काकांच्या या हॉटेलात एकदा पायधूळ झाडली आहे. एकदम मस्त आहेच. पण आख्ख्या मिडलइष्टात एकदम पर्फेक्ट पाव फक्त इथेच खाल्ला. शिवाय, डबल तिखट पावभाजी पण खाल्ली. मला वाटते त्याला कोल्हापुरी पावभाजी असे नाव दिले होते बहुतेक. अजून एक म्हणजे, तिथे काम करणारे बरेच लोक मराठीच होते बहुतेक. त्यासाठीही काकांचे अभिनंदन. :)
सर्वश्री सर्वसाक्षी, मरठमोळा, छोटा डॉन, विसूनाना, ५० फक्त, पुण्याचे पेशवे, बिपिन कार्यकर्ते, प्रकाश घाटपांडे, प्रास, पिंगू आणि यशोधरा तुम्हा सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर अजून हुरूप वाढला आहे. लवकरच 'कोंकण-गोवा' विशेष उपहारगृह मस्कतात सुरु करण्याचा मानस आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
मस्कतमधे गेली २० वर्षे फूड जॉइंट चालवताहेत हे बघून कौतुक आणि आनंद वाटला!
'अल्-सहामा अल्-हदीथा' ह्याचा अर्थ काय हो पेठकरकाका?
('यज्ञकर्म' बंद झाले हे वाचून फार वाईट वाटले....आमची फेरी होऊच शकली नाही:()
पेठकरकाकांचे अभिनंदन आणि 'कोंकण्-गोवा' साठी शुभेच्छा!
तुम्ही मिपावर येणं जवळ्जवळ बंद केलय त्याबद्दल वाईट वाटतं हेही या निमित्ताने सांगून घेते.
तुमची एकही पाकृ बर्याच दिवसांत आली नाही.
अभिनंदन आणि कोकण गोवा साठी शुभेच्छा..
( तुम्ही मिपावर येणं जवळ्जवळ बंद केलय त्याबद्दल वाईट वाटतं हेही या निमित्ताने सांगून घेते.
तुमची एकही पाकृ बर्याच दिवसांत आली नाही.)
रेवतीसारखेच म्हणते.
स्वाती
मुळचे मुंबईकर असलेल्या पेठकरांचे अभिनंदन. ह्या क्षेत्रात परदेशी रेस्टॉरों अथवा डेली चालवणारे ते माझ्या माहितीचे एकमेव मराठी गृहस्थ असावेत. ('निनाद मुक्काम प. जर्मनी' ने बाजूच्या एका धाग्यावर एक दुसरे उदाहरण अगदी ओझरते उल्लेखिलेले आहे, त्याविषयी त्यांनी अजून काही लिहावे).
लेख मात्र त्रोटक वाटला. पेठकरांची सविस्तर मुलाखत त्यात असावयास हवी होती.
आयला, कसला सॉल्लीड दचकलो!!!
नाय म्हणजे नेहमी हुतात्म्यांवर लिहिणार्या सर्वसाक्षींनी एकदम पेठकरकाकांचं अभिनंदन केलेलं पाहून हादरलोच!!!:)
पेठकर काका, १०० वर्ष आयुष्य असो हो तुम्हाला!!!!
लिंक दिलेला लेख विंग्रजीत असल्याने कळला नाही पण, लवकरच 'कोंकण-गोवा' विशेष उपहारगृह मस्कतात सुरु करण्याचा मानस आहे. हे कळलं!:)
अभिनंदन आणि धन्यवाद हो पेठकर काका!!!
आत पुढल्या हुंबयवारीला मस्कत एअरलाईन्सचंच बुकिंग!!
प्रतिक्रिया
25 Apr 2011 - 12:16 pm | मराठमोळा
लिंक दिसत नाही.. हायपर लिंक टाका..
25 Apr 2011 - 12:17 pm | छोटा डॉन
लिंक दुरुस्त केली आहे.
पेठकर काकांचे अभिनंदन आणि त्यांच्याकडुन एक पार्टी लागु :)
- छोटा डॉन
25 Apr 2011 - 12:30 pm | विसुनाना
श्री. पेठकर, तुमचे अभिनंदन.
तुम्ही तुमचे पुण्याचे 'यज्ञकर्म' बंद केलेत त्याचे दु:ख आहे.हैदराबादेत काही करता का पहा...
25 Apr 2011 - 12:30 pm | ५० फक्त
पेठकर काकांना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.
25 Apr 2011 - 12:31 pm | llपुण्याचे पेशवेll
पेठकर काकांचे अभिनंदन. असेच उत्तुंग यश मिळवत रहा.
25 Apr 2011 - 12:44 pm | बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन हो साहेब!
काकांच्या या हॉटेलात एकदा पायधूळ झाडली आहे. एकदम मस्त आहेच. पण आख्ख्या मिडलइष्टात एकदम पर्फेक्ट पाव फक्त इथेच खाल्ला. शिवाय, डबल तिखट पावभाजी पण खाल्ली. मला वाटते त्याला कोल्हापुरी पावभाजी असे नाव दिले होते बहुतेक. अजून एक म्हणजे, तिथे काम करणारे बरेच लोक मराठीच होते बहुतेक. त्यासाठीही काकांचे अभिनंदन. :)
25 Apr 2011 - 12:49 pm | प्रकाश घाटपांडे
पेठकर साहेबांनी अगदी फॊरिनमदी कामगिरी बजावली ब्वॊ! त्यांच स्वागतशील व अतिथ्यशील प्रवृत्ती आपल्या परिचयाची आहेच.
25 Apr 2011 - 12:50 pm | प्रास
:-p पावभाजीप्रेमी :-p
25 Apr 2011 - 12:52 pm | मराठमोळा
मिपावरचे ज्येष्ठ बल्लवाचार्य पेठकर काकांचे हार्दिक अभिनंदन!!! :)
25 Apr 2011 - 12:57 pm | यशोधरा
पेठकरकाका, तुमचे खूप खूप अभिनंदन! :)
25 Apr 2011 - 1:05 pm | पिंगू
पेठकर काकांचे अभिनंदन....
- पिंगू
25 Apr 2011 - 1:26 pm | प्रभाकर पेठकर
सर्वश्री सर्वसाक्षी, मरठमोळा, छोटा डॉन, विसूनाना, ५० फक्त, पुण्याचे पेशवे, बिपिन कार्यकर्ते, प्रकाश घाटपांडे, प्रास, पिंगू आणि यशोधरा तुम्हा सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर अजून हुरूप वाढला आहे. लवकरच 'कोंकण-गोवा' विशेष उपहारगृह मस्कतात सुरु करण्याचा मानस आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
25 Apr 2011 - 3:23 pm | धमाल मुलगा
अभिनंदन हो! :)
आणि 'कोकण-गोवा' साठी मनःपुर्वक शुभेच्छा!
बाकी, आज तारिख २५ एप्रिल.
आम्ही वाट पाहतोय बरं का. ;)
25 Apr 2011 - 1:33 pm | ऋषिकेश
अरे वा! अभिनंदन!
25 Apr 2011 - 1:45 pm | टारझन
एकंच नंबर :) पेठकर काकांच्या हॉटेलात जाण्याचा योग हुकला .. :( पूण्यातलं हॉटेल बंद झाल्यानं आमच्या सारख्या खवय्यांमध्ये अवकळा पसरली आहे ..
पुनःश्च अभिणंदण :)
- चापेकर
25 Apr 2011 - 1:50 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त !
अभिनंदन काका :)
25 Apr 2011 - 2:02 pm | सहज
पेठकरकाकांची पावभाजी मिपावर फेमस आहेच!!!
अभिनंदन!!
25 Apr 2011 - 3:33 pm | गणपा
पेठकर काका अभिनंदन. :)
काकांनी अधनं मधनं आपल्या या मिपाच्या हॉटिलात पण पायधूळ झाडत जावी ही नम्र विनंती. :)
तुमचे चार अनुभवाचे बोल आम्हा सर्वांनाच उपयोगी पडतील.
पुनश्च एकदा अभिनंदन. :)
25 Apr 2011 - 4:12 pm | इरसाल
पेठकर काकांचे त्रिवार अभिनंदन.
25 Apr 2011 - 4:13 pm | चतुरंग
मस्कतमधे गेली २० वर्षे फूड जॉइंट चालवताहेत हे बघून कौतुक आणि आनंद वाटला!
'अल्-सहामा अल्-हदीथा' ह्याचा अर्थ काय हो पेठकरकाका?
('यज्ञकर्म' बंद झाले हे वाचून फार वाईट वाटले....आमची फेरी होऊच शकली नाही:()
-रंगा
25 Apr 2011 - 6:00 pm | सखी
पेठकरकाका अभिनंदन! :)
'यज्ञकर्म' बंद झाले हे वाचून फार वाईट वाटले....आमची फेरी होऊच शकली नाही.
--- अतिशय खेदाने यासाठीही सहमत :(
25 Apr 2011 - 4:42 pm | सुनील
अभिनंदन!
मिपावरील अनुपस्थिती जाणवते.
25 Apr 2011 - 4:56 pm | रेवती
पेठकरकाकांचे अभिनंदन आणि 'कोंकण्-गोवा' साठी शुभेच्छा!
तुम्ही मिपावर येणं जवळ्जवळ बंद केलय त्याबद्दल वाईट वाटतं हेही या निमित्ताने सांगून घेते.
तुमची एकही पाकृ बर्याच दिवसांत आली नाही.
25 Apr 2011 - 5:36 pm | स्वाती दिनेश
अभिनंदन आणि कोकण गोवा साठी शुभेच्छा..
( तुम्ही मिपावर येणं जवळ्जवळ बंद केलय त्याबद्दल वाईट वाटतं हेही या निमित्ताने सांगून घेते.
तुमची एकही पाकृ बर्याच दिवसांत आली नाही.)
रेवतीसारखेच म्हणते.
स्वाती
25 Apr 2011 - 5:43 pm | प्रदीप
मुळचे मुंबईकर असलेल्या पेठकरांचे अभिनंदन. ह्या क्षेत्रात परदेशी रेस्टॉरों अथवा डेली चालवणारे ते माझ्या माहितीचे एकमेव मराठी गृहस्थ असावेत. ('निनाद मुक्काम प. जर्मनी' ने बाजूच्या एका धाग्यावर एक दुसरे उदाहरण अगदी ओझरते उल्लेखिलेले आहे, त्याविषयी त्यांनी अजून काही लिहावे).
लेख मात्र त्रोटक वाटला. पेठकरांची सविस्तर मुलाखत त्यात असावयास हवी होती.
25 Apr 2011 - 6:11 pm | अन्या दातार
अभिनंदन. आपली विजय पताका अशीच मस्कतपार फडकत राहो.....
25 Apr 2011 - 6:26 pm | सन्जोप राव
अभिनंदन पेठकरशेठ. तुमच्या हातची बिर्याणी विसरलेलो नाही.
25 Apr 2011 - 6:46 pm | गणेशा
खुपच भारी वाटले वाचुन .. मनापासुन ..
इतके छान वाटले की माझेच हॉटेल आहे की काय तिकडे असे वाटले ..
छान एकदम .. अशीच प्रगती करत रहा ...
कधी येण्याचा चुकुन योग आला तर आवर्जुन हॉटेलात येण्यास आनंद होयील ...
25 Apr 2011 - 6:50 pm | निवेदिता-ताई
पेठकर काकांचे अभिनंदन....
25 Apr 2011 - 7:43 pm | प्राजक्ता पवार
अभिनंदन आणि कोकण गोवा साठी शुभेच्छा..
26 Apr 2011 - 3:01 am | पिवळा डांबिस
आयला, कसला सॉल्लीड दचकलो!!!
नाय म्हणजे नेहमी हुतात्म्यांवर लिहिणार्या सर्वसाक्षींनी एकदम पेठकरकाकांचं अभिनंदन केलेलं पाहून हादरलोच!!!:)
पेठकर काका, १०० वर्ष आयुष्य असो हो तुम्हाला!!!!
लिंक दिलेला लेख विंग्रजीत असल्याने कळला नाही पण,
लवकरच 'कोंकण-गोवा' विशेष उपहारगृह मस्कतात सुरु करण्याचा मानस आहे.
हे कळलं!:)
अभिनंदन आणि धन्यवाद हो पेठकर काका!!!
आत पुढल्या हुंबयवारीला मस्कत एअरलाईन्सचंच बुकिंग!!
पेठकर काकांचा फॅन,
पिवळा डांबिस
26 Apr 2011 - 7:51 pm | धमाल मुलगा
आयला! काय डोकं चालतंय राव!
_/\_
26 Apr 2011 - 4:31 am | Nile
क्या बात है!! हार्दिक अभिनंदन आणि पुढील उपक्रमास शुभेच्छा!!
26 Apr 2011 - 1:04 pm | मनिष
पेठकर काका, हार्दिक अभिनंदन आणि पुढील उपक्रमास शुभेच्छा!!
26 Apr 2011 - 1:56 pm | दीविरा
हार्दिक अभिनंदन :)
26 Apr 2011 - 1:56 pm | दीविरा
हार्दिक अभिनंदन :)
26 Apr 2011 - 2:29 pm | सविता००१
आणि 'कोंकण-गोवा' विशेष उपहारगृहाला खूप शुभेच्छा
26 Apr 2011 - 3:38 pm | असुर
अभिनंदन काका!!!
पुढेमागे कधी जमलं मिडलैष्टात यायला, तर एक चक्कर नक्की!!! :-)
--असुर
26 Apr 2011 - 7:42 pm | प्रभो
काका, हार्दिक अभिनंदन आणि पुढील उपक्रमास शुभेच्छा!!
26 Apr 2011 - 7:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पेठकर साहेब, कधी तरी मिपावर डोकावत जा आणि काही डकवतही जावे ही लम्र विनंती. :)
-दिलीप बिरुटे
27 Apr 2011 - 10:11 am | मदनबाण
काकाश्रीं अभिनंदन... :)
27 Apr 2011 - 10:12 am | मदनबाण
काकाश्रीं अभिनंदन... :)
27 Apr 2011 - 10:13 am | मदनबाण
काकाश्रीं अभिनंदन... :)
27 Apr 2011 - 10:14 am | मदनबाण
काकाश्रीं अभिनंदन... :)
27 Apr 2011 - 10:16 am | मदनबाण
*