नावाड्याचे वल्हे नशीले, गुलाबातुनी उरात घुसले
मस्त धुराडे शीतल हाले,लोचट गहिरे क्षण गर्दुल्ले
वृंदगान : वल्ला वल्ला वल्ला वल्ला
आर्त मदारी लक्षण ढोले, कहासुनीचे तुमन्त छोले
तन डोले अन मन भी डोले, नाक्यावरचा शेट्टी बोले ss
वृंदगान : :इडलीडू sss इडलीडू sss
नटवे फ़ुटवे थंडी बिस्तर, कोलमाईनी सलज्ज प्रस्तर
शाहीरबाबा थाप डफ़ावर, हिप्परग्याचा थ्रोट शिरावर
वृंदगान : हावडू यू sssहावडू यूsss
चंद्रचांदणे अतीव सुट्टी, उठता लत्ता बसता पल्टी
रेडिओभट्टी कडबाकुट्टि, गदामा ओबिया अट्टीबट्टी
वृंदगान : प्प्पंजाबी प्प्प्प्प्पंजाबी
श्वेतलाजरी पणती नाचे , धडुतेवाली हिप्पा शेके
काफ़ी कॉफ़ी ब्राउन गहिरी, पप्पी लहरी पप्पी लहरी
वृंदगान : दम्मारोदम्म दम्मारोदम्म
कैची दुबळी चटचट हाले, दुकानीतला शान्तू बोले
झुल्पे वट्टल खप्पड डोके, नकादुचेण्या पकासकेके
वृंदगान : कर्रमकुर्रम कर्रमकुर्रम
रावसपावसमावसझिंग्गे, मछली जलकी रानी पंगे
हाथ लगाया सत्वर दंगे, वेन्गा वेन्गा इंग्गे इंग्गे
वृंदगान : इपडी पोडे इपडी पोडे
लालेलाली चुटूक गदाफ़ी, , मनवा आणिक अण्णा काफ़ी
हुतातम्याची अमर शाहिदी, जय हो जय हो फ़्रिडा आफ़्रिदी
वृंदगान : कडाडबूम कडाडबूम
खमंग अचारी भूक हरारी, वडे भरारी किडे फरारी
अडवातिडवापाडवागाढवा, मानसवारी सटल जुआरी
वृंदगान : इस्टॉपभोज्जा ऑउट ऑउट , इस्टॉपभोज्जा ऑउट ऑउट
---शरदिनी अभ्यंकर ,
७ एप्रिल २०११, पुणे
प्रतिक्रिया
8 Apr 2011 - 2:23 am | विश्वनाथ मेहेंदळे
पुलंचे "एक सौन्दर्यवाचक विधान" आठवले.
8 Apr 2011 - 2:36 am | निशदे
पाभे आणि शरदिनीताईंची एकदा भेट घालून द्यायलाच हवी.....
बाकी काव्य आवडले हे वेगळे सांगणे नलगे.....
आता मिपाकरांचे परीक्षण वाचण्यास अतिउत्सुक....
:)
8 Apr 2011 - 2:39 am | शरदिनी
इथे आम्ही वृंदगानाचा एक प्रयोग केला आहे...
कोरस कोरस.....
8 Apr 2011 - 5:50 am | विजुभाऊ
--शरदिनी अभ्यंकर ,
हे आवडले.......... ;)
8 Apr 2011 - 7:25 am | टुकुल
--शरदिनी अभ्यंकर ,
लैच भारी
बाकी कविता थोडी वाचली आणी नंतर सोडुन दिली.
--टुकुल
8 Apr 2011 - 7:17 am | गोगोल
अती झालं......
8 Apr 2011 - 8:55 am | नगरीनिरंजन
वा वा!! ?नकादु चेण्यापका सके लेठकु
8 Apr 2011 - 10:40 am | llपुण्याचे पेशवेll
लेथतिल तीअसले ढवाले थजि
;)
8 Apr 2011 - 10:40 am | llपुण्याचे पेशवेll
लेथतिल तीअसले ढवाले थजि
;)
8 Apr 2011 - 9:12 am | विनायक बेलापुरे
लै भारी :)
8 Apr 2011 - 9:27 am | पिवळा डांबिस
व्वा! शरदिनी!!! काय पण मस्त कविता!!!!!
कविता वाचून तुझा एक कडकडून पापा घ्यावा (गालावर हो, गालावर!! टार्या, मेल्या, डोळे बंद कर!!!) अशी इच्छा झाली!!!
पण तुझं आडनांव पहिल्यांदाच वाचून ती इच्छा जागच्याजागी जिरली, ते सोडा!!!!!!!
:)
आता म्हणावं सगळ्या मिपाकरांना....
जर **त दम असेल तर या कवितेचं यथार्थ विडंबन करून दाखवा!!!!
शरदिनीचा फुल्ल स्पीड फॅन,
पिवळा क्रॉम्प्टन
11 Apr 2011 - 10:21 am | सविता
विडंबन नाही हो काका..... रसग्रहण!
मिपावरील समस्त हुच्च दर्जाचे "रसग्रहण" करणार्या लेखकांना माझे कळकळीचे आवाहन आहे की त्यांनी ह्या कवितेचे रसग्रहण करावे... आणि दुसरे महायुद्ध..ज्युंचे हत्याकांड असा वैश्विक संदर्भ या कवितेत आहेत हे पामर जनतेच्या नजरेस आणून द्यावे
8 Apr 2011 - 9:51 am | श्रावण मोडक
व्वा! नीदिरश, यका णप स्तम ताविक!!!
अभ्यंकर हे आडनाव याआधीही वाचलं आहे. ;) उलट तेव्हाच मी म्हटलं होतं, आमंत्रण नाही आलं!!!
8 Apr 2011 - 9:57 am | मी_ओंकार
वृंदगानाचा नवीन प्रयोग आवडला.
वल्ला वल्ला वल्ला वल्ला
- ओंकार
8 Apr 2011 - 10:09 am | प्रास
मला ३-४ वेळा पूर्ण वाचूनही फार काही कळले नाही. पण वाचायला भारी मजा आली. कसली जबरदस्त गति नि ठेका गवसलाय या कवितेत...!!!
आता तुझ्या सगळ्या कविता एकदा (एकदा काय? अनेकदा वाचायच्या तयारीने) पारायणितच करतो.
तोवर..... "लगे रहो!"
:-)
8 Apr 2011 - 10:54 am | सहज
अहो अभ्यंकरतै, काव्यवाचन रेकॉर्ड करुन ध्वनीफिती ऐकवा बरे!
8 Apr 2011 - 12:05 pm | अनंतसुत
शब्दसंधी हे ह्या कवयत्रीचे ब्रम्हास्त्र आहे, संस्क्रत भाषेची (व्याकरणाची जाण ) दिसुन येते.
मी आपल्या कविता वाचल्या आहेत, त्यातल्या काही समजल्या ही आहेत.
ह्या कवितेसाठी सुद्धा वेळ द्यावा लागेल. कळेल .
ह्याची थीम आहे काही आयटम साँग.
श्वेतलाजरी पणती नाचे , धडुतेवाली हिप्पा शेके
काफ़ी कॉफ़ी ब्राउन गहिरी, पप्पी लहरी पप्पी लहरी
वृंदगान : दम्मारोदम्म दम्मारोदम्म
माझ्या परीने ह्याचा अर्थ आहे.
हे नवीन गाण दम मारो दम वर आहे,
श्वेतलाजरी पणती नाचे : पांढरे कपडे घातलेली दिपीका नाचे.
धडुतेवाली हिप्पा शेके : कंबर हलवुन नाचनारी दिपीका
काफ़ी कॉफ़ी ब्राउन गहिरी : दिपिकाचीच एक जाहीरात नेसकॉफीची
पप्पी लहरी पप्पी लहरी : फिलर असाव बहुतेक
वृंदगान : दम्मारोदम्म दम्मारोदम्म : गाणं दम मारो दम.
वेळ मिळाला की बाकी विस्लेशन ही करीन.

8 Apr 2011 - 12:06 pm | अनंतसुत

8 Apr 2011 - 12:31 pm | भडकमकर मास्तर
अनंतसुताची पाच ब्रह्मास्त्रे
:)
8 Apr 2011 - 1:17 pm | नितिन थत्ते
हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून समजून घ्यायला हवी. त्यांना ग्रेस यांच्या कविता पण कळतात.
8 Apr 2011 - 1:34 pm | मेघवेडा
वृंदगान आवडले! दम्मारोदम काय प्प्पपंजाबी काय, इपडी पोडे काय .. वा वा वा!!
कविता नेहमीप्रमाणेच 'थॉट प्रोव्होकिंग'! ;)
8 Apr 2011 - 3:25 pm | पैसा
वृंदगानामुळे कविता अति हुच्च दर्जाची झाली आहे!
8 Apr 2011 - 2:35 pm | गणपा
शरदिनीतैंच्या कविता म्हणजे मुठीत धरलेली वाळु आहे. हातात येत येते अस वाटतानाच निसटुन जाते.
वाचताना माझ्या जीभेला कितीही गाठी पडल्या तरी माझी बायको (जी शरदिनीतैंची फॅन आहे.) मात्र एका दमात सगळ्या कविता न अडखळता वाचते.
8 Apr 2011 - 3:11 pm | असुर
शरदिनीतैंच्या कविता म्हणजे मुठीत धरलेली वाळु आहे. हातात येत येते अस वाटतानाच निसटुन जाते.
+१
असेच म्हणतो.
आणि नाटकाच्या ग्रुपमध्ये डिक्शनच्या प्रॅक्टीससाठी आम्ही शरदिनीतैंच्या कविता रेकमेंड करणार आहोत. एकदा कविता वाचूनच प्रत्येकाची जीभ जागच्याजागी चुरचुरली पाहीजे!!!! :-)
कविता लै भारी! पण थोडी कळली , थोडी कळल्यासारखी वाटली, आणि बाकीची कविता म्हणजे माल्कम मार्शलचा बाऊंसर असल्यासारखी डोक्यावरुन ऊंच उडून गेली!!!
--असुर
8 Apr 2011 - 9:04 pm | आनंदयात्री
>>आणि नाटकाच्या ग्रुपमध्ये डिक्शनच्या प्रॅक्टीससाठी आम्ही शरदिनीतैंच्या कविता रेकमेंड करणार आहोत.
तुमच्या नाटकात आदिवाश्यांचे समुहगान आहे का ?
-
आंद्या झिंगालाला
8 Apr 2011 - 9:36 pm | मेघवेडा
रिडडन्सी एरर! ;)
11 Apr 2011 - 3:19 pm | असुर
आँ-यात्री,
शरदिनीतैंच्या कवितांवर आधारित 'संगीत ढोल, फटाका आणि स्पीकर' नावाचं पाच अंकी नाटक आणायचा जंगी बेत आहे!!! शरदिनीतैंच्या निवडक ४० कविता चालीसहीत, धम्या-मेव्या-परा या भेदक गायकांकरवी सादर करुन अखिल आर्यावर्तात धुमाकूळ घालायचा पिलॅन!! :-)
बाकी येवरीबड्डी इज्ज इन्वायठेड्ड ठू ढ शॉ वेन्नेवर इठ्विल्ल गो ओन्स्ठेज्ज!!! ;-)
--असुर
9 Apr 2011 - 1:00 am | मराठमोळा
शरदिनी ताईंनी आमच्या मागच्या काव्यफुफाटा या रचनेची कदर न केल्याने आम्ही लवकरच पुन्हा एकदा हा प्रयत्न करणार आहोत.. :)
9 Apr 2011 - 7:45 am | अरुण मनोहर
इस्टॉप
भेज्जा ऑउट ऑउट ,
इस्टॉप
भेज्जा ऑउट ऑउट
10 Apr 2011 - 12:48 pm | बिपिन कार्यकर्ते
मिपाकाठी दंगल आता पहिली उरली नाही! (सौ. गोविंदाग्रज)
10 Apr 2011 - 10:42 pm | लिखाळ
कविता आणि प्रतिसाद या दोहोंसाठी
ह्म्म्म !! ;)
10 Apr 2011 - 1:29 pm | मृत्युन्जय
प्रथमतः कविता (ही कविताच आहे ना?) "औषधोपचार" या योग्य सदरात टाकल्याबद्दल शरदिनीतैंचे अभिनंदन. कविता वाचल्यावर मला औषधोपचार करुन घ्यायची इच्छा झाली आहे. पण सवयीने आजकाल मला काय करायचे असते ते कळून चुकले आहे. गरजुंनी व्यनी करावा त्यांना योग्य औषधोपचार सांगितला जाइल.
बाकी कविता नेहेमीप्रमाणेच. शरदिनीतैंच्या कवितांना हेलिकॉप्टरची उपमा देता येइल. दोन्ही डोक्यावरुन जातात.
पंण काहीही म्हणा वाचायला छान वाटते. मागे पण एकदा ती कुठलीतरी धत्तड तत्तड कविता होती ती पण लाजवाब होती.
10 Apr 2011 - 3:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहाहा. शब्द सामर्थ्याला नमस्कार आहे.
आपला काव्यसंग्रह प्रकाशित होईल तेव्हा माझी प्रस्तावना घ्यायला विसरु नका. :)
-दिलीप बिरुटे
11 Apr 2011 - 1:37 pm | वाहीदा
उखाणे , औषधोपचार काहीही सदरात घाला हो ताई, तुम्ही तुमची कविता
कळो अथवा न कळो, वाचायला आवडते अन दिवसभर मनात घर करुन रहते :-)
धताड तताड ! धताड तताड !
15 May 2012 - 5:14 pm | बॅटमॅन
यांच्या लै कविता वाचल्या. कळाली एकपण नाही. पण एकूण शैली इ.इ. पाहता त्या मार्कोव्ह चेन टेक्स्ट जनरेटर वापरून जिलब्या पाडत असाव्यात अशी दाट शंका अस्मादिकांना येऊन राहिलीय :P
http://en.wikipedia.org/wiki/Markov_chain#Markov_text_generators
http://www.haykranen.nl/projects/markov/demo/
18 May 2015 - 4:02 pm | सनईचौघडा
ही घ्या सौ. श. अभ्यंकरांची आणखी एक भ्यंकर कविता.
जल्ला सगला काय ते नांवातच हाय.
लोल ही कविता मोकलाया दाही दिशा पेक्षा ही भयानक आहे.
18 May 2015 - 4:56 pm | राजेंद्र मेहेंदळे
मोकलाया दाही दिशा अमर आहे..तिचा विक्रम कोणीच मोडु शकेल असे वाटत नाही.
ही कविता मात्र ताल आणि लयीच्या बाबत हुच्च वाटली..कळली मात्र नाही. :(