आज काय घडले... माघ शु. २ उमाजी नाईक फांसावर !
शके १७५३ च्या माघ शु. २ रोजी जेजुरीच्या खंडोबाचा प्रसिद्ध भक्त आणि विख्यात क्रांतिकारक रामोशी उमाजी नाईक यांस फाशी दिली गेली
शके १७५३ च्या माघ शु. २ रोजी जेजुरीच्या खंडोबाचा प्रसिद्ध भक्त आणि विख्यात क्रांतिकारक रामोशी उमाजी नाईक यांस फाशी दिली गेली
माघ शु. १ या दिवशी श्रीरामचंद्रांनी राजधर्मास अनुसरून व बिभीषणाची संमति घेऊन सामोपचाराचे शेवटचे बोलणे करण्यासाठी अंगदास रावणाकडे पाठविलें.
शके १८३२ च्या पौष व. ३० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दुसऱ्या खटल्याचा निकाल लागून त्यांना दुसरी जन्मठेप-काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
शके १८६२ च्या पौष व. १४ रोजी वंगभूमीचे सुपुत्र सुभाषचंद्र हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचा पुकारा सर्व देशभर झाला.
शके १५८७ च्या पौष व. १३ रोजी मोगलांचा पांचवा बादशहा शहाजहान याचे निधन झाले.
आज काय घडले...
पौष व. १२
वडगांव येथे इंग्रजांचा पराभव !
शके १७०० च्या पौष व. १२ रोजी वडगांव येथे इंग्रज व मराठे यांचे युद्ध होऊन इंग्रजांचा पराभव झाला; आणि त्यांना मराठ्यांशी तह करावा लागला.
आज काय घडले...
पौष व. ११
न्या. रानडे यांचे निधन
शके १८२२ च्या पौष व. ११ रोजी हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध समाजसुधारक, विख्यात राजकारणी, दूरदृष्टीचे विवेचक व स्वतंत्र भारताचे द्रष्टे न्यायमूर्ति माधव गोविंद रानडे यांचे निधन झाले.
तीरगी की अपनी ज़िद है जुगनुओं की अपनी ज़िद |
ठोकरों की अपनी ज़िद है हौसलों की अपनी ज़िद ||
- प्रबुद्ध सौरभ
अडगळीतला साप (कथा)
फेसबुकवर सिनेमागली नावाचा एक ग्रुप आम्ही चालवतो. त्यावर नुकतीच कहानी पूरी फिल्मी हैं ह्या नावाची स्पर्धा घेतली..
त्यानिमित्ताने लिहिलेलं..
#CinemaGully
#कहानी_पूरी_फिल्मी_हैं
"राजहंसाचे चालणे जगी झालेया शहाणे,
म्हणून काय कोणी चालूच नये की काय!"
ह्याच चालीवर आम्ही म्हणतो,
'राज अन राहूलचे तराने, ऐकले कितीदा जगाने!
म्हणून आमचे गाऱ्हाणे, ऐकूच नये की काय!