डायरीचे पान महासंग्राम in जे न देखे रवी... 17 Jun 2015 - 12:03 pm मज व्यथेची हाव कुठे, कुंपणाची धाव कुठे दुःख ही जरासे पचले नाही, वेदनेला वाव कुठे जिंकला समर जरी तो, तरी सुखाची हाव कुठे झाली माणसे परागंदा, राहिले मज गाव कुठे रेखले होते तुझे नाव ज्याच्यात, हरवले ते डायरीचे पान कुठे #जिप्सी gazalमराठी गझलहझलकवितामुक्तकगझल