सुट्टीतील प्रेम
मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती.
ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला,
माऊशीकड आलती.
त्याच रात्री अंधारात
आमची भेट झालती.
अंधारात फक्त आमची
एकमेकांशी बोलनी झालती.
आणि नंतर तिने माझ्याकडे आणि,
मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती.
आशा काही रात्री गेल्यानंतर
आमच्या नात्याला सुरवात झालती.
का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती.