व्हॉट्स राँग विथ यू मि. राज?

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in जनातलं, मनातलं
16 Feb 2008 - 1:45 am

लोकसत्ताच्या राजू परुळेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत.

राज यांनी उपस्थीत केलेल्या परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन मिडीयावाल्यांनी केलेला पक्षपातीपणा,गुंड उत्तर भारतीय आणि त्यांचे गुंड नेते.महाराष्ट्राला मिळणारी सापत्न वागणूक...आणि बरेच काही

(कट्टर मराठी) -इनोबा

हे ठिकाणधोरणसमाजनोकरीराजकारणप्रकटनविचारलेखबातमीवाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 Feb 2008 - 1:53 am | विसोबा खेचर

सदर मुलाखत वाचता येत नाही. फॉन्टचा प्रॉब्लेम आहे. तो कसा सोडवावा हे कुणी सांगेल का?

तात्या.

प्राजु's picture

16 Feb 2008 - 1:56 am | प्राजु

jÕpÕè hÕ©UíJÕÀj
jÕpÕ þÕJÕÀjíbvÕÕ hÕϵvÕ ÕÆkÕ®ÕÕjC³ÕÕ®ÕÕ ³ÕÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇcÕáUí DÕÕuÕíuÕÕ nÕ JÕÀÕnÕÇ cÕÕPÕÕ hÕÕÆnuÕÕ®Õ hÕÏmÕbiÕ vÕkní. ³ÕÕ DÕiÕçíojnÕÇ jÕpÕ þÕJÕÀjíb®³ÕÕ SJÕÀ-oçívÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ cÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ. l³ÕÕlÕuÕÕÇ SJÕÀ ìíÕÆuÕÕÆknpÕvÕmÕÕþÕÇ®ÕÕÇ nçílÕÕÇ. FlÕj SJÕÀ-oçívÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ pÕÕnÕÇj nçíl³ÕÕ. DÕiÕoÕÇ cÕvÕÕlÕuÕb ÕÆuÕnÕ³Õ®Õb PÕÕuÕb lÕj SJÕÀ uÕíKÕJÕÀ DÕÕÕÆCÕ jÕpÕJÕÀÕÇ³Õ ÕÆkÕµuÕí<ÕJÕÀ cnCÕèvÕ DÕvÕíJÕÀ ÕÆoiiÕpÕ vÕíl³ÕÕb®³ÕÕ ÕÆlÕvnÕÇ YÕÕ<ÕÕblÕ (FbiÕÏpÕÕÇ, ÕÆnboÕÇ, cÕjÕþÕÇ)ÕÆhÕÏbì DÕÕÕÆCÕ ìÕÇ.knÕÇ.mÕÕþÕÇ cÕÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ. hÕjblÕá p³ÕÕ JÕÀÕnÕÇ LÕçí[îÕÕ cÕÕCÕmÕÕb®³ÕÕ cÕáuÕÕKÕlÕÕÇ I³ÕÕ³ÕuÕÕ cÕuÕÕ DÕÕkÕ[lÕ vÕÕnÕÇ l³ÕÕlÕ jÕpÕ þÕJÕÀjí ³ÕílÕÕlÕ. ³ÕÕ®ÕÕÇ DÕvÕíJÕÀ JÕÀÕjCÕb DÕÕnílÕ. l³ÕÕcÕáUí®Õ jÕpÕ þÕJÕÀjíb®³ÕÕ p³ÕÕ JÕÀÕnÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇ IÕílÕuÕíu³ÕÕ DÕÕnílÕ, l³ÕÕ cÕÕP³ÕÕ HÕÀÕj ³ÕµÕmkÕÕÇ cÕáuÕÕKÕlÕÕÇbhÕÌJÕÀÕÇ cÕÕÇ cÕÕvÕlÕ vÕÕnÕÇ. jÕpÕ þÕJÕÀjí ní cÕèuÕlÕ: DÕblÕcÕá&KÕ cÕÕCÕèmÕ

काय करावे, विनायक सांग?

- प्राजु

इनोबा म्हणे's picture

16 Feb 2008 - 2:08 am | इनोबा म्हणे

आपण इंटरनेट एक्सप्लोरर वापरत असाल तर ही अडचण यायला नको,जर वापरत नसाल तर एकदा प्रयोग करुन पाहावा
किंवा
या पानाला भेट देऊन मिलेनियम हा फाँट डाऊनलोड करावा लागेल. हा फाँट झिप प्रणालीमधे येत असल्याने आधी अनझिप करुन घ्यावा व सुरक्षीत करावा त्यानंतर पान पुन्हा एकदा ताजंतवानं करुन पाहता येईल.
हा फाँट थेट इथून डाऊनलोड करा.

पिवळा डांबिस's picture

16 Feb 2008 - 7:18 pm | पिवळा डांबिस

दुसरा मार्ग....

लोकसत्ता.कॉम ला जा.
प्रथमच जात असशील तर ते फॉन्ट डाउनलोड करायला सांगतील, तसे कर.
एकदा लोकसत्ता चे मुखप्रूष्ठ आले की सर्वांत खाली उजव्या कोपरयात लोकप्रभाच्या नवीन अंकाची लिंक दिसेल, ती वापर...

-डांबिसकाका

चतुरंग's picture

16 Feb 2008 - 2:58 am | चतुरंग

राजची मतं पटतात - अशासाठी, की एकत्र रहा, गुण्यागोविंदाने रहा, वैगेरे हे सगळे उपदेश फक्त मराठी माणसालाच निर्लज्जपणे देण्यात कोणाला काही वाटत नाही आणि ह्याचं कारण आपले कणाहीन राज्यकर्ते आहेत.
यू.पी. बिहारवाले मुजोरी करतात. जिथे जातील तिथे 'लठ बडी' च्या भावनेनेच वागण्याचा त्यांचा पिंड असतो हा माझाही वैयक्तिक अनुभव आहेच आणि हे त्यांना त्यांच्या प्रांतात मिळणार्‍या 'जिसकी लाठी उसकी भैंस' शिकवणीतून आलेले बाळकडू आहे असे माझे मत आहे!
कायदा आणि सुव्यवस्था नीट रहायला मुळात तो टिकायला हवा ना? तेव्हा नीट राहणार. माणसाच्या मूलभूत गरजा, जगण्याचे अधिकार, लोकशाही मूल्य ही शिकवण कधी? ऐकायला तुम्ही समोर असलात तर!
थेट शब्दात सांगायचं झालं तर - अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला की उपदेशांपेक्षा कृतीच मोठी!!

चतुरंग

इनोबा म्हणे's picture

16 Feb 2008 - 3:07 am | इनोबा म्हणे

यू.पी. बिहारवाले मुजोरी करतात. जिथे जातील तिथे 'लठ बडी' च्या भावनेनेच वागण्याचा त्यांचा पिंड असतो हा माझाही वैयक्तिक अनुभव आहेच आणि हे त्यांना त्यांच्या प्रांतात मिळणार्‍या 'जिसकी लाठी उसकी भैंस' शिकवणीतून आलेले बाळकडू आहे असे माझे मत आहे!
१००% सहमत.अगदी असाच अनुभव माझाही आहे.

(परप्रांतीयांना वैतागलेला) -इनोबा

विद्याधर३१'s picture

16 Feb 2008 - 12:42 pm | विद्याधर३१

आत्ता गड्बड आहे. नन्तर सविस्तर लिहितो.....

विद्याधर

पिवळा डांबिस's picture

16 Feb 2008 - 7:20 pm | पिवळा डांबिस

विन्स्टन चर्चिलने म्हट्ल्याप्रमाणे,
"आक्रमणाचा जबरदस्त प्रतिकार होईल हे जेंव्हा सर्वज्ञात असतं तेंव्हाच सर्वसमावेशकता, लोकशाही मूल्ये वगैरे आदरली जातात. त्यासाठीच आपण बळकट आणि जागरूक असणं महत्वाचं असतं"

थेट शब्दात सांगायचं झालं तर - अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला की उपदेशांपेक्षा कृतीच मोठी!!

खरं आहे, आपले अगदी कनवाळू असलेले संत सुद्धा सांगून गेले,
देव्हारयावरी विंचू आला|
देवपूजा नावडे त्याला||
तेथे पैजाराचे काम|
अधमासी तो अधम||

संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणारा,
पिवळा डांबिस