:10 pm | कापूसकोन्ड्या

सर्वांचे धन्यवाद

कापूसकोन्ड्या's picture

21 Feb 2014 - 4:20 pm | कापूसकोन्ड्या

आनंद रंग्नाथन चे लेख अवश्य वाचावे.
लिन्क्स त्याच क्रमाने वाचावे
.इथे
आणि इथे