शॅरलट, शॉर्लेट, शारलेट अशा विविध प्रकारे उच्चारले जाणारे ठिकाण म्हणजे Charlotte(चारलोट्टे), NC हेच आहे का?
अजून या शार्लेटच्या स्पेलिंगचे गूढ मला त्रास देतं. पण ते एयरपोर्ट मला पण आवडले. छान आहे.
बहुगुणी साहेबांचा लेख छानच.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
हो, हा तोच नॉर्थ कॅरोलायना (की कॅरोलिना?) इथला एअरपोर्ट.
शॉर्लेट, शारलेट अशा दोन्ही प्रकारांनी हे नाव उच्चारलेलं ऐकलंय (इथे किंवा इथे ऐका). मी आपला बर्याच एअरलाईन कर्मचार्यांच्या तोंडून जो मध्यममार्गी उच्चार ऐकला तो वापरलाय. May not necessarily be correct. By the way, याच नावाचं जर्मन, नॉर्वेजियन, फ्रेंच उच्चारण वेगवेगळं आहे हे नव्यानेच कळलं.
मस्त लिहलं आहेत !!! :)
खुर्चीचा सामाना सकट घेतलेला फोटु ब्येस्ट हाय.
(कथा वाचक) ;)
मदनबाण.....
Love is a game that two can play and both win.
Eva Gabor
येतोय पुढचा भाग लवकरच, सलग तासभर वेळ मिळाला तर याच शनिवार-रविवारी टाकेन, पण प्रवासात आहे (हो, ५ एअरपोर्ट ४ दिवसातः-)!) त्यामुळे थोडा उशीर लागू शकेल, क्षमस्व!
केवळ लिहीलयस अगदी.. मी ही पहिल्यांदा पाहाताक्षणीच प्रेमात पडलो ह्या विमानतळाच्या.. आणि आता जवळच असल्याने तशीही गाठ भेट होते अधून मधून.. तासाभरावरच्या कोलंबियाच्या अगदी छोटेखानी विमानतळावर सुद्धा अशाच खुर्चा टाकून निवांत सोय आहे.. सविस्तर लिहीलस ते आवडलं, पुढच्या भागाची वाट बघतोय :)
मस्त लिहीलंय. अजूनही वाचायला आवडेल.
( सारखे उजवी-डावीकडे करून वाचताना त्रास होतोय. तेव्हढं पानांची रुंदी मर्यादित ठेवायचे पाहा म्हणजे वाचताना त्रास होणार नाही.
) :)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
प्रतिक्रिया
आहा.. कसली
+१
+२
+३
असेच म्हणतो
+१
बरयाच आठवणी
पुढे
छान लिहिलं
पुढे?
वा! मस्त
मस्त मस्त!
+१
शॅरलट,
शॉर्लेट, शारलेट
व्वा..
मस्त लिहलं
सर्वांना धन्यवाद!...येतोय
आवडलं..
छान!