सेंसॉरशीप विषयी अवतरणे , अनुवाद आणि सुयोग्य मराठी शब्द इत्यादी
मराठी विकिक्वोट या अवतरण/ (सु)वचन प्रकल्पातील सेंसॉरशीप विषयासंबंधी लेख अद्ययावत करण्याच्या दृष्टीने
१) सेंसॉरशीपसाठी सुयोग्य मराठी शब्द परिनिरीक्षण, अभ्यवेक्षण कि मराठी भाषेने सेंसॉरशीप शब्द स्विकारला आहे आणि म्हणून लेख शीर्षक सेंसॉरशीप असणेच बरे असेल.
२) खालील वाक्यांचे मराठी अनुवाद हवेत.