सखाराम गटणेंचे हर्दिक अभिनंदन व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा! :)
राम राम मिपाकरहो,
मिपाचे एक सन्माननीय सदस्य सखाराम गटणे यांनी स्वत:चा खरडफळा सुरू केला आहे त्याबद्दल मी समस्त मिपाकरांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व नवीन खरडफळ्यास अनेकोत्तम शुभेच्छा देतो!
हा नवीन खरडफळा सुरू करून गटण्यांनी एक बंडखोरीचे व धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावेसे वाटते. आणि म्हणूनच गटण्यांचे मला व्यक्तिश: विशेष कौतुक वाटते. कारण मीही एक बंडखोरच मनुष्य आहे आणि मिपाचा जन्मदेखील बंडाळीतूनच झाला आहे!
असो,
नवीन खरडफळ्यास पुनश्च एकदा शुभेच्छा! :)
तात्या.
वाचने
4696
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
गटणे भाऊ
>>हा नवीन
In reply to >>हा नवीन by सखाराम_गटणे™
गटणेशी सहमत
In reply to >>हा नवीन by सखाराम_गटणे™
फळा आनी बोळा
In reply to फळा आनी बोळा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आणि हा फळा
In reply to फळा आनी बोळा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
त्या
In reply to >>हा नवीन by सखाराम_गटणे™
आयडीया छान
In reply to आयडीया छान by विजुभाऊ
प्रयत्न
In reply to प्रयत्न by शेखर
ख फ संहिता