आजकाल मिपावर गुर्जींचा (इथे दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावण्यात आलेला आहे याची ज्याची त्याने नोंद घ्यावी) प्रभाव जास्तच झाल्याने ह्या ईडंबणावर त्यांची छाप दिसू शकते (दिसेलच ;) )...हे ईडंबण गुर्जींना अर्पण...जिल्बी मात्र मीच पाडली बर्का ;)
आम्ची पेर्णा http://www.misalpav.com/node/29809
-------------------------------------------------------------------------------
जगने न तुज्य(कृपे)विना ,
का रडवतो तू मला,
गेला कोंडून तू मजला,
जणू श्वास माझा गेला,
ये ना परत दाराकडे,
कुंथणे आता मुश्किल झाले,
नाक माझे हिरमुसले,
कससचं म्हणुन बसून राहिले,
"ब"गायचे म्हणून "ब"गत राहिले,
अजुन ही जिव माझा अडकला……तुझ्यात(र मायला #$%^#%%@#%),
वास घुसे माझ्या नाकात,
कसे फ़टकाऊ मी तुला,
ये ना ये ना (लौकर) ये ना,
खोल ना कडी एकदा,
आणि सुटूदे मला,
होउ दे श्वास मोकळा, होउ दे श्वास मोकळा ...............
प्रतिक्रिया
24 Dec 2014 - 11:07 pm | मुक्त विहारि
बाकीचे रसग्रहण इतर मंडळी करतीलच.
24 Dec 2014 - 11:14 pm | प्रचेतस
अरे व्वा टवाळा, तुलाही गुर्जींच्या चाहत्यांच्या जगात स्थाण हवे आहे असे दिसतंय.
बाकी कविता अधिक वास्तववादी आणि प्रत्ययकारी होण्यासाठी तुला अजून बराच लांबचा पल्ला गाठावा लागेल हो.
24 Dec 2014 - 11:22 pm | टवाळ कार्टा
म्हैत हाय...ते सुर्य...आम्ही मेणबत्ती :)
24 Dec 2014 - 11:23 pm | सतिश गावडे
अधिक वास्तववादी आणि प्रत्ययकारी म्हणजे टवाळ कार्टाराव यांनी ज्या गुरुजींचा उल्लेख केला आहे त्यांच्या कस्सा राव थांबू... या कवितेसारखी का?
24 Dec 2014 - 11:28 pm | प्रचेतस
अता कुठल्याही एका कवितेचं नाव घेणं हे इतर कवितांवर अण्याय करण्यासारखे नाही काय?
24 Dec 2014 - 11:32 pm | सतिश गावडे
आम्हाला त्यांची ही एकच कविता माहिती आहे.
तुम्ही इतर कवितांचे दुवे इथे दिलेत तर आमच्यासारख्या रसिकांना तर त्याचा लाभ होईलच. पण त्याबरोबरच या काव्यप्रकारात नव्यानेच वाट चोखाळणार्या टवाळ कार्टा यांच्यासारख्या होतकरु नवोदित कवींना ते दिपस्तंभ किंवा मार्गदर्शक ठरेल.
25 Dec 2014 - 12:26 am | प्रचेतस
आम्ही दुवे देऊ शकतो.
पण तुम्ही जर ते स्वत: शोधलेत तर कवितांची खुमारी कैक पटीने वाढू शकते.
24 Dec 2014 - 11:25 pm | खटपट्या
बरं जमलंय !! पण दीक्षा अजुन पुर्ण झालेली दीसत नाही. अजून उमेदवारी करावी लागेल.
24 Dec 2014 - 11:34 pm | सतिश गावडे
मात्र गुरुदक्षिणा म्हणून नंतर गोमुद्रा लत्ताप्रहार पर्णिका आवर्जून दया गुरुजींना.
24 Dec 2014 - 11:51 pm | टवाळ कार्टा
=))
24 Dec 2014 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा
हलकट नीच धन्या!!! =))
24 Dec 2014 - 11:52 pm | अत्रुप्त आत्मा
@अजुन ही जिव माझा अडकला……तुझ्यात(र मायला #$%^#%%@#%),
वास घुसे माझ्या नाकात,
कसे फ़टकाऊ मी तुला, =)))))))
.
.
.
मेला,,,हा कार्टा खरच टवाळ आहे! =))
25 Dec 2014 - 12:04 am | सतिश गावडे
बुवा, मला या ओळींचा अर्थ लागला नाही. बरेचसे असंबद्ध वाटले. तुम्हाला अर्थ लागलेला दिसतो. अत्ता जरा आम्हालाही समजावून सांगा.
25 Dec 2014 - 12:15 am | अत्रुप्त आत्मा
:P
25 Dec 2014 - 12:38 am | सतिश गावडे
गोमुद्रा लत्ताप्रहार पर्णिकेची गुरुदक्षिणा दया म्हटलं तर आम्हालाच लत्ताप्रहार?
भल्याचा जमाना नाही राहिला म्हणतात तेच खरं.
25 Dec 2014 - 1:27 am | खटपट्या
25 Dec 2014 - 12:30 am | प्रचेतस
गुर्जींनी ह्या पुढे अशा कविता लिहिणार नाही असे जाहिर केल्यामुळे खंतावलेल्या शिष्यगणांनी त्यांचे कार्य पुढे नेण्याचे ठरवलेले दिसतेय.
यामुळे हुरूप येऊन गुर्जी पुन्हा एकदा त्यांचे कार्य सुरु करून अशा अनेक उत्तमोत्तम कवितांचा आस्वाद त्यांच्या रसिक वाचकांना करवतील अशी आशा मी येथे व्यक्त करतो.
25 Dec 2014 - 7:19 am | अत्रुप्त आत्मा
@खंतावलेल्या शिष्यगणांनी त्यांचे कार्य पुढे नेण्याचे ठरवलेले दिसतेय.>>> पद्धतशीर पणे आग लावण्याचे (तेच जुने!) तंत्र पाहून आज आंम्हाला त्या विडंबन कळातील नवकविंना उठाव करण्यास प्रेरणा देणारा आगोबा
आठवला! ![http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif](http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif)
25 Dec 2014 - 12:50 pm | टवाळ कार्टा
गुर्जी कधीही "अश्या" जिल्ब्यांपासून संन्यास घेणार नाहीत ;)
25 Dec 2014 - 1:12 pm | पैसा
कार्ट्याने बुवांचा (जिल्बीचा) तांब्या चोरला वाट्टे!
25 Dec 2014 - 1:16 pm | टवाळ कार्टा
नाय ओ... :)
25 Dec 2014 - 1:52 pm | अजया
त्याने स्वतःचा तांब्या आणलाय वाटतं.हा नवा तांबिय संप्रदाय गुर्जींमुळे तयार झालाय.त्यांना _/\_
25 Dec 2014 - 2:08 pm | टवाळ कार्टा
तांबिय संप्रदाय >>![ROFL](http://www.misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/ROFL.gif)
26 Dec 2014 - 2:13 pm | सस्नेह
*lol*
25 Dec 2014 - 4:45 pm | अत्रुप्त आत्मा
:-\ ... :-\ ... :-\
26 Dec 2014 - 12:04 am | स्पंदना
अगो मेले ना मी ठसकून ठसकून!!
:))))
25 Dec 2014 - 2:05 pm | सूड
कठीण आहे !!
25 Dec 2014 - 2:09 pm | टवाळ कार्टा
थोडे दिवस चूर्ण घ्या मग काहीही कठिण वाटणार नाही![ROFL](http://www.misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/ROFL.gif)
25 Dec 2014 - 2:19 pm | सूड
अनुभवाचे बोल?
25 Dec 2014 - 4:51 pm | टवाळ कार्टा
जन्रल णालेज ;)
26 Dec 2014 - 3:22 pm | सूड
टवाळ'जी कार्टा, हे जन्रल णालेज योग्य ठिकाणी वापरल्यास आपणांस साबुसाबा मागणारे प्रतिसाद द्यायला मिपावर यावे लागणार नाहीं. ;)
26 Dec 2014 - 4:07 pm | टवाळ कार्टा
ते आमी आणि बाकी अनाहिता बघुन घेउ...साबा शोधायची ऑफर त्यांनीच दिलेली...म्हटल बघुतरी काय सुचवतात
25 Dec 2014 - 5:19 pm | सतिश गावडे
या कवितेच्या निमित्ताने नवशौचकवी टवाळजी कार्टा ह एक नवा तारा मिपाच्या क्षितिजावर उगवत आहे.
25 Dec 2014 - 5:33 pm | टवाळ कार्टा
नाही रे ... माझ्यात तितकी प्रतिभा नाही
25 Dec 2014 - 8:48 pm | सतिश गावडे
प्रतिभा जन्मजात असावी लागते असं काही नाही उत्तमोत्तम निर्मितीची मनी कामना असेल, समाजात आपली एक प्रतिमा असावी अशी मनोमन ईच्छा असेल तर काया वाचा मने केलेली साधना नक्कीच स्वप्नाच्या पूर्तीपर्यंत घेऊन जाईल. आशावादी राहा.
25 Dec 2014 - 10:10 pm | टवाळ कार्टा
:)
25 Dec 2014 - 11:18 pm | प्रचेतस
अगदी अगदी.
त्यात गुर्जींसारख्या गुरुचा वरदहस्त तुमच्यावर आहेच. त्यामुळे तुम्ही लवकरच एक ख्यातनाम शौचकवी म्हणून मान्यता पावाल.
25 Dec 2014 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा
टावाळा ... , वल्ली ही महा(शौच)कवी आहेत बरं! तुला त्यांच्या शौच्कविता व्यनितुन पाठवतो.. संग्रही रहातील. आणखीही कुणाला हव्या असतील तर सांगा! मला काव्यगुरू मानून ह्या आगोबानी माँझ्याकडे भरपूर शौच्काव्य आणि महाशौच विडंबन करून पाठवली आहेत ..
लोकहो... या संधीचा लाभ घ्या ! आणि आगोबा किती तैयार आहेत त्याचा प्रत्यय घ्या!
26 Dec 2014 - 12:32 am | खटपट्या
आम्हाला पाठवून द्या थोडा प्रसाद गुर्जी !!
26 Dec 2014 - 9:00 am | टवाळ कार्टा
हो...आज सक्काळीच बघीतली ती शौचकवीता...च्यायला तुमच्या १ पाउल पुढे आहे =))
26 Dec 2014 - 9:05 am | प्रचेतस
हे अत्रुप्तजी आत्मा यांचे मोठेपण आहे.
गुर्जी आमचे काव्यगुरु नसून काव्य म-हागुरु आहेत. त्यांच्या अनेकानेक उत्तमोत्तम कवितांना आम्ही केलेल्या कवितांची सर येणेच शक्य नाही.
26 Dec 2014 - 9:26 am | टवाळ कार्टा
ते स्पेलिंग चुकले..."म्हाग्रू" पैजे :)
26 Dec 2014 - 2:10 pm | अत्रुप्त आत्मा
@हे अत्रुप्तजी आत्मा यांचे मोठेपण आहे>>> पण किती मोठे म् 'हाण्णार ( ╰_╯ ) आम्हास हे आगोबा, त्यातून त्यांचे विशालपण (⊙﹏⊙) लपते थोडेच!?
@गुर्जी आमचे काव्यगुरु नसून काव्य म-हागुरु आहेत. >> हा$गोबा चा लैच मोठ्ठे पणा हाए!
@त्यांच्या अनेकानेक उत्तमोत्तम कवितांना आम्ही केलेल्या कवितांची सर येणेच शक्य नाही.>>> सर कशी येणार? त्यांचे आमचे वेगळे पडते . नाही का? आमचे काव्य सरकन होणार,तर त्यांचे सरसरीत!
असेच आहे हे , एकंदरित!
26 Dec 2014 - 2:13 pm | टवाळ कार्टा
नवीन स्मैल्या लय झ्याक :)
26 Dec 2014 - 2:16 pm | सस्नेह
'तांबीय' संप्रदायाच्या वांग्मयाचा एक ग्रंथ व्हायला हरकत नसावी ! *wink*
27 Dec 2014 - 2:24 pm | सतिश गावडे
प्रतिभा जन्मजात असावी लागते असं काही नाही उत्तमोत्तम निर्मितीची मनी कामना असेल, समाजात आपली एक प्रतिमा असावी अशी मनोमन ईच्छा असेल तर काया वाचा मने केलेली साधना नक्कीच स्वप्नाच्या पूर्तीपर्यंत घेऊन जाईल. आशावादी राहा.