(गफ)

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
27 May 2019 - 8:09 pm

पेरना

आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट).. पण सेमिस्टर बाय सेमिस्टर अश्या ह्या single and ready to mingle मुलांची संख्या वाढतच चाललीये.. त्यावरच प्रकाश टाकणारी हि कैच्याकै क्विता..

परत तस्संच झालं भाऊ
काही समजत नही
डोक्याचा झाला भुगा
फ्रेंडझोनमात्र भेदत नही

जॉईंटकाडी बुलेटगाडी
ऐश कमी नाही
M३ सुटला तरी ह्याला
गफ मिळत नाही

सर्वांना हवी छोकरी
स्कर्ट, टॉप आणि बाईकवर मिठी
यांच्या अपेक्षा तरी किती,
इकडे मात्र कधीकधी आंघोळीचीही खोटी..

याच्या बॅचमधल्या क्रशला टिंडर मॅचने नेले
गॅदरिंगचे सेटिंग पण M.S. करता गेले
हातात राहिले लाईकवणे फक्त तिचे फोटो
फ्रेंडलिस्टा धुंडाळणे झोपतानाचा चाळा होतो

आता तर कॉलेजेसही सुटली मोकाट
इंजिनीअरिंग बरोबरच असतो डिप्लोमाचा थाट
बालिशपणा त्यांचा दिवसेंदिवस पकवणार
केट्यांनी पिचलेला इंजिनीअर, अजून किती फिरणार?

मेक्यानिकलला ऍडमिशन घेऊन बघ भाऊ
किती ड्रॉप्पर आशिक तुला दावू
भ्रांत त्यांची कोणी समजावी
दहापैकी नऊ जवळ करतात (जुना) संन्याशी

ganesh pavaleअनर्थशास्त्रआगोबाआता मला वाटते भितीकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगणेश पावलेगरम पाण्याचे कुंडचाटूगिरीजिलबीटका उवाचफ्री स्टाइलरतीबाच्या कविताविडम्बनहट्टवावरपाकक्रियाविडंबनविनोदआईस्क्रीमकृष्णमुर्तीमौजमजा

प्रतिक्रिया

खिलजि's picture

27 May 2019 - 8:25 pm | खिलजि

( मी ) किती पाळू आणि कुठे ठेऊ ?

नकोश्या झाल्या मुली

दुरून बघितलं तरी जवळच येत्यात

मारतात माझ्यावरच फुली

( मी )जळून जळून खाक होतात

बघून बायकोवरचे माझे प्रेम

( मुली )काश आधी भेटला असतास

तर माझ्यावरही केले असतेस सेम

आमचं मेलं नशीबच खोटं

मारतायत नको ते पिंगे

इथे मात्र काही सिग्नलच नाही

कितीही वाजवा भोंगे

( मी) पोट्टी पटवणं सोप्प असतं

राखणं कर्मकठीण

एक जरी ओकली घरी तरी

सुट्टेल घराबाहेर वाघीण

टवाळ कार्टा's picture

27 May 2019 - 8:32 pm | टवाळ कार्टा

खत्रा =))

नक्की काय प्राब्लेम आहे ? पोरांची टफगिरी भंपकगिरी ठरली?

पोरांची टफगिरी भंपकगिरी वाटतेय?

जालिम लोशन's picture

28 May 2019 - 12:43 am | जालिम लोशन

lol.