एअरपोर्ट (४)

Primary tabs

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
18 Jun 2009 - 9:38 am

भाग १

भाग २

भाग ३

आतापर्यंतः
...तोपर्यंत तिने पर्स मधून एक इन्हेलर काढलं आणि नाकासमोर धरून दीर्घ श्वास घेतला. आणि काही सेकंदातच तिचा
चेहेरा घामाने थबथबून गेला. आजुबाजूचे पोलिस आणि इतर लोक तिला हात द्यायला पुढे होताहोताच म्हातारी धाडकन कोसळली.


**************

"ईझी, फोक्स! गिव्ह हर सम रूम, स्टे बॅक." ऑफिसर स्मिथ म्हातारीच्या आसपासची गर्दी बाजूला करत म्हणाला.

"मे आय टेक अ लूक अ‍ॅट हर?" एअरपोर्ट पोलीस आणि इतर लोक मागे सरकलेले पाहून दाढीवाल्याने ऑफिसर स्मिथला विचारलं.
ऑफिसर स्मिथने एकदा अजून आपल्या हातातच असलेल्या त्याच्या बिझिनेस कार्ड कडे आणि एकदा म्हातारीकडे पाहिलं. तिच्या
शरीराची किंचितशी हालचाल झालेली आणि हातापायातला ताठरपणा थोडासा कमी झालेला त्याला दिसला. "आय गेस देअर इज
नो हार्म. बट ओन्ली अनटिल आय गेट द पॅरामेडिक्स हिअर."

"मॅम, आय हॅव डॉक्टर मेहेरदाद अलावी हिअर फ्रॉम जॉन्स हॉपकिन्स. कॅन ही एक्झामिन यू अनटिल द पॅरामेडिक्स शो अप?"
म्हातारीने पापण्या हलवल्या. ऑफिसर स्मिथने सरळ उभे रहात आपल्या सहकार्‍यांना पॅरामेडिक्सना बोलवायला सांगितलं, "अ‍ॅंड
येस, मिस," यु एस एअरवेजच्या एजंट कडे वळून तो म्हणाला "डोंट फरगेट टू कॉल हर फ्लाईट्स गेट एजंट इन टर्मिनल बी
अबाऊट द पॉसिबल को-पॅसेंजर". ती गर्र्कन वळून तिच्या वॉकीटॉकी वर बोलू लागली.

डॉक्टर अलावी म्हातारीपाशी वाकले आणि त्यांनी हळूवार हाताने तिची नाडी पाहिली. पापण्या वर सरकवून त्यांनी म्हातारीच्या
डोळ्यांकडे पाहिलं आणि अर्धवट स्वतःशी आणि थोडंसं ऑफिसर स्मिथ शी बोलले "दॅट्स वीअर्ड! आय नीड टू लूक अ‍ॅट हर
इनहेलर, मे आय?" ऑफिसर स्मिथ ने वाकून म्हातारीच्या पर्स मधलं इनहेलर बाहेर काढलं. ते हातात घेऊन त्याने डॉक्टरना
दिलं. "नो वंडर!"

"व्हॉट इज इट?" स्मिथने विचारलं.

"डू यू स्मोक?"

"येस, व्हाय?"

"टेक अ व्हिफ.." स्मिथने नाकापासून लांबच नळकांडी ठेवत श्वास घेतला.

"दिस स्मेल्स लाईक टोबॅको!

"एक्झॅक्ट्ली!" डॉक्टर म्हणाले. "ईट्स अ निकोटिन इनहेलर दॅट स्मोकर्स यूज व्हेन क्विटिंग द हॅबिट, नॉट अ‍ॅन अ‍ॅलब्युटेरॉल इनहेलर
दॅट शी शुड बी युजिंग इफ शी इज अ‍ॅस्थमॅटिक. अ निकोटिन इनहेलर युज्ड बाय समवन लाइक हर कॅन कॉज एक्सेसिव्ह स्वेटिंग
अँड ड्रॉप इन ब्लड प्रेशर. बट थॅंकफुली, शी विल रिकव्हर क्विकली. कॅन वी गेट हर समथिंग वॉर्म टू ड्रिंक?"

आता थोडी थोडी हालचाल करू लागलेल्या म्हातारीला बसतं करून यु एस एअरवेजच्या एजंटने आपल्या
काऊंटरमागच्या थर्मासमधून कप भर कॉफी ओतून दिली. म्हातारीची कॉफी पिऊन होईपर्यंत तिला डॉ़क्टरांनी आधार दिला.

यु एस एअरवेजची एजंट स्मिथच्या कानाशी काहीतरी म्हणाली. "आय'ल बी डँम्ड!" त्याने आपल्या एअरपोर्ट पोलिस
सहकार्‍यांकडे वळून त्यांना झटपट काही सूचना दिल्या. ते दोघे बी टर्मिनलकडे आत चालत गेले.

'अच्छा! म्हणजे म्हणून म्हातारी चक्कर येउन पडली तर' इतक्या वेळ जवळजवळ श्वास रोखून हे सारं पाहात असलेला
आपला मुंबईकर प्रवासी स्वत:शी विचार करता झाला.

"अँड इफ यू आर अ‍ॅस्थमॅटिक, मॅम," डॉक्टर म्हातारीला म्हणाले, "यू आर सर्टनली नॉट द वन हू इज ट्राईंग टू क्विट स्मोकिंग.."

डॉक्टरांचं बोलणं अर्ध्यात तोडून तो म्हणाला "दॅट मस्ट बी हर हजबंड्स इनहेलर!!" एकदम स्मिथ कडे त्वेषात वळून तो म्हणाला,
"आय अ‍ॅम टेलिंग यू, शी वॉज विथ अ‍ॅन ओल्ड मॅन!"

"वेल, सर," स्मिथ म्हणाला "यू मे व्हेरी वेल बी राईट. दॅट इज व्हॉट डॉक्टर अलावी वॉज टेलिंग मी व्हेन ही फर्स्ट शोड अप,
ही सेज ही सॉ बोथ ऑफ देम वॉकिंग अहेड ऑफ यू."

त्याचा चेहेरा एकदम उजळला, "ओह, थँक यू सो मच डॉक्टर!!" स्मिथ कडे वळून तो म्हणाला "नाऊ डू यू बिलीव्ह मी? कॅन आय
लीव्ह नाऊ? आय अ‍ॅम मिसिंग माय फ्लाईट टू बाँबे अँड देअर इज नन अनटिल टुमॉरो!"

"स्लो डाऊन, मिस्टर! वी स्टिल मस्ट फाईंड दॅट बॅग्ज ओनर. अ‍ॅंड अनलेस दिस लेडी हिअर अ‍ॅग्रीज दॅट शी ओन्स इट, यू हॅव टू
वेट!"

"आय हॅव बीन लुकींग अ‍ॅट अवर ऑन-स्क्रीन अप्डेट्स," त्याच्या कडे पाहून यु एस एअरवेजची एजंट म्हणाली, "इफ यू कॅन
इव्हेन्चुअली लीव्ह, यू मे स्टिल गेट युअर कनेक्टिंग फ्लाईट." तिने पुढे सांगितलं की वादळी वार्‍यांमुळे नुअर्क एअरपोर्ट च्या
सर्व फ्लाईट्स कमीत कमी ४ तास उशीराने निघतील.

स्मिथ आपल्या स्फोटकशोधक सहकार्‍यांकडे वळला "एनिथिंग, गाईज?" ते तिघे आपापली आयुधं पेट्यांमध्ये घालत वळले.
"नथिंग हिअर", त्यांच्यापैकी एक जण म्हणाला "दिस बेबी इज स्क्वीकी क्लीन, नो एक्स्प्लोझिव्ह्ज, यू कॅन ओपन इट
इफ यू लाईक."

"जीझस!" स्मिथ म्हणाला "व्हॉट्स द आयडिया देन? व्हाय ऑल दिस ड्रामा?"

आतापर्यंत म्हातारी बर्‍यापैकी तवतवीत झाली झाली होती. यु एस एअरवेजच्या एजंटच्या मदतीने ती खुर्चीत मागे सरकून
बसली. एव्हाना पॅरामेडिक्स येऊन पोहोचले होते. त्यांनी देऊ केलेली औषधे तिने नाकारली. "आय अ‍ॅम फाईन नाऊ,"
ती म्हणाली.

"मॅम, कॅन यू टेल अस अबाऊट दॅट बॅग नाऊ? इज इट युअर्स?"

थकलेल्या डोळ्यांनी म्हातारीने स्मिथ कडे बघितलं "व्हॉट टाईम इज इट नाऊ?" त्याने तिला वेळ सांगितली.

"सो इट हॅज बीन अ‍ॅन अवर अ‍ॅंड अ हॅफ सिंस आय केम अक्रॉस द वॉक वे?"

"अबाऊट दॅट."

"दॅट शुड बी इनफ!" म्हातारी म्हणाली.

"इनफ फॉर व्हॉट, मॅम?" एकदम अस्वस्थ होत स्मिथ म्हणाला.

क्रमशः
[पुढील भाग]

लेखनाट्यकथाप्रवासदेशांतर

प्रतिक्रिया

सायली पानसे's picture

18 Jun 2009 - 9:45 am | सायली पानसे

मस्तच लेख ...पण आता क्रमशः नका करु ..लवकर द्या पुढचा भाग...
उत्सुकता एकदम...शिगेला पोचली आहे...
पुढचा भाग द्या लगेच..
:-)

पर्नल नेने मराठे's picture

18 Jun 2009 - 1:05 pm | पर्नल नेने मराठे

फोन नम्ब्रर अस्ता तर ह्या बहुगुन्याला फोनच लाव्ला अस्ता ;)
चुचु

मदनबाण's picture

18 Jun 2009 - 9:53 am | मदनबाण

च्यामारी म्हातारी तंबाखु पण ओठते !!!

पुढचा भाग लवकर येउ ध्या.

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

सहज's picture

18 Jun 2009 - 9:54 am | सहज

काय अचूक टायमिंग आहे क्रमशः चे.

लवकर येउ दे पुढचा भाग. :-)

Nile's picture

18 Jun 2009 - 9:54 am | Nile

सुपर्ब! लै भारी! कान्ट वेट फोर दी नेक्स्ट पार्ट.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Jun 2009 - 10:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बहुगुणी, अतिशय रोचक कथा, खूपच आवडत आहे. आणि क्रमशः पण अगदी योग्य ठिकाणी येत आहे. तुम्ही भागही पटापट टाकत आहात त्यामुळे तुम्हाला 'क्रमश:' माफ!

पण एकच सूचना: इंग्लिश वाक्य रोमन लिपीत लिहा किंवा सरळ मराठीत रुपांतर करून टाका. इंग्लिश भाषा आणि देवनागरी लिपी हे कठीण जात आहे वाचायला. मधूनच रसभंगही होत आहे.

स्वाती दिनेश's picture

18 Jun 2009 - 11:21 am | स्वाती दिनेश

बहुगुणी, अतिशय रोचक कथा, खूपच आवडत आहे. आणि क्रमशः पण अगदी योग्य ठिकाणी येत आहे. तुम्ही भागही पटापट टाकत आहात त्यामुळे तुम्हाला 'क्रमश:' माफ!
अदितीशी सहमत...
स्वाती

विशाल कुलकर्णी's picture

18 Jun 2009 - 10:02 am | विशाल कुलकर्णी

बहुगुण्या, आता फटके खाशील बर्का ! लवकर येवु दे पुढचा आणि शेवटचा भाग ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223

नीधप's picture

18 Jun 2009 - 10:53 am | नीधप

आईशप्पथ... कसल्या प्वायंटाला क्रमश केलंयत... आता पुढचं एकदम टाका हो!

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

छोटा डॉन's picture

18 Jun 2009 - 1:19 pm | छोटा डॉन

काय लिव्हलय, काय लिव्हलय ...
येउंद्या फुडचा भाग बिगीबिगी ...

मस्त जमते आहे, वाचतो आहे, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अनामिक's picture

19 Jun 2009 - 5:13 pm | अनामिक

हेच म्हणतो... लवकर टाका बॉ पुढचा भाग.

-अनामिक

यन्ना _रास्कला's picture

18 Jun 2009 - 12:22 pm | यन्ना _रास्कला

कसल्या प्वायंटाला क्रमश केलंयत

तुमीबी आम्च्यावानी असुध्द लिवाय्ला लागलात त कस व्हायाच. आनेकान्ना दुख्ख व्हइल.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!

यशोधरा's picture

18 Jun 2009 - 1:39 pm | यशोधरा

अतिशय उत्कंठावर्धक लिखाण! मस्त!

सुमीत भातखंडे's picture

18 Jun 2009 - 2:42 pm | सुमीत भातखंडे

टू गूड यार. मस्तच.
लवकर टाका पुढचा भाग.

लिखाळ's picture

18 Jun 2009 - 3:21 pm | लिखाळ

मस्त कथा ..
पुढचा भाग टाका लवकर....

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

चतुरंग's picture

18 Jun 2009 - 4:23 pm | चतुरंग

शिकवणी लावली आहेत का हो, एका भागात किती लिहायचं ह्यासाठी?
नाही, क्रमशः तेही असंच जीवघेण्या ठिकाणी टाकायचे म्हणून विचारतोय!
नाऊ इनफ इज इनफ, टेल अस दी सिक्रेट डूड!! ~X(

(क्रमशः)चतुरंग

रेवती's picture

18 Jun 2009 - 6:38 pm | रेवती

आला तो क्रमश:!
आता पुढच्या भागाची वाट पाहणं आलं!
कसलं भन्नाट लिहिताय बहुगुणी!

रेवती

प्राजु's picture

18 Jun 2009 - 10:23 pm | प्राजु

कधी येणार पुढचा भाग?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

18 Jun 2009 - 10:57 pm | श्रावण मोडक

कलाने लिहा. सुंदर लेखन.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 8:51 am | विसोबा खेचर

मोडकगुरुजींशी सहमत..

बहुगुणी, सह्ही जा रहे हो!

तात्या.

स्वप्निल..'s picture

18 Jun 2009 - 11:57 pm | स्वप्निल..

बहुगुणीजी मस्त सुरु आहे कथा..तुमचा वेग पण मस्तच!!

लवकर पुर्ण करा आता..

स्वप्निल

सुहास's picture

19 Jun 2009 - 1:54 am | सुहास

सहमत..

--सुहास

नीधप's picture

19 Jun 2009 - 12:32 pm | नीधप

एअरपोर्ट ५ कुठेय? सापडत नाहीये?
की अजून आलाच नाहीये?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

बहुगुणी's picture

19 Jun 2009 - 1:54 pm | बहुगुणी

या रविवार पर्यंत टाकायचा (टंकायचा ) प्रयत्न करतो, वेळ लिमिटेड आहे, त्यातच मला लिखाण वेळ मिळेल तसं अंशतः लिहून ठेवून हळू हळू पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली "अप्रकाशित ठेवा" ची कळ संपादकावर कुठे दिसत नाहीये, त्यामुळे सलग एकटाकी लिहिणं भाग आहे.

आतापर्यंतच्या सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

धमाल मुलगा's picture

19 Jun 2009 - 3:16 pm | धमाल मुलगा

टेक युअर ओन टाईम सर :)

बरं, तुम्ही एक काम करु शकता, जीमेलवर मराठीत टंकून ड्राफ्ट्समध्ये ठेऊन द्या...जसं जमेल तसं थोडं थोडं लिहित रहा...ड्राफ्ट सेव्ह करा. आणी एकदमच प्रकाशीत करा :)
कशी आहे ही आयडियाची कल्पना? :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

लिखाळ's picture

19 Jun 2009 - 5:22 pm | लिखाळ

त्यातच मला लिखाण वेळ मिळेल तसं अंशतः लिहून ठेवून हळू हळू पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली "अप्रकाशित ठेवा" ची कळ संपादकावर कुठे दिसत नाहीये, त्यामुळे सलग एकटाकी लिहिणं भाग आहे.

स्वतःलाच व्यक्तीगत संदेश लिहून पाठवून ठेवावा.. आणि वेळ मिळेल तशी भर घालत राहावी. पूर्ण झाले की प्रकाशन :) !! असा उपाय करून पाहावा..पुढल्या भागाची वाट पाहतो आहे :)
कळावे..
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

जोशी पुण्यात दन्गा's picture

20 Jun 2009 - 2:28 am | जोशी पुण्यात दन्गा

थरारक कथा!!
पुढील भागाची आतुरतेने वाट!!!

टुकुल's picture

20 Jun 2009 - 4:01 am | टुकुल

जरा वेळ काढुन टंका कि भौ...

अम्रुताविश्वेश's picture

24 Apr 2010 - 7:43 pm | अम्रुताविश्वेश

एकदम झकास जमली आहे स्टोरी.

:)