मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयकर सुट

बाबुराव ·
लेखनविषय:
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट! पोळीत लपला आलूवडा, चहा कपभर खास बजेटची चर्चा झाली, आता सगळं झालं बास खिशात राहतं थोडं, केला सगळ्यांनी नवस निर्मला ताईंनी बनवला सगळ्यांचा हसरा दिवस साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट! सायकल चालवली जरा, फिटनेसची शान बजेट ऐकत बसलो, झाला गोड ताण टॅक्सचा जुगाड संपला, हसू फुटलं मुक्त निर्मला ताईंनी दिली सूट, मिळालं आयुष्याचं गिफ्ट! साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट शेअर्स घेतले थोडे, पण मार्

काय करावे

श्रीकृष्ण सामंत ·

गवि Wed, 05/15/2024 - 22:53
किती करावे, किती भरावे, कितीदा संचित रिते करावे? किती नडावे, किती रडावे, कोणा द्यावे किती पुरावे? किती फसावे, किती हसावे, डोळ्यांचे दव किती पुसावे? किती वळावे, किती पळावे, आयुष्याला किती छळावे? किती हरावे, किती स्मरावे, तेल संपता किती जळावे? किती जुळावे, किती गळावे, शब्दांशी या किती जुगावे?

काव्यरस
काय करावे तजवीज आहे काय करावे मन उद्विग्न आहे काय करावे काफिला मार्गस्थ असताना स्तब्ध झाला आहे काय करावे प्रसन्नता शोधीत असताना अनुपस्थित झाली आहे काय करावे मित्राची जरूरत असताना नाराज झाला आहे काय करावे संवाद मनस्थितीचा असताना नियम लागू झाला आहे काय करावे हर एक व्यक्ती अपुला फायदा शोधीत आहे काय करावे चोहिकडून फक्त आश्वासन प्राप्त होत आहे

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

ईट्स माय लाईफ

निनाद ·

खिलजि Sat, 04/02/2022 - 12:54
जबराव जबराव भावा शुभ गुढी पाडवा.... आवाजापेका सुर अन सुरापेका नक्कल ऊच गुढी ऊभारली आहेस ईतकी ऊंच की पार काळजात घुस्सुन मेंदुच्या बाहेर डोकावलीय मस्तय

In reply to by खिलजि

निनाद Sun, 04/03/2022 - 10:48
कुणालातरी त्यातली गंमत कळली यामुळे बरे वाटले! ईतकी ऊंच की पार काळजात घुस्सुन मेंदुच्या बाहेर डोकावलीय मस्तय जाम हसलो यावर पण!

हे तुटलेल्या हृदयासाठी गाणे नाही विश्वासाने निघून गेलेल्यांसाठी मूक प्रार्थना नाही आणि मी गर्दीत फक्त एक चेहरा बनणार नाही जेव्हा मी मोठ्याने ओरडतो तेव्हा तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल हे माझे जीवन आहे ते आता आहे किंवा कधीच नाही पण मी कायमचे जगणार नाही मला फक्त मी जिवंत असताना जगायचे आहे (हे माझे जीवन आहे) माझे हृदय एका मोकळ्या महामार्गासारखे आहे जसे फ्रँकीने सांगितले, "मी ते माझ्या पद्धतीने केले" मी फक्त मला जिवंत असेपर्यंत जगायचे आहे, हे माझे जीवन आहे

(शोध)

गड्डा झब्बू ·

कर्नलतपस्वी Sat, 02/05/2022 - 14:19
मस्तच, अंतरागांतुन वाहणारे अतंरगाला झोबणारे बोलतो मी गुढ काही सत्य कोणी मानणारे भुवरी या मिळणार नाही

कर्नलतपस्वी Sat, 02/05/2022 - 14:19
मस्तच, अंतरागांतुन वाहणारे अतंरगाला झोबणारे बोलतो मी गुढ काही सत्य कोणी मानणारे भुवरी या मिळणार नाही
काव्यरस
प्रेर्ना :) बाटलीतुन वाहणारे ओतताना लहरणारे सोड्यातून उमलणारे बर्फाशी झुंजणारे चषकाच्या पृष्ठभागी बुडबुडे साकारणारे ढोसतो मी अल्प काही जाणिवेला छेडणारे नेणिवा थिजवणारे मेंदूस व्यापणारे तनूस डुलवणारे ओठांच्या फटीतून अशाश्वत भासणारे बोलतो मी मूढ काही

(ऐसे(ही) ऐकिले आकाशी)

ज्ञानोबाचे पैजार ·

विडंबना मध्ये मुख्य कवितेतील बहुतांश भाग तसाच ठेवलेला दिसत आहे , मुख्य कविताच(?) विटंबीत आहे असे काहीसे सुचवायचे आहे की काय आं ! =))))

विडंबना मध्ये मुख्य कवितेतील बहुतांश भाग तसाच ठेवलेला दिसत आहे , मुख्य कविताच(?) विटंबीत आहे असे काहीसे सुचवायचे आहे की काय आं ! =))))
पेरणा http://misalpav.com/node/49655 अनन्त्_यात्री सरांच्या कळकळीच्या विनंती चा मान ठेऊन दारू हा विषय सोडून विडंबन पाडत आहे

ऐसे(ही) ऐकिले आकाशी

(१) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलक दाहक त्वचेवरून देशील का काढून? मावळतीवर जेव्

वेड लागले

विजुभाऊ ·
लेखनविषय:
काव्यरस
वेड लागले सखया, जिवाला वेड लागले. दिसलास तू , सांगू कशी , माझी न मी राहिले. वेड लागले सखया , जिवाला वेड लागले. जादू अशी झाली कशी , दो नयनांच्या भेटीने. आनंद हा साठवू कसा , इवल्या या मुठीने फूलपाखरू हो ,मन माझे , तुला धुंडताना आभाळ हे वाटे थिटे , तूज सवे हिंडताना स्वप्नात मी रमले अशी , हे चित्र रेखताना प्रीत ही तुझी माझी , पाहते बहरताना स्वप्नांना पंख मिळाले , घेता हात हाती दुनिया नवी वसवेन मी , तू असता सोबती वेड लागले सखये, जिवाला वेड लागले दिसलीस तू सांगू कसा , माझा न मी राहिलो वेड लागले सखये जिवाला , वेड लागले.

रात्र - चारोळी

शब्दानुज ·
लेखनविषय:
काव्यरस
मदनाच्या भेटीला आज रती ही आली चंद्राच्या कुशीत ती चांदणी विसावली तुझ्या माझ्या प्रितीसाठी रात्र थबकली दूर का उभी तू तिथे ये इथे जवळी

सुट्टीतील प्रेम

Shubham vanve ·

प्रचेतस Fri, 04/24/2020 - 20:03
व्वा व्वा...! सुट्टीतले प्रेम भारीच की. पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत परत भेट होईलच की.

प्रचेतस Fri, 04/24/2020 - 20:03
व्वा व्वा...! सुट्टीतले प्रेम भारीच की. पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत परत भेट होईलच की.
लेखनविषय:
काव्यरस
मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती. ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला, माऊशीकड आलती. त्याच रात्री अंधारात आमची भेट झालती. अंधारात फक्त आमची एकमेकांशी बोलनी झालती. आणि नंतर तिने माझ्याकडे आणि, मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती. आशा काही रात्री गेल्यानंतर आमच्या नात्याला सुरवात झालती. का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती. कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती.