डोंबिवली कट्टा...भाग २....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
20 May 2013 - 1:04 pm

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

बरीच चर्चा आणि व्य.नी.तून असे समजले की, डोंबिवली कट्टा करायला काहीच हरकत नाही.ठरल्याप्रमाणे आपला डोंबिवली कट्टा होणारच.

वेळ : संध्याकाळी ७:३०

स्थळ : नंदी पॅलेस

कसे यायचे : डोंबिवली स्टेशन वरून रिक्षा मिळतात.साधारण ४०रु. होतात.रात्री १२ वाजेपर्यंत नंदी पॅलेस ते डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षा सुरु असतात.

खर्चाचा अंदाज : साधारण, दर माणशी ५००ते ६०० रु. येईल.

प्रतिसाद देतांना क्रुपया खालील माहिती नक्की द्या..

१. कुठून येणार? (एकाच गावातून येणार असाल तर सोबत मिळू शकते)

२. डोंबिवली स्टेशन वर किती वाजता पोहोचणार? (एकाच वेळी पोहोचणार असाल, तर रिक्षाचे भाडे शेयर होईल)

काही अडचण आली तर माझा मोबाईल नं. देत आहे

८६५२११८७१७

एक मदत पण हवी आहे.कुणाकडे डोंगल टाईप इंटरनेट कनेक्शन असेल घेवून यावे. मी लॅपटॉप आणि कॅमेरा, घेवून येत आहे. लाईव्ह कट्टा करायचा विचार आहे.

धोरणमांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

20 May 2013 - 1:05 pm | मुक्त विहारि

२६ मे २०१३...

मोदक's picture

20 May 2013 - 2:04 pm | मोदक

कट्ट्याला शुभेच्छा!

प्रचेतस's picture

20 May 2013 - 2:09 pm | प्रचेतस

+१

सूड's picture

20 May 2013 - 2:30 pm | सूड

+११

ऋषिकेश's picture

20 May 2013 - 2:55 pm | ऋषिकेश

+१११

लाल टोपी's picture

20 May 2013 - 2:36 pm | लाल टोपी

सध्यातरी वर्णन वाचून समाधान मानावे लागणार आहे लाईव्ह अपडेटच्या प्रतिक्षेत..