पादुकांचे दर्शनासाठी जाणे झाले. त्या वेळी तेथील भक्त निवासात शिवाजी महारांच्या घोड्यावरील भव्य पुतळ्याने लक्ष वेधले. त्या शिवाय प्रांगणात शिवाजी महारांच्या जीवनावर आधारित घटनांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या ग्रंथांतील दलालांनी काढलेली चित्रे त्यात मोठ्या आकाराच्या फ्रेम मधे पत्र्यावर एमबॉस करून तयार केलेली आहेत.
तिथे मला ऑटोरायटिंग करायची प्रेरणा आली. ते ही फार चकित करणारे होते. ते नंतर कधीतरी सादर करेन.
माझ्या ऑटोरायटिंग आधारित एक ब्लॉग काल सादर केला आहे त्याची लिंक देतो. जाणकारांनी अधिक माहिती सादर करावी https://oakshashikant.blogspot.com/2021/03/auto-writing-topic-of-my-auto...
प्रतिक्रिया
1 Mar 2021 - 12:49 pm | शशिकांत ओक
बारीक अक्षरात दिसतेय
स्क्रीनची टक्के वारी वाढवून पाहिले तर अक्षरे व नकाशातील स्थळे व माहिती नीट वाचता येईल.
3 Mar 2021 - 11:41 am | शशिकांत ओक
पादुकांचे दर्शनासाठी जाणे झाले. त्या वेळी तेथील भक्त निवासात शिवाजी महारांच्या घोड्यावरील भव्य पुतळ्याने लक्ष वेधले. त्या शिवाय प्रांगणात शिवाजी महारांच्या जीवनावर आधारित घटनांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या ग्रंथांतील दलालांनी काढलेली चित्रे त्यात मोठ्या आकाराच्या फ्रेम मधे पत्र्यावर एमबॉस करून तयार केलेली आहेत.
तिथे मला ऑटोरायटिंग करायची प्रेरणा आली. ते ही फार चकित करणारे होते. ते नंतर कधीतरी सादर करेन.
माझ्या ऑटोरायटिंग आधारित एक ब्लॉग काल सादर केला आहे त्याची लिंक देतो. जाणकारांनी अधिक माहिती सादर करावी
https://oakshashikant.blogspot.com/2021/03/auto-writing-topic-of-my-auto...