काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.
काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.
भाग १ - आठवड्याचे सात दिवस.
काल: क्रीडति (भाग २) - अधिकमास आणि क्षयमास.
भाग १ - आठवड्याचे सात दिवस.
१००० वर्षांनंतर भारतात साजरा होणार्या एका सणाचे हे वर्णन आहे." मुलांच्या पुस्तकातला हा धडा अर्थातच इंग्रजीत आहे.
मुलांनो, आपण दरवर्षी इंडियन डीमन डे साजरा करतो. खरे म्हणजे हा डीमन डे म्हणजे दैत्याचा दिवस असा गैरसमज तुमच्या मनात झाला असेल तर तो काढून टाका.
या सणाचे मूळ नाव ’इंडियन डीमॉनीटायझेशन डे’ असे आहे.हा सण दरवर्षी ८ नोव्हेंबरपासून तीन दिवस साजरा केला जातो.
प्रेरणा : अठ्ठावीस लक्ष रुपये, त्यात उद्धृत केलेले एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेले एक वाचकाचे पत्र, तत्सम विषयांवरचे इतर लेख व त्यांच्यावरची चर्चा.
काल: क्रीडति (भाग १) - आठवड्याचे सात दिवस.
आठवड्याच्या सात दिवसांची व्यवस्था आहे तशी का आहे ह्याचा विचार करायला कोणी कधी थांबतो काय? रविवारनंतर सोमवार, त्यानंतर मंगळवार इत्यादि सात दिवसांच्या परंपरेचे रहाटगाडगे आपल्या विचारांचा इतका अविभाज्य भाग झाले आहे की आहे ते तसे का आहे हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे हेहि आपणास सुचत नाही. आठवड्यात दिवस सात का, रविवारनंतर सोमवार यावा, सोमवारनंतर मंगळवार यावा ही व्यवस्था कोणी, कधी आणि कोठे निर्माण केली असे प्रश्न विचार केल्यास निर्माण होतात. ह्या प्रश्नांची उत्तरे, मला माहीत आहेत तशी, देण्याचा प्रयत्न ह्या लेखामध्ये केला आहे.
शिक्षणाचा अधिकार ह्या विषवल्ली विरुद्ध जे माझे काम चालू आहे त्यासाठी मिपा वरील अनेक वाचकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक व्यक्तींनी ह्याविषयावर आणखीन माहिती मागितली होती. ह्या विषयावर काम करणारे RealityCheckIndia आणि प्राणसुत्र ह्या दोघांनी या विषयावर फार चांगले प्रेसेंटेशन बनवले आहे. मिपा वाल्यानी ह्याचा पुरेपूर लाभ घ्यावा.
https://www.edocr.com/v/3mbbn92n/pranasutra/RTE-Destroying-Hindu-Schools
काही दिवसांपासून टीव्हीवर फाफे च्या प्रमोशनची जहिरात बघत आहे. हे बघतांना मन भुतकाळात जाते.
सहावी, सातवीत होतो. तेंव्हा टीव्ही असणारे कुटूंब फार कमी होते. त्यामुळे असेल कदाचित,पण आमचा फावला वेळ मैदानी खेळ व वाचनात जात असे. मला वाचनाची आवड होतीच. त्यात त्यावेळेचे प्रसिद्ध वाचनालय ( अजूनही आहे.) चितळे रस्त्यावरील 'अहमदनगर वाचनालय' येथील बालविभागात आमचा मुक्कामच असायचा. सभासदाला तिथे काही मासिकै,कथा,कादंबर्या चकट फु वाचण्याची मुभा असायची.
भा.रा. भागवतांचा बन्या ऊर्फ फास्टर फेणे आमचा हिरोच असायचा. त्याचे नविन कोणते पुस्तक आले आम्ही लागलीच झडप मारून वाचुन फस्त करत असु.
रुद्राध्याय ह्या प्रसिद्ध सूक्ताचे नाव बहुतेकांनी ऐकलेले असते कारण शिवभक्तांचे ते एक नेहमी आवर्तन केले जाणारे सूक्त आहे. मी स्वत: जरी शिवभक्त - किंबहुना कोणत्याच देवाचा भक्त - नसलो तरी ह्या सूक्ताचे स्वच्छ उच्चारांमध्ये आणि आघातांसह केले जाणारे पठन मला ऐकायला फार आवडते. (जालावर अनेक ठिकाणी हे ऐकायला सापडते. त्यासाठी माझे आवडते संस्थळ हे आहे. हे पठन प्रामुख्याने ’नमक’ आणि ’चमक’ अशा दोन भागांमध्ये विभागले आहे.
ती गेली. अगदी नक्की.
ऑफिसची बॅग उचलताना खात्रीच पटलीये तशी.
पण मन मात्र अजूनही तिच्याच आठवणीत रमलय.
ऊन ऊन गरम पाण्याने आंघोळ करून, नवीन कपडे घालून, मुलाबरोबर फटाके उडवायला सोकावलेल्या मनाला आता ऑफिस नावाच्या चौकोनी खोक्यात नाईलाजाने कोंबावं लागेल.
जिभेवर अजूनही फराळाची चव रेंगाळतीय. तिला ऑफिस मध्ये जाऊन पोळी भाजीचा डबा खायची सवय करायला थोडा वेळ द्यावा लागेल.
आकाशकंदील, पणत्यांतून झिरपणारा तो पिवळा प्रकाश आता भकास ट्युबलाईटच्या पांढऱ्या प्रकाशात विरघळून जाईल.
मुलांत मुल होऊन सजवलेली ती किल्ल्याची मोरपंखी दुनिया आता नुसतीच मातीची ढेकळं बनून जाईल.
हॅरी पॉटर
भारतातल्या पर्यावरणवादी आणि प्रकल्प विस्थापितांच्या हक्कांसाठी अनेक वर्षे चळवळ आणि आंदोलने चालवणाऱ्या आदरणीय नेत्या मेधाताई पाटकर यांच्या भाषणाला गेलो होतो. त्यांनी पोटतिडकीने विषयाची मांडणी केली. भाषण नक्कीच प्रेरणादायी होतं. भाषणात अनेक विषयांवर त्या बोलल्या. नर्मदा बचाओ आंदोलनाचा इतिहास, आजवरच्या वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांची अनास्था, असंवेदनशीलपणा, पोलीसी अत्याचार, विस्थापितांच्या वेदना आणि प्रश्न, विविध तज्ज्ञांची मतं, जागतिक परिस्थिती, भ्रष्टाचार, अभ्यासगटांचे अहवाल, न्यायसंस्थेचे निकाल या सगळ्यांवर त्यांनी मांडणी केली.