सखाराम गटणेंचे हर्दिक अभिनंदन व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
25 Sep 2008 - 10:12 am

राम राम मिपाकरहो,

मिपाचे एक सन्माननीय सदस्य सखाराम गटणे यांनी स्वत:चा खरडफळा सुरू केला आहे त्याबद्दल मी समस्त मिपाकरांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा देतो!

हा नवीन खरडफळा सुरू करून गटण्यांनी एक बंडखोरीचे व धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावेसे वाटते. आणि म्हणूनच गटण्यांचे मला व्यक्तिश: विशेष कौतुक वाटते. कारण मीही एक बंडखोरच मनुष्य आहे आणि मिपाचा जन्मदेखील बंडाळीतूनच झाला आहे!

असो,

नवीन खरडफळ्यास पुनश्च एकदा शुभेच्छा! :)

तात्या.

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनमाहिती

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Sep 2008 - 10:41 am | बिपिन कार्यकर्ते

गटणे भाऊ तुझ्या खरडफळ्यास शुभेच्छा.

नविन काही लिहिलेस तर ख.व. मधे लिन्का टाकतोस, ही कशी नाही टाकली. :) बाकी तुझं डोकं जबरी हो...

बिपिन.

सखाराम_गटणे™'s picture

25 Sep 2008 - 10:42 am | सखाराम_गटणे™

>>हा नवीन खरडफळा सुरू करून गटण्यांनी एक बंडखोरीचे व धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावेसे वाटते.
ही बंडखोरी आहे मला तरी वाटत नाही.
हा माझा स्वतःचा खफ नसुन खफवर प्रेम करणार्‍या लोकांचा आहे.
मिपाचा अधिकृत खफ बंद झाल्यावर पुढील सोय म्हणुन हा खफ चालु केला आहे.

तात्या, तुम्ही ही नवीन खफ वर येत जा.

>>नवीन खरडफळ्यास पुनश्च एकदा शुभेच्छा!
आभारी आहोत.

-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

टारझन's picture

25 Sep 2008 - 11:26 am | टारझन

ही बंडखोरी आहे मला तरी वाटत नाही.
मलाही ही बंडखोरी वाटलेली नाही. एक प्रतिपर्याय आहे फक्त
हा माझा स्वतःचा खफ नसुन खफवर प्रेम करणार्‍या लोकांचा आहे.
जियो दोस्त .. क्या ड्वायलॉग हाना है .... धन्यवाद

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

सर्किट's picture

25 Sep 2008 - 11:27 am | सर्किट (not verified)

आणि हा फळा दर तीन दिवसांनी कोनत्या बोळ्यानी साफ करनार भौ ???

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Sep 2008 - 11:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि हा फळा दर तीन दिवसांनी कोनत्या बोळ्यानी साफ करनार भौ ???

ठ्यॉ करून हसले यावर! =))

अवलिया's picture

25 Sep 2008 - 11:36 am | अवलिया

त्या फळ्याचा बोळा व्हायचा एखाद दिवशी

विजुभाऊ's picture

25 Sep 2008 - 12:06 pm | विजुभाऊ

मिपाचा अधिकृत खफ बंद झाल्यावर पुढील सोय म्हणुन हा खफ चालु केला आहे.

खरडफळा अजून बंद झालेला नाही.
मग खरडफळा बंद झालेला आहे असा गैरसमज का पसरवला जातोय
गटणे भौ खव ची खफ करायची तुझी आयडीया छान
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

शेखर's picture

25 Sep 2008 - 12:19 pm | शेखर

>> खरडफळा अजून बंद झालेला नाही.

सहमत. आणी होणार पण नाही अशी आशा आहे.

पण एक वाटत राहते की ज्या लोकांना प्रामाणीक पणे वाटते आहे की खफ बंद होऊ नये अशा लोकांनी एकत्र येऊन सर्वमान्य खफ संहिता बनवावी (तात्यांची मान्यता घेऊन). आणी खफला पुर्वीचे बहारदार रुप आणण्यात मदत करावी. मी ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेण्यास तयार आहे.

आशा आहे की ह्या गोष्टिस खफकर हात भार लावतील.

जगदंबा आपल्या सर्वांच्या ह्या चांगल्या कामात यश देईलच.

विकेड बनी's picture

25 Sep 2008 - 3:05 pm | विकेड बनी

खफ संहिता १/६ की ५/६
=))