रात्र - चारोळी — शब्दानुज, Sat, 07/04/2020 - 22:30 मदनाच्या भेटीला आज रती ही आली चंद्राच्या कुशीत ती चांदणी विसावली तुझ्या माझ्या प्रितीसाठी रात्र थबकली दूर का उभी तू तिथे ये इथे जवळी प्रतिक्रिया द्या 2286 वाचन 💬 प्रतिसाद (1) सबंध नाही कळला! रंगीला रतन Wed, 04/28/2021 - 16:33 नवीन वरच्या दोनोळी आणि खालच्या दोनोळींचा सबंध नाही कळला!
सबंध नाही कळला! रंगीला रतन Wed, 04/28/2021 - 16:33 नवीन वरच्या दोनोळी आणि खालच्या दोनोळींचा सबंध नाही कळला!
सबंध नाही कळला!