कस्सा राव थांबू...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
1 Sep 2012 - 9:39 am

प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...? ;) http://www.misalpav.com/node/22626
कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू
आतून प्रेशर येतय आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

मधेच घुसुनी दांडी गुल
बाहेर माला प्रेशर फुल्ल
टुरटुरण्याचा अन् डबड्याचा
मंजुळ आतुन येइ अवाज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

जरी थांबलो 'दाबुन' नीट
आतल्या आत,तरी पडते पीठ
पिळ-वटलेली अतडी अशी ही
लवकर ये रे...कित्ती हा माज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

''जाऊ दिलं...'', नी फसलो मी
तू आत मेल्या शिगरेटी पी...!
पेपर वाचायची एकच जागा
कशी विसरू मी शिकलो आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

हास्यवावरविडंबनजीवनमानतंत्रमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 Sep 2012 - 10:00 am | प्रचेतस

वाह ! सहज ... सुंदर विडंबन ... ह्या विषयावर असंही काही लिहीता येऊ शकेल हे आम्हा पामरांच्या स्वप्नीही नव्हतं.. पण अत्रुप्तजी आत्मा ... ह्यांनी काय किमया साधली आहे बघा ना ..
खरं तर ताडी आपल्या नेहमीच्या माहितीतली .. बरेचदा आपण तिच्या दुकानाच्या आजुबाजुनं जातो , ताडी तिथे असुनही ती आपल्यासाठी नसतेच मुळी ..कारण आपण ताडी पीत नसतो.
तसं पाहिलं तर ताडी ही एवढी इंपॉर्टंट गोष्ट नाही.. पण तुम्ही ज्या पद्धतीने जिवंत देखावा सादर केलाय , काय सांगावं .. आम्ही तर कर्जदार झालो तुमचे.
ताडी पिणं, प्रेशर येणे, प्रसंगी कळ येणं, त्याच बरोबर लोकांचंही बेवडा म्हणून हिणवणं, .. काय वाटत असेल त्या ताडीला ..आणि ती पीत असलेल्या माणसांना... पण एक सांगूका ? हे विडंबनरसा ऐवजी करुणरसात असायला हवं .. कारण कवीची आतडी पिळवटवलेली बघत बघत वाचून खाली येता येता माझ्या मनालाही ज्या असह्य वेदना होऊ घातल्यात .. त्याने श्वास घेणं ही मुश्किल होऊन बसलंय ..
किती बरं समरस झालात तुम्ही विडंबन लिहीताना .. मी आज पासुन तुमच्या विडंबनांचा चाहता आहे .
एका आगळ्यावेगळ्या विषयावर इतके टची विडंबन कसे लिहीतात हे आत्मा गुरुजीच जाणो.
मला तुमच्या चाहत्यांच्या यादीत एक स्थाण द्या प्लिज .

खरंच .. मनापासुन आवडले विडंबन .. खुप खुप आतडीस्पर्शी.
कृपया पु.वि.शु

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2012 - 10:10 am | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद...हो .... मार-झन :-p

संपादक ह्यांन्ना ही तस्सच करणार ना हो... फार छळतात आज काल मला...

प्रचेतस's picture

1 Sep 2012 - 5:43 pm | प्रचेतस

आँ.....आम्ही काय छळले हो आता?
आम्हाला तर कविता खूप आवडली, तसा प्रतिसाद पण दिलाय की वर.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2012 - 7:02 pm | अत्रुप्त आत्मा

@आम्हाला तर कविता खूप आवडली, तसा प्रतिसाद पण दिलाय की वर.>>> दु.दु.अगोबा... ;)
माझ्या ''बोर्डं'' या कवितेवरचं येथिल १ तडिपार>> मिश्टर-टारझन, यांच्या खवट/कुजकट प्रतिसादाचं,,ते दु.दु.दु.पणे केलेलं विडं<बन आहे.... तेंव्हा ते कित्ती चानचान आहे, हे सगळ्यांना माहितिच हाय :-p

अन्या दातार's picture

1 Sep 2012 - 7:10 pm | अन्या दातार

अच्छा! http://www.misalpav.com/node/18100#comment-314679 याचे विडंबन आहे होय वल्लीचा प्रतिसाद म्हणजे. सांगितल्याबद्दल धन्यवाद हो बुवा.

(निरागस व सुष्ट) अन्या

अवांतर विशेष----मी हे विडंबन कुणाच्याही बाजुनी,विरोधात इत्यादी...वगैरे कसल्याही उद्देशानी केलेलं नाही,,ही निव्वळ करमणुक/हसवणुक आहे... त्याच पद्धतीने/अपेक्षेने तिकडे पहावे,ही णम्र इणंती :-p

@सांगितल्याबद्दल धन्यवाद हो भटजी. >>>धन्यवाद हो सूडजी....

अन्या दातार's picture

1 Sep 2012 - 7:44 pm | अन्या दातार

णिषेध? का? उगाच?
या प्रतिसादात आपण सांगितलेत ते असे:

माझ्या ''बोर्डं'' या कवितेवरचं येथिल १ तडिपार>> मिश्टर-टारझन, यांच्या खवट/कुजकट प्रतिसादाचं,,ते दु.दु.दु.पणे केलेलं विडं<बन आहे.... तेंव्हा ते कित्ती चानचान आहे, हे सगळ्यांना माहितिच हाय

मी फक्त लोकांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी लिंक शोधून दिली. काही चुकले का माझे? नसेल तर णिषेध परत घ्या बघू. शिवाय तो काडिकर असा रिमार्कही मागे घेत असल्याचेही जाहिर करा. उगाच माझ्यासारख्या निष्पाप मुलाच्या मनास यातना होतात बघा.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2012 - 8:23 pm | अत्रुप्त आत्मा

@नसेल तर णिषेध परत घ्या बघू. >>> आजेबात घेनार नाय...ज्जा...!
@शिवाय तो काडिकर असा रिमार्कही मागे घेत असल्याचेही जाहिर करा.>>> कौतुक केल्याचा राग अला का..? घेतला हां मागे रिमार्क.... काडीकर
@उगाच माझ्यासारख्या निष्पाप मुलाच्या मनास यातना होतात बघा. >>> आणी आंम्हाला प्रचंड आनंद

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सूड's picture

1 Sep 2012 - 7:18 pm | सूड

माताय अस्संय होय. सांगितल्याबद्दल धन्यवाद हो भटजी. अन्या, वरील दुवा दिल्याबद्दल तुला दुवा दिल्या जात आहे.

कवीची आतडी पिळवटवलेली बघत बघत वाचून खाली येता येता माझ्या मनालाही ज्या असह्य वेदना होऊ घातल्यात ..

होत असं...ते एकाला लागली **** अन उठ्ले बारा*** अशी काहीतरी म्हण आहे ना तसच..

गुर्जी श्रावण संपलेला आहे हे कळलं आहे...

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2012 - 12:09 pm | अत्रुप्त आत्मा

@श्रावण संपलेला आहे हे कळलं आहे>>> अस्स होय,मला वाटलं अधिकच चालू आहे, ;-)
आणी तो ही भाद्रपद! :-p

स्पा's picture

1 Sep 2012 - 10:20 am | स्पा

=)) =)) =))

बुवा... मेलो मेलो

कस बै हसु ... कितीशी हसु
हसता हसता लागली वाट
गुर्जींच्या विडंबनाची गाडी सुसाट ....;)

लीलाधर's picture

1 Sep 2012 - 12:05 pm | लीलाधर

कसा बै बसु कीती वेळ बसु,
बसुन बसुन की हो आलीय गाठ,
गुर्जींच्या ताडीचा फुटलाय माठ !

ख्या ख्या ख्या ;)

बूच मारल्या गेले आहे.

मोदक's picture

1 Sep 2012 - 9:22 pm | मोदक

गूड जॉब सूड...

सोत्रि's picture

1 Sep 2012 - 11:48 am | सोत्रि

ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

हा अज्ञानाचा कहर आहे. ताडी कच्ची म्हणजे काय?

कच्ची ताडी म्हणजे नीरा होउ शकेल कदाचित. सूर्योदयाच्या आधी झाडावरून उतरवलेली ताडी म्हणजे नीरा.
सूर्याची किरणे नीरेत पडली की रासायनिक प्रक्रिया होऊन त्यात अल्कोहोल कंटेंट वाढते आणि नीरेची ताडी होते.
पण नीरा ही आरोग्याला लाभदायक असते (तसेच ताडीही). तिच्याने विडंबकाला जी भावना झाली आहे आहे ती होऊ शकत नाही.

सबब अतिशय गंडलेले विडंबन.

- (कलाल) सोकाजी

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2012 - 12:00 pm | अत्रुप्त आत्मा

कच्ची ताडी याचा अर्थ निरा हाच होतो,तुंम्हा सारख्या जाणकाराला ते ठाऊकही आहेसे दिसते, तरिही उगाच्या उगा पाडू प्रतिसाद देण्याचा प्रयत्नात तूमचाच प्रतिसाद पडेल झालाय...!
(हलाल) आत्मा :-p

कच्ची ताडी म्हणजे नीरा होउ शकेल कदाचित

बरोबर सोत्रि, कच्ची ताडी म्हणजे नीराच जो अतिशय गोड असतो. त्यामुळे अधाश्या सारखी ग्लासावर ग्लास रिचवेले की परिणाम दिसुन येतात. ;)
खाजरीच्या झाडापासुन निघणार्‍या ताडी पेक्षा, ताडाच्या (ज्याला ताडगोळे लागतात ते) झाडातुन निघणारी ताडी ही लवकर बाधते त्या मुळे ही ताडी तापवताना त्यात एखादी हिरवी मिरची ठेचुन मगच गरम गरम पितात.

- गणा

मदनबाण's picture

1 Sep 2012 - 12:04 pm | मदनबाण

खी... खी. ;)

काय आत्मा साहेब, विडंबन उत्तम नाही म्हणणार .
परत तेच टमरेल व त्याच प्रकारे केलेल विडंबन.

ताडी निरा दारु ह्या गोष्टिंचा मिपा वर अतिरेक झाला आहे.
पुण्यात आताच ८०० मुलांच्या बाबतीत घडलेली घटनेवरुन बोध घ्यावा लागेल आपल्याला.
आता तरी मिपावरुन ह्या गोष्टी बंद होउ द्यात.

चौकटराजा's picture

1 Sep 2012 - 5:38 pm | चौकटराजा

निशा लेका जाउन दे ना ! लई सिरेस घेउन नको ! अ आ नि स्माईल्याना जरा तरी निरोप दिलाय व लेखणी जवळ केलीय यावर ताडी पिऊन सेलेब्रेट कर ना राव !

चौकटराजा साहेब, तुमच मी नक्कीच ऐकीन
पण मी ताडि , दारु ,सिगारेट ह्यापैकी काहीच पित नसल्यामुळे एक कप मस्त वाफाळता चहा पिउन अ आच लेखणी जवळ करण सेलेब्रेट करीन.
तुमच्या सारख्या अधिकारि व्यक्तिनी मला सांगण म्हणजे मला ऐकायलाच हव.
नक्की ऐकीन मी तुमच चौकटराजा साहेब.

नीश तु नी र्र्र्र व्यसनी आहेस तर .... सोचना पड्डेंगा .

लीलाधर's picture

1 Sep 2012 - 9:37 pm | लीलाधर

सोचना मना है! सोचो मत

नीश तु नी र्र्र्र व्यसनी आहेस तर .... सोचना पड्डेंगा .

किस बारेमे सोचना पडेगा आत्त्याबाई... ;)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2012 - 6:34 pm | अत्रुप्त आत्मा

अहो चौरा काका, जी व्यक्ति कळण्याच्या अवस्थेत नाही,तिला कशाला समजवायला जाताय. सोडून द्या हो!

पक पक पक's picture

2 Sep 2012 - 1:12 pm | पक पक पक

, जी व्यक्ति कळण्याच्या अवस्थेत नाही,तिला कशाला समजवायला जाताय. सोडून द्या हो!

भट्जी बुवा ,
कविच्या भावना सगळ्यांना समजतात पण विड्म्बन्काराच्या भावना समजण्या साठी जालिम उपाय , वै.पाट्णकर काढा पाजा .म्हण्जे तुम्च्या भावना समजतील त्यांना... :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

लीलाधर's picture

1 Sep 2012 - 11:18 pm | लीलाधर

कशाला ऊगाच खाजवुन खरुज काढतो आहेस रे? याउपर काहीच बोलणार नाही, तेवढा समजुतदार नक्कीच आहेस नै का?

लीलाधर's picture

1 Sep 2012 - 11:30 pm | लीलाधर

उगाच खाजवुन खरूज काढताय ओ? जे सांगितलेय तेवढे करा की हाकानाका

तर्री's picture

1 Sep 2012 - 8:24 pm | तर्री

विडंबन एकदम "प्रासादिक " . आवडले.
मिपावरील कवितेला सांडपाण्याची उपमा दिल्याचे उगीचच आठवले !

भरत कुलकर्णी's picture

2 Sep 2012 - 10:24 am | भरत कुलकर्णी

जबरदस्त

५० फक्त's picture

3 Sep 2012 - 12:21 pm | ५० फक्त

ह्या विडंबनाच्या लेखकाला/ कविला प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी येईल कोण जाणे.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2012 - 2:26 pm | अत्रुप्त आत्मा

@ह्या विडंबनाच्या लेखकाला/ कविला प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी येईल कोण जाणे. >>> :-D दुष्ट... मिपावर दुष्ट लोकांच्या संख्येत वाढ होऊ लागलीये,आजकाल ;-)

अरे, मिपावर तसेच आंतरजालावर ख्यातिप्राप्त एक लेखक ज्यांच्या इथे गवि असा आयडी आहे ते तर किती छान छान लिहित आहेत मिपाबद्दल आणि तुम्ही दुष्ट दुष्ट असे म्हणता आहात, आता मी गोंधळात पडलो आहे काय करावे याच्या.

बरं अजुन काही दुष्ट आयडींची उदाहरणं देउ शकाल काय, म्हणजे मी पण थोडासा दुरच राहीन त्यापासुन.

गोंधळात पडलात ? पूर्वी येथे कौल नामक प्रकार होता असे जुने-जाणकार सांगतात. आता कौल नाही पण काथ्याकूट नक्कीच टाकू शकता. आमच्यासारख्या नवीन लोकांच्या ज्ञानातही त्यायोगे भर पडेल.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2012 - 3:10 pm | अत्रुप्त आत्मा

@आता कौल नाही पण काथ्याकूट नक्कीच टाकू शकता.>>> माताय... नक्की कित्ती लोक आज ठरवुन या गोंधळात पडणार आहेत,,,कोण जाणे...? ;)

प्रचेतस's picture

3 Sep 2012 - 3:18 pm | प्रचेतस

रच्याकने, ह्या दुष्ट लोकांमध्ये अजून कोण कोण आहेत ते सांगा की अत्रुप्त.

आत्मा' जी मी तुमच्या * गरी कवितेंचा फ्याण आहे
तुम्हाला भेटायचा योग येईल तो करिदिन ... हे आपलं. .सु दीन :D

मोहनराव's picture

3 Sep 2012 - 2:03 pm | मोहनराव

गुर्जी लै भारी!

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Sep 2012 - 2:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

गुर्जी कसपण करा पण थांबा, सार्वजनिक ठिकाणी संयम हा हवाच.

गणामास्तर's picture

3 Sep 2012 - 8:55 pm | गणामास्तर

लै भारी हो अत्रुप्त आत्मा साहेब..असा विषय हाताला लागला की तुमची डबडी दुथडी भरुन वाहायला लागतातं हे अगोदर सुद्धा पाहीले आहेचं. आम्ही सुद्धा ५० रावां प्रमाणे तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी येईल याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.

५० फक्त's picture

5 Sep 2012 - 11:02 am | ५० फक्त

चला दोन हापिशियल फ्यान सापडले, धन्यवाद मास्तर.

प्रचेतस's picture

5 Sep 2012 - 12:08 pm | प्रचेतस

आम्ही पण फ्याण आहोत हो ५०.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2012 - 2:24 pm | अत्रुप्त आत्मा

अरे व्व्वा...! एवढे फ्यान,,,मग हा घ्या आमचा १ तुमच्यासाठी आणी खा वारा...

कविवर्य, लाईटचं बिल तुम्हीच भरणार ना ? लई वाढलंय ओ हल्ली , बिल लाईटचं.

प्रचेतस's picture

5 Sep 2012 - 3:01 pm | प्रचेतस

त्याचबरोबरोबर पाचव्या खोलीतल्या पिवळट दिव्याचंही.

नको बे, ते आणखी एखादं विडंबन लिहायचे '....आणि दिवा पिवळा झाला' वैगरे शीर्षकाचं !!

अन्या दातार's picture

5 Sep 2012 - 3:06 pm | अन्या दातार

तसंही सध्या पूर्वीसारखी विडंबने येत नाहीत

अत्रुप्त आत्मा's picture

6 Sep 2012 - 12:44 am | अत्रुप्त आत्मा

@लई वाढलंय ओ हल्ली,बिल लाईटचं.>>> तुमच्या या एका परतिसादामुळं,एकुण प्रतिसादांची संख्या तुमच्या एवढी झाली. :-p

इरसाल's picture

4 Sep 2012 - 1:10 pm | इरसाल

नाव वाचुन आधी गैरसमज झाला, पहिल्या २/३ ओळी वाचुन अधिकच बळावला. मग उमजले की बुवांनी ताडीचे लफडे करुन ठेवलेय म्हणुन.

ज्ञानराम's picture

10 Sep 2012 - 2:26 pm | ज्ञानराम

झेपत नाही तर प्यायची कशाला , S) S) :drunk:

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2012 - 6:20 pm | अत्रुप्त आत्मा

@तर प्यायची कशाला ,>>> व्वा...! काय निरिक्षण आहे...! आपण या मार्गातले बरेच पोहोचलेले साधक दिसता... ;)

तुम्हीच म्हणता ना >>> " व्वा...! काय निरिक्षण आहे...!
नुसत्या निरिक्षणानेच समजलयं , त्यासाठी साधक होण गरजेच नसतं..

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2012 - 3:59 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यासाठी साधक होण गरजेच नसतं..>>> ओक्के... पण निरिक्षण करायला जाताच ना अश्या ठिकाणी??? म्हणजे साधक नसणं हा तुमचा नाइलाज आहे तर...! :-p

ज्ञानराम's picture

12 Sep 2012 - 5:28 pm | ज्ञानराम

"गिरो तो भी तंगडी उपर !!!" 8-)
अस आहे तुमच बुवा ... असो .. साधक असण नसण मुद्दयाच नाही हो...
जाऊ दे ... घ्या तुम्ही आम्ही काय बी बोलत न्हाय तुम्हासनी... ;)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2012 - 10:38 pm | अत्रुप्त आत्मा

छेडा आप ने है,तो तंगडी हमारिही उपर रहेगी,,, और आपकी नीचे... :-p

पथ्थर आपने पेहेले फेका है, चुप आपकोही बैठना पडेगा... मुझे ऐसी सलाह देने की जरूरत नही है।

@ घ्या तुम्ही आम्ही काय बी बोलत न्हाय तुम्हासनी... >>> बोला कि, कुणी अडवलय :cool: ?
पण मग ऐकायचीही तयारी ठेवा.... ;)

बॅटमॅन's picture

12 Sep 2012 - 5:46 pm | बॅटमॅन

कस्सा राव थांबू
आत लागले आंबू
प्रतिक्रियांचे प्रेशर बास
झालो मोकळा सोडुनी खा ऽऽऽस!!!

इथे ठोकला तंबू
घे गबाळ नि चंबू
बूच लागले जरि प्रतिसादास
त्यागापुढे ;) सकल झाले बाऽऽऽस!!!

प्रेशरची गाथा
टेकविला माथा
वंदिले अत्रुप्त विडंबकास
गोड माना ही बकवास!!!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2012 - 10:12 pm | अत्रुप्त आत्मा

वंदिले अत्रुप्त विडंबकास
गोड माना ही बकवास!!!
>>> --^--^--^--

एक मित्राचा खुपच आग्रह झाला. त्यामुळे आजच शो'धुन; वाचले अन पोट भरुन, उचंबळुन आले... ;)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Aug 2013 - 11:42 pm | अत्रुप्त आत्मा

@एक मित्राचा खुपच आग्रह झाला.>>> =)) मला माहितीये तो ब्रम्हराक्षस...! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

धन्या's picture

24 Jul 2014 - 1:10 pm | धन्या

बुवांची ही अजून एक प्रत्ययदर्शी कविता.

स्पा's picture

24 Jul 2014 - 1:36 pm | स्पा

धन्यावद

धनेश सर
काय कविता उकरून काढलीत
आता आरामात कवितेचा आणि प्रतिसादांचा आस्वाद घेतो

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2014 - 10:43 pm | प्रसाद गोडबोले

=))

आनन्दिता's picture

24 Jul 2014 - 11:58 pm | आनन्दिता

देवा काय काय लिहायचा हा बूवामाणूस!!! *dash1*

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jul 2014 - 12:29 am | अत्रुप्त आत्मा

@काय काय लिहायचा हा बूवामाणूस!!! >>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif
ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =))

आली रे आली... दुत्त दुत्त आ..नंन्दिता आली! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

बॅटमॅन's picture

25 Jul 2014 - 1:49 am | बॅटमॅन

=)) =)) =))

खटपट्या's picture

25 Jul 2014 - 5:27 am | खटपट्या

लवकर ये रे...कित्ती हा माज

फूटल्या गेलो आहे .....

@@@@जरी थांबलो 'दाबुन' नीट
आतल्या आत,तरी पडते पीठ

भावविभोर काव्यछटा

सूड's picture

28 Jul 2014 - 4:07 pm | सूड

साधारण पिवळसर वाटली का? ;)

स्पा's picture

28 Jul 2014 - 5:05 pm | स्पा

=))

रंगछटा,नाही रे सुडा

वशाड मेलो

सुडा रचीला पाया, आत्मू केलासे कळस !!!

प्रचेतस's picture

28 Jul 2014 - 5:38 pm | प्रचेतस

परवाच घाटापल्याड जेवायला गेल्यावर आमच्या एका मित्राला अगदी हाच अनुभव आला होता.

त्या मित्राला धौतीयोग घ्यायला सांगा ना. रात्री घेतले तर सकाळी मोकळा होईल.

प्रचेतस's picture

28 Jul 2014 - 7:16 pm | प्रचेतस

तो मित्र हल्ली 'हरडे' घेत असतो असे आमच्या ख़ास सूत्रांकडून समजते.

ज्या चातुर्याने आपण "हवाबाण" शब्द टाळलात, त्या कौशल्यास दाद दयावी लागेल. ;)

(हसरे चेहरे चालत नाहीत. जाणून-बुजून बंद केले काय? :) )

प्रचेतस's picture

28 Jul 2014 - 7:25 pm | प्रचेतस

आमचा तो मित्रच 'हवाबाण' शब्द टाळून फ़क्त 'हरडे'च्च उच्चारित असतो.

सूड's picture

28 Jul 2014 - 7:33 pm | सूड

कोण हो कोण ??

प्रचेतस's picture

28 Jul 2014 - 7:37 pm | प्रचेतस

आमचा आणि तुमचा(ही) मित्र.

बॅटमॅन's picture

28 Jul 2014 - 7:45 pm | बॅटमॅन

मलाही सांगा.

मदनबाण's picture

28 Jul 2014 - 10:20 pm | मदनबाण

आज परत या धाग्यावर आलो आणि परेश रावल यांचा एक सीन आठवला !
काळजी करु नका इथे खाली देतोच आहे की... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खतरा...खतरा... खतरा... :-Beqabu

हा धागा वर काढत आहे. आपल्या देशात प्रतिभेचे योग्य ते चीज़ होत नाही, त्यावरती अंमळ उतारा म्हणून एक छोटासा प्रयत्न इतकेच.

प्रसाद गोडबोले's picture

15 Apr 2015 - 9:28 pm | प्रसाद गोडबोले

आपल्या देशात प्रतिभेचे योग्य ते चीज़ होत नाही,

>>> आपल्या देशात प्रतिभेचे योग्य ते पीठ होत नाही असे म्हणायचे आहे का आपणाला =))

नाही, चीज़च़ म्हणावयाचे आहे. चीज मेकिंग प्रोसेस पाहिल्यावर मथितार्थ कळून यावा. ;)

कुजवण्याची प्रोसेस बघून काय ? ;)

बॅटमॅन's picture

16 Apr 2015 - 12:10 am | बॅटमॅन

=)) ;)

हीच का तांबिय संप्रदायाची मूळ कविता? प्रतिसाद देऊन वर आणतो म्हणजे नवीन मंडळांनी पण ही फटाका कविता वाचायला मिळेल. मस्तच बुवा...

प्रचेतस's picture

6 Jul 2015 - 6:38 pm | प्रचेतस

माताय....कितीही वेळा वाचली तरी दरवेळी भारीच वाटते.

पथिक's picture

7 Jul 2015 - 2:30 pm | पथिक

भन्नाट!