लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना विनम्र अभिवादन.

सुकामेवा's picture
सुकामेवा in जनातलं, मनातलं
1 Aug 2011 - 9:23 am

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९१ वी पुण्यतिथी त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.

वाङ्मयइतिहाससमाजजीवनमानविचारसद्भावनाप्रतिसादमाहिती

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

1 Aug 2011 - 9:37 am | ऋषिकेश

माझेही विनम्र अभिवादन

मात्र अश्या एकोळी धाग्याऐवजी त्यांच्या एखाद्या अल्पपरिचित योगदानाचा आढावा घेतलेला लेख आला असता तर वाचायला अधिक आवडले असते

मदनबाण's picture

1 Aug 2011 - 9:41 am | मदनबाण

विनम्र अभिवादन !

नितिन थत्ते's picture

1 Aug 2011 - 11:57 am | नितिन थत्ते

अभिवादन.

लोकांच्या सहभागाने चळवळ करण्याचे तंत्र आणणारे टिळक पहिले.

अमोल केळकर's picture

1 Aug 2011 - 12:14 pm | अमोल केळकर

आज लोकमान्य असते तर परत म्हणाले असते , ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?

अभिवादन !!

अमोल केळकर

अजातशत्रु's picture

1 Aug 2011 - 12:26 pm | अजातशत्रु

अभिवादन !!

धनुअमिता's picture

1 Aug 2011 - 2:36 pm | धनुअमिता

विनम्र अभिवादन !