चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही
पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग
ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही
नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग
तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग
पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई,
चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही
कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
11 Dec 2012 - 10:16 am | श्री गावसेना प्रमुख
मी होतो झाडावर ती होती आडावर
मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी
11 Dec 2012 - 10:27 am | परिकथेतील राजकुमार
नव्या मिपाला साजेशी रचना.
11 Dec 2012 - 10:29 am | सस्नेह
वा पैजारबुवा, भारी हाय तुमचं 'विडंबनारिष्ट'..!!
11 Dec 2012 - 10:58 am | अत्रुप्त आत्मा
@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई,
चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही
कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> लै खेचून मारलीय बगा =))
11 Dec 2012 - 11:57 am | खबो जाप
वा वा एकदम झकास ; मजा आ गया .....
11 Dec 2012 - 7:28 pm | कवितानागेश
बुवा पेटलेत! :D
11 Dec 2012 - 7:34 pm | जेनी...
पिकं बु =))
11 Dec 2012 - 10:28 pm | लीलाधर
मात्रा मस्तच उगाळलीय ओ येक लंबर बघा ;)
11 Dec 2012 - 11:10 pm | सुनील
अगाध कविता!! पुलेशु ...
12 Dec 2012 - 10:53 pm | निरन्जन वहालेकर
" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई,
चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही
कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते ".......
लय भारी ! ! !
13 Dec 2012 - 9:56 am | अनिल तापकीर
जबराट...........
13 Dec 2012 - 9:59 am | सुहास..
=)) =))
लई भारी ओ पैजारबुवा