✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पेठकरशेठ यांचे अभिनंदन

स
सर्वसाक्षी यांनी
Mon, 04/25/2011 - 12:13  ·  लेख
लेख
आपले चविष्ट मिपाकर मा. श्री. प्रभाकर पेठकर यांचे कौतुक करणार लेख आज ओमान ट्रिब्युनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पेठकरशेठ यांचे हार्दिक अभिनंदन! लेख येथे वाचा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
देशांतर
पाकक्रिया
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
7834 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

लिंक दिसत नाही.. हायपर लिंक

मराठमोळा
Mon, 04/25/2011 - 12:16 नवीन
लिंक दिसत नाही.. हायपर लिंक टाका..
  • Log in or register to post comments

ओके.

छोटा डॉन
Mon, 04/25/2011 - 12:17 नवीन
लिंक दुरुस्त केली आहे. पेठकर काकांचे अभिनंदन आणि त्यांच्याकडुन एक पार्टी लागु :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

अभिनंदन

विसुनाना
Mon, 04/25/2011 - 12:30 नवीन
श्री. पेठकर, तुमचे अभिनंदन. तुम्ही तुमचे पुण्याचे 'यज्ञकर्म' बंद केलेत त्याचे दु:ख आहे.हैदराबादेत काही करता का पहा...
  • Log in or register to post comments

पेठकर काकांना खुप खुप

५० फक्त
Mon, 04/25/2011 - 12:30 नवीन
पेठकर काकांना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments

पेठकर काकांचे अभिनंदन. असेच

llपुण्याचे पेशवेll
Mon, 04/25/2011 - 12:31 नवीन
पेठकर काकांचे अभिनंदन. असेच उत्तुंग यश मिळवत रहा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन हो साहेब! काकांच्या

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/25/2011 - 12:44 नवीन
अभिनंदन हो साहेब! काकांच्या या हॉटेलात एकदा पायधूळ झाडली आहे. एकदम मस्त आहेच. पण आख्ख्या मिडलइष्टात एकदम पर्फेक्ट पाव फक्त इथेच खाल्ला. शिवाय, डबल तिखट पावभाजी पण खाल्ली. मला वाटते त्याला कोल्हापुरी पावभाजी असे नाव दिले होते बहुतेक. अजून एक म्हणजे, तिथे काम करणारे बरेच लोक मराठीच होते बहुतेक. त्यासाठीही काकांचे अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रकाश घाटपांडे
Mon, 04/25/2011 - 12:49 नवीन
पेठकर साहेबांनी अगदी फॊरिनमदी कामगिरी बजावली ब्वॊ! त्यांच स्वागतशील व अतिथ्यशील प्रवृत्ती आपल्या परिचयाची आहेच.
  • Log in or register to post comments

अभिनंदन पेठकरकाका!

प्रास
Mon, 04/25/2011 - 12:50 नवीन
:-p पावभाजीप्रेमी :-p
  • Log in or register to post comments

मिपावरचे ज्येष्ठ बल्लवाचार्य

मराठमोळा
Mon, 04/25/2011 - 12:52 नवीन
मिपावरचे ज्येष्ठ बल्लवाचार्य पेठकर काकांचे हार्दिक अभिनंदन!!! :)
  • Log in or register to post comments

पेठकरकाका, तुमचे खूप खूप

यशोधरा
Mon, 04/25/2011 - 12:57 नवीन
पेठकरकाका, तुमचे खूप खूप अभिनंदन! :)
  • Log in or register to post comments

पेठकर काकांचे अभिनंदन.... -

पिंगू
Mon, 04/25/2011 - 13:05 नवीन
पेठकर काकांचे अभिनंदन.... - पिंगू
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक धन्यवाद....

प्रभाकर पेठकर
Mon, 04/25/2011 - 13:26 नवीन
सर्वश्री सर्वसाक्षी, मरठमोळा, छोटा डॉन, विसूनाना, ५० फक्त, पुण्याचे पेशवे, बिपिन कार्यकर्ते, प्रकाश घाटपांडे, प्रास, पिंगू आणि यशोधरा तुम्हा सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर अजून हुरूप वाढला आहे. लवकरच 'कोंकण-गोवा' विशेष उपहारगृह मस्कतात सुरु करण्याचा मानस आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

काकाश्री...

धमाल मुलगा
Mon, 04/25/2011 - 15:23 नवीन
अभिनंदन हो! :) आणि 'कोकण-गोवा' साठी मनःपुर्वक शुभेच्छा! बाकी, आज तारिख २५ एप्रिल. आम्ही वाट पाहतोय बरं का. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अभिनंदन!

ऋषिकेश
Mon, 04/25/2011 - 13:33 नवीन
अरे वा! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

एकंच नंबर पेठकर काकांच्या

टारझन
Mon, 04/25/2011 - 13:45 नवीन
एकंच नंबर :) पेठकर काकांच्या हॉटेलात जाण्याचा योग हुकला .. :( पूण्यातलं हॉटेल बंद झाल्यानं आमच्या सारख्या खवय्यांमध्ये अवकळा पसरली आहे .. पुनःश्च अभिणंदण :) - चापेकर
  • Log in or register to post comments

मस्त ! अभिनंदन काका

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/25/2011 - 13:50 नवीन
मस्त ! अभिनंदन काका :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सहज
Mon, 04/25/2011 - 14:02 नवीन
पेठकरकाकांची पावभाजी मिपावर फेमस आहेच!!! अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

पेठकर काका अभिनंदन. काकांनी

गणपा
Mon, 04/25/2011 - 15:33 नवीन
पेठकर काका अभिनंदन. :) काकांनी अधनं मधनं आपल्या या मिपाच्या हॉटिलात पण पायधूळ झाडत जावी ही नम्र विनंती. :) तुमचे चार अनुभवाचे बोल आम्हा सर्वांनाच उपयोगी पडतील. पुनश्च एकदा अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

इरसाल
Mon, 04/25/2011 - 16:12 नवीन
पेठकर काकांचे त्रिवार अभिनंदन.
  • Log in or register to post comments

पेठकरकाकांचे अभिनंदन!

चतुरंग
Mon, 04/25/2011 - 16:13 नवीन
मस्कतमधे गेली २० वर्षे फूड जॉइंट चालवताहेत हे बघून कौतुक आणि आनंद वाटला! 'अल्-सहामा अल्-हदीथा' ह्याचा अर्थ काय हो पेठकरकाका? ('यज्ञकर्म' बंद झाले हे वाचून फार वाईट वाटले....आमची फेरी होऊच शकली नाही:() -रंगा
  • Log in or register to post comments

+१

सखी
Mon, 04/25/2011 - 18:00 नवीन
पेठकरकाका अभिनंदन! :) 'यज्ञकर्म' बंद झाले हे वाचून फार वाईट वाटले....आमची फेरी होऊच शकली नाही. --- अतिशय खेदाने यासाठीही सहमत :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अभिनंदन

सुनील
Mon, 04/25/2011 - 16:42 नवीन
अभिनंदन! मिपावरील अनुपस्थिती जाणवते.
  • Log in or register to post comments

पेठकरकाकांचे अभिनंदन आणि

रेवती
Mon, 04/25/2011 - 16:56 नवीन
पेठकरकाकांचे अभिनंदन आणि 'कोंकण्-गोवा' साठी शुभेच्छा! तुम्ही मिपावर येणं जवळ्जवळ बंद केलय त्याबद्दल वाईट वाटतं हेही या निमित्ताने सांगून घेते. तुमची एकही पाकृ बर्‍याच दिवसांत आली नाही.
  • Log in or register to post comments

अरे वा..

स्वाती दिनेश
Mon, 04/25/2011 - 17:36 नवीन
अभिनंदन आणि कोकण गोवा साठी शुभेच्छा.. ( तुम्ही मिपावर येणं जवळ्जवळ बंद केलय त्याबद्दल वाईट वाटतं हेही या निमित्ताने सांगून घेते. तुमची एकही पाकृ बर्‍याच दिवसांत आली नाही.) रेवतीसारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रदीप
Mon, 04/25/2011 - 17:43 नवीन
मुळचे मुंबईकर असलेल्या पेठकरांचे अभिनंदन. ह्या क्षेत्रात परदेशी रेस्टॉरों अथवा डेली चालवणारे ते माझ्या माहितीचे एकमेव मराठी गृहस्थ असावेत. ('निनाद मुक्काम प. जर्मनी' ने बाजूच्या एका धाग्यावर एक दुसरे उदाहरण अगदी ओझरते उल्लेखिलेले आहे, त्याविषयी त्यांनी अजून काही लिहावे). लेख मात्र त्रोटक वाटला. पेठकरांची सविस्तर मुलाखत त्यात असावयास हवी होती.
  • Log in or register to post comments

हार्दिक

अन्या दातार
Mon, 04/25/2011 - 18:11 नवीन
अभिनंदन. आपली विजय पताका अशीच मस्कतपार फडकत राहो.....
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सन्जोप राव
Mon, 04/25/2011 - 18:26 नवीन
अभिनंदन पेठकरशेठ. तुमच्या हातची बिर्याणी विसरलेलो नाही.
  • Log in or register to post comments

खुपच भारी वाटले वाचुन ..

गणेशा
Mon, 04/25/2011 - 18:46 नवीन
खुपच भारी वाटले वाचुन .. मनापासुन .. इतके छान वाटले की माझेच हॉटेल आहे की काय तिकडे असे वाटले .. छान एकदम .. अशीच प्रगती करत रहा ... कधी येण्याचा चुकुन योग आला तर आवर्जुन हॉटेलात येण्यास आनंद होयील ...
  • Log in or register to post comments

पेठकर काकांचे अभिनंदन....

निवेदिता-ताई
Mon, 04/25/2011 - 18:50 नवीन
पेठकर काकांचे अभिनंदन....
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि कोकण गोवा साठी

प्राजक्ता पवार
Mon, 04/25/2011 - 19:43 नवीन
अभिनंदन आणि कोकण गोवा साठी शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

च्यामारी!

पिवळा डांबिस
Tue, 04/26/2011 - 03:01 नवीन
आयला, कसला सॉल्लीड दचकलो!!! नाय म्हणजे नेहमी हुतात्म्यांवर लिहिणार्‍या सर्वसाक्षींनी एकदम पेठकरकाकांचं अभिनंदन केलेलं पाहून हादरलोच!!!:) पेठकर काका, १०० वर्ष आयुष्य असो हो तुम्हाला!!!! लिंक दिलेला लेख विंग्रजीत असल्याने कळला नाही पण, लवकरच 'कोंकण-गोवा' विशेष उपहारगृह मस्कतात सुरु करण्याचा मानस आहे. हे कळलं!:) अभिनंदन आणि धन्यवाद हो पेठकर काका!!! आत पुढल्या हुंबयवारीला मस्कत एअरलाईन्सचंच बुकिंग!! पेठकर काकांचा फॅन, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

आयला! काय डोकं चालतंय

धमाल मुलगा
Tue, 04/26/2011 - 19:51 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. आयला! काय डोकं चालतंय राव! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

क्या बात है!! हार्दिक अभिनंदन

Nile
Tue, 04/26/2011 - 04:31 नवीन
क्या बात है!! हार्दिक अभिनंदन आणि पुढील उपक्रमास शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

पेठकर काका, हार्दिक अभिनंदन

मनिष
Tue, 04/26/2011 - 13:04 नवीन
पेठकर काका, हार्दिक अभिनंदन आणि पुढील उपक्रमास शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!!

दीविरा
Tue, 04/26/2011 - 13:56 नवीन
हार्दिक अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!!

दीविरा
Tue, 04/26/2011 - 13:56 नवीन
हार्दिक अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

सविता००१
Tue, 04/26/2011 - 14:29 नवीन
आणि 'कोंकण-गोवा' विशेष उपहारगृहाला खूप शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अभिनंदन काका

असुर
Tue, 04/26/2011 - 15:38 नवीन
अभिनंदन काका!!! पुढेमागे कधी जमलं मिडलैष्टात यायला, तर एक चक्कर नक्की!!! :-) --असुर
  • Log in or register to post comments

काका, हार्दिक अभिनंदन आणि

प्रभो
Tue, 04/26/2011 - 19:42 नवीन
काका, हार्दिक अभिनंदन आणि पुढील उपक्रमास शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन......!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/26/2011 - 19:56 नवीन
पेठकर साहेब, कधी तरी मिपावर डोकावत जा आणि काही डकवतही जावे ही लम्र विनंती. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

काकाश्रीं अभिनंदन...

मदनबाण
Wed, 04/27/2011 - 10:11 नवीन
काकाश्रीं अभिनंदन... :)
  • Log in or register to post comments

काकाश्रीं अभिनंदन...

मदनबाण
Wed, 04/27/2011 - 10:12 नवीन
काकाश्रीं अभिनंदन... :)
  • Log in or register to post comments

काकाश्रीं अभिनंदन...

मदनबाण
Wed, 04/27/2011 - 10:13 नवीन
काकाश्रीं अभिनंदन... :)
  • Log in or register to post comments

काकाश्रीं अभिनंदन...

मदनबाण
Wed, 04/27/2011 - 10:14 नवीन
काकाश्रीं अभिनंदन... :)
  • Log in or register to post comments

*

मदनबाण
Wed, 04/27/2011 - 10:16 नवीन
*
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा