मर्कटलीलामृत.
हे काय आहे हे या पुस्तकाच्या पहिल्या पानावर दिलेले आहे. आशा आहे ही गोष्ट आपल्याला आवडेल.
जयंत कुलकर्णी.
Open publication - Free publishing - More buddha
मर्कटलीलामृत.
हे काय आहे हे या पुस्तकाच्या पहिल्या पानावर दिलेले आहे. आशा आहे ही गोष्ट आपल्याला आवडेल.
जयंत कुलकर्णी.
Open publication - Free publishing - More buddha
प्रतिक्रिया
13 Nov 2011 - 7:46 pm | यकु
फाफॉमध्ये फुल् स्क्रीन केलं तरी अक्षरं दिसत नाहियेत.
अपलोड केलेल्या साईटवरही असंच होत आहे.
काही घोळ झालाय का?
13 Nov 2011 - 7:50 pm | धन्या
कायबी दिसून न्हाय र्हायलं. माकडानं गायब केलं की काय?
13 Nov 2011 - 7:55 pm | धमाल मुलगा
फक्त बरंच झूम करुन वाचावं लागतंय.
जयंतराव, पिडीएफ असेल तर देता काय? ते सोपं पडेल.
13 Nov 2011 - 8:37 pm | अन्या दातार
सेम हिअर रे धम्या.
13 Nov 2011 - 8:35 pm | जयंत कुलकर्णी
मला तर दिसते आहे. मी शेअरमधे प्रायव्हेट म्हणून दिले होते ते आता पब्लिक म्हणून केले आहे. आता बहुदा दिसेल.
नाहीतर येथे बघा...
मर्कटलीलामृत
13 Nov 2011 - 8:31 pm | निवेदिता-ताई
छान आहे....सवडीने वाचिन
13 Nov 2011 - 9:14 pm | अविनाशकुलकर्णी
बाजूच्या चिनी/जपानी सुंदरीची चित्रे छान आहेत..
पण आत काहि लिला पहावयास न मिळाल्याने मन निराश झाले
13 Nov 2011 - 9:21 pm | जयंत कुलकर्णी
माझ्या प्रतिसादात दिलेल्या लिंकवरही दिसत नाही का ? काय करावे हे कळत नाही आता..... काहिंना दिसते आहे, काहिंना नाही.....
13 Nov 2011 - 10:26 pm | विलासराव
लिंक दिसते आहे.
वाचुनही झाले.
14 Nov 2011 - 1:44 pm | JAGOMOHANPYARE
पुढे काय झाले?
14 Nov 2011 - 1:47 pm | नगरीनिरंजन
पुढे?
14 Nov 2011 - 2:10 pm | JAGOMOHANPYARE
२००९ साली हे लिहिलेत.. २ वर्षे झाली अजुन पुढचे लिहिले नाही.. भारी आळशी बुवा तुम्ही !
14 Nov 2011 - 2:22 pm | जयंत कुलकर्णी
-^-
फार बारीक लक्ष आहे तुमचे. काळजी घ्यायला हवी..............:-)
14 Nov 2011 - 4:47 pm | दीप्स
छान लिहीले आहे. पण पुढे काय?
15 Nov 2011 - 5:23 am | अभिजीत राजवाडे
हि साईट पण भन्नाट आहे.
आभार.