गणा मास्तर in जनातलं, मनातलं 5 Jun 2008 - 10:16 am प्रवासभूगोलमौजमजाप्रकटनप्रतिभाविरंगुळा प्रतिक्रिया दिवाळी 5 Jun 2008 - 10:20 am | गणा मास्तर दिसत नाही - दिसते आहे... 5 Jun 2008 - 10:23 am | प्रभाकर पेठकर पहिले चित्र दिसत नाही. दूसरे दिसते आहे. अप्रतिम. रंगसंगती, प्रकाशयोजना आणि कोन..... ब्येष्ट. अभिनंदन. आम्ही ठाकर ठाकर !!! 5 Jun 2008 - 10:23 am | गणा मास्तर छान आहे.. 5 Jun 2008 - 10:30 am | प्रभाकर पेठकर चित्र छान आहे. पण शीर्षक बरोबर वाटत नाही. ठाकर जमातीची माणसे कोट्-टोपी वापरतात? शंका आहे. तुम्ही 5 Jun 2008 - 10:33 am | गणा मास्तर तुम्ही सुचवा मी बदलतो डिट्टो 5 Jun 2008 - 11:36 am | फटू माझे आजोबा... (अनिकेत, खुप छान पकडलं आहेस रे क्षणांना... अगदी हा प्रतीसाद लिहीताना मला माझे आजोबा आठवत आहेत...) पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... रत्नागिरीतले घर 5 Jun 2008 - 10:53 am | गणा मास्तर मस्त 5 Jun 2008 - 10:57 am | ध्रुव चित्र छान आहे. कृष्णधवल रंगसंगती आवडली. -- ध्रुव आहा ! 5 Jun 2008 - 12:13 pm | पद्मश्री चित्रे अगदी सुरेख प्रकाशचित्र आहे.. मी तर मनाने या सोप्यावर आणि घरात फिरुन पण आले... कातरवेळ 5 Jun 2008 - 10:56 am | गणा मास्तर हा तुझा फोटो आहे का रे अनिकेत ? 5 Jun 2008 - 11:32 am | फटू छान आहे रे एकदम... मला माझे भारतातले दिवस आठवले... मी ही बरेच वेळा असं एकाकी झाड पाहून बसत असे... आणि आपल्या विश्वात हरवून जात असे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... वा... 5 Jun 2008 - 12:16 pm | प्राजु रत्नागिरीचे घर, दिवाळी, आणि कातर वेळ.. खूप आवडली. सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ टिटवी 5 Jun 2008 - 12:18 pm | गणा मास्तर गलबत 5 Jun 2008 - 12:27 pm | गणा मास्तर चमचमतं 5 Jun 2008 - 12:29 pm | भाग्यश्री चमचमतं पाणी खूप आवडलं!! वरचा घराचा फोटो पण प्रचंड आवडला !! रत्नागिरीतले घर व गलबत 5 Jun 2008 - 1:16 pm | बेसनलाडू सगळ्यात जास्त आवडले. (आस्वादक)बेसनलाडू मलाही हेच आवडले. 5 Jun 2008 - 2:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे रत्नागिरीतले घर व गलबत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे रत्नागिरीतले घर व कातरवेळ 5 Jun 2008 - 1:21 pm | प्रशांतकवळे सुंदर.. प्रशांत मस्त... 5 Jun 2008 - 1:32 pm | मन सगळेच फोटो आवडले. आपलाच, मनोबा सगळे फोटो... 5 Jun 2008 - 2:03 pm | मनस्वी अनिकेत, सगळे फोटो आवडले.. अप्रतिम आलेत! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." असेच म्हणतो 5 Jun 2008 - 2:17 pm | आनंदयात्री सुंदर फोटो :) आवडले. खारूताई 5 Jun 2008 - 2:22 pm | गणा मास्तर सागरकन्या 5 Jun 2008 - 2:24 pm | गणा मास्तर छान चित्रे आहेत.... 5 Jun 2008 - 2:28 pm | स्वाती राजेश आणखी येऊ देत..:) शाबास.... 5 Jun 2008 - 2:56 pm | डोमकावळा येउ दे अजून... :) व्वा..... 5 Jun 2008 - 3:24 pm | मदनबाण केदारीजी लय भारी बरं का..... रत्नागिरीतले घर,,गलबत हे फार आवडल.. सागरकन्या मात्र काही दिसत नाही..... पुढच्या चित्रांची वाट पाहतो आहे..... (गलबतावरील खलाशी) मदनबाण..... मस्तच 5 Jun 2008 - 5:31 pm | जयवी ए छान आलेत हं फोटो... रत्नागिरीचं घर जाम आवडलं :) मस्त. 5 Jun 2008 - 6:28 pm | शितल पहिला आणि सागर कन्या दिसत नाही बाकी चे फोटो आवडले. गलबताचा तर छानच. सुरेख प्रकाशचित्रे! 5 Jun 2008 - 8:21 pm | चतुरंग रत्नागिरीतले घर, गलबत एकदम सुंदर. खारुताईसुद्धा छान आलीये. (सागरकन्या मात्र डोळा चुकवून सुळकन निघून गेली वाटतं.) चतुरंग मस्त फोटो 5 Jun 2008 - 10:53 pm | कोलबेर मला रत्नागिरीतले घर आणि खार सर्वात जास्त आवडले. वा! 5 Jun 2008 - 10:59 pm | विसोबा खेचर सर्वच चित्रं सुरेख.. गलबताच चित्रं सर्वात सुंदर! आपला, (दर्याप्रेमी) तात्या. वा सर्वच 5 Jun 2008 - 11:13 pm | ईश्वरी वा सर्वच प्रकाशचित्रं सुरेख...मला सर्वात जास्त आवडले ते गलबत, खारूताई आणि घर. दिवाळी मधील पणतीची ज्योत जिंवत वाटतीये. म्हणजे समोरच खरीखुरी पणती लावून ठेवली आहे असं वाटतयं. जी चित्रे दिसत नाहिये ती परत चढवता का? आवडतील बघायला. ईश्वरी सर्वच चित्रे सुरेख आहेत 5 Jun 2008 - 11:37 pm | इनोबा म्हणे पण रत्नांग्रिच्या घराचे चित्र खूपच आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर सुंदर फोटो 6 Jun 2008 - 12:39 am | धनंजय "सिल्हुएट" तंत्राचा उत्तम उपयोग केलेला आहे. (टिटवीच्या चित्रात तितकी मजा नाही आली, पण बाकी फारच प्रभावी.) घर, आजोबा, खार तर छानच. दिसत नसलेली चित्रे 6 Jun 2008 - 10:17 am | गणा मास्तर दिवाळी असे लिहिलेले चित्र पहिल्या प्रयत्नात नीट चढले नाही. तेच चित्र दुसर्या क्रमांकावर आहे. सागरकन्या 6 Jun 2008 - 10:19 am | गणा मास्तर हसमुखराय 6 Jun 2008 - 10:22 am | गणा मास्तर मिसळ 6 Jun 2008 - 10:30 am | गणा मास्तर दिवाळी, 6 Jun 2008 - 8:38 pm | झकासराव दिवाळी, आजोबा आणी रत्नागिरिचे घर ही तीन खुपच आवडली. दिवाळीच्या प्रकाशचित्रातील इफेक्ट आवडला. मस्तच कॅप्चर केल आहे ते. पर्फेक्ट एक्स्पोजर :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao रत्नागिरीतले घर 13 Oct 2020 - 3:30 pm | सुमो ह्या प्रचिसाठी धागा वर काढतोय. केवळ अप्रतिम.
प्रतिक्रिया
5 Jun 2008 - 10:20 am | गणा मास्तर
5 Jun 2008 - 10:23 am | प्रभाकर पेठकर
पहिले चित्र दिसत नाही.
दूसरे दिसते आहे. अप्रतिम. रंगसंगती, प्रकाशयोजना आणि कोन..... ब्येष्ट. अभिनंदन.
5 Jun 2008 - 10:23 am | गणा मास्तर
5 Jun 2008 - 10:30 am | प्रभाकर पेठकर
चित्र छान आहे.
पण शीर्षक बरोबर वाटत नाही.
ठाकर जमातीची माणसे कोट्-टोपी वापरतात? शंका आहे.
5 Jun 2008 - 10:33 am | गणा मास्तर
तुम्ही सुचवा मी बदलतो
5 Jun 2008 - 11:36 am | फटू
माझे आजोबा...
(अनिकेत, खुप छान पकडलं आहेस रे क्षणांना... अगदी हा प्रतीसाद लिहीताना मला माझे आजोबा आठवत आहेत...)
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
5 Jun 2008 - 10:53 am | गणा मास्तर
5 Jun 2008 - 10:57 am | ध्रुव
चित्र छान आहे. कृष्णधवल रंगसंगती आवडली.
--
ध्रुव
5 Jun 2008 - 12:13 pm | पद्मश्री चित्रे
अगदी सुरेख प्रकाशचित्र आहे..
मी तर मनाने या सोप्यावर आणि घरात फिरुन पण आले...
5 Jun 2008 - 10:56 am | गणा मास्तर
5 Jun 2008 - 11:32 am | फटू
छान आहे रे एकदम... मला माझे भारतातले दिवस आठवले... मी ही बरेच वेळा असं एकाकी झाड पाहून बसत असे... आणि आपल्या विश्वात हरवून जात असे...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
5 Jun 2008 - 12:16 pm | प्राजु
रत्नागिरीचे घर, दिवाळी, आणि कातर वेळ.. खूप आवडली.
सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Jun 2008 - 12:18 pm | गणा मास्तर
5 Jun 2008 - 12:27 pm | गणा मास्तर
5 Jun 2008 - 12:29 pm | भाग्यश्री
चमचमतं पाणी खूप आवडलं!! वरचा घराचा फोटो पण प्रचंड आवडला !!
5 Jun 2008 - 1:16 pm | बेसनलाडू
सगळ्यात जास्त आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू
5 Jun 2008 - 2:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रत्नागिरीतले घर व गलबत
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
5 Jun 2008 - 1:21 pm | प्रशांतकवळे
सुंदर..
प्रशांत
5 Jun 2008 - 1:32 pm | मन
सगळेच फोटो आवडले.
आपलाच,
मनोबा
5 Jun 2008 - 2:03 pm | मनस्वी
अनिकेत, सगळे फोटो आवडले.. अप्रतिम आलेत!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
5 Jun 2008 - 2:17 pm | आनंदयात्री
सुंदर फोटो :) आवडले.
5 Jun 2008 - 2:22 pm | गणा मास्तर
5 Jun 2008 - 2:24 pm | गणा मास्तर
5 Jun 2008 - 2:28 pm | स्वाती राजेश
आणखी येऊ देत..:)
5 Jun 2008 - 2:56 pm | डोमकावळा
येउ दे अजून... :)
5 Jun 2008 - 3:24 pm | मदनबाण
केदारीजी लय भारी बरं का.....
रत्नागिरीतले घर,,गलबत हे फार आवडल..
सागरकन्या मात्र काही दिसत नाही.....
पुढच्या चित्रांची वाट पाहतो आहे.....
(गलबतावरील खलाशी)
मदनबाण.....
5 Jun 2008 - 5:31 pm | जयवी
ए छान आलेत हं फोटो... रत्नागिरीचं घर जाम आवडलं :)
5 Jun 2008 - 6:28 pm | शितल
पहिला आणि सागर कन्या दिसत नाही बाकी चे फोटो आवडले.
गलबताचा तर छानच.
5 Jun 2008 - 8:21 pm | चतुरंग
रत्नागिरीतले घर, गलबत एकदम सुंदर.
खारुताईसुद्धा छान आलीये.
(सागरकन्या मात्र डोळा चुकवून सुळकन निघून गेली वाटतं.)
चतुरंग
5 Jun 2008 - 10:53 pm | कोलबेर
मला रत्नागिरीतले घर आणि खार सर्वात जास्त आवडले.
5 Jun 2008 - 10:59 pm | विसोबा खेचर
सर्वच चित्रं सुरेख..
गलबताच चित्रं सर्वात सुंदर!
आपला,
(दर्याप्रेमी) तात्या.
5 Jun 2008 - 11:13 pm | ईश्वरी
वा सर्वच प्रकाशचित्रं सुरेख...मला सर्वात जास्त आवडले ते गलबत, खारूताई आणि घर.
दिवाळी मधील पणतीची ज्योत जिंवत वाटतीये. म्हणजे समोरच खरीखुरी पणती लावून ठेवली आहे असं वाटतयं.
जी चित्रे दिसत नाहिये ती परत चढवता का? आवडतील बघायला.
ईश्वरी
5 Jun 2008 - 11:37 pm | इनोबा म्हणे
पण रत्नांग्रिच्या घराचे चित्र खूपच आवडले.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
6 Jun 2008 - 12:39 am | धनंजय
"सिल्हुएट" तंत्राचा उत्तम उपयोग केलेला आहे. (टिटवीच्या चित्रात तितकी मजा नाही आली, पण बाकी फारच प्रभावी.)
घर, आजोबा, खार तर छानच.
6 Jun 2008 - 10:17 am | गणा मास्तर
दिवाळी असे लिहिलेले चित्र पहिल्या प्रयत्नात नीट चढले नाही. तेच चित्र दुसर्या क्रमांकावर आहे.
6 Jun 2008 - 10:19 am | गणा मास्तर
6 Jun 2008 - 10:22 am | गणा मास्तर
6 Jun 2008 - 10:30 am | गणा मास्तर
6 Jun 2008 - 8:38 pm | झकासराव
दिवाळी, आजोबा आणी रत्नागिरिचे घर ही तीन खुपच आवडली.
दिवाळीच्या प्रकाशचित्रातील इफेक्ट आवडला.
मस्तच कॅप्चर केल आहे ते. पर्फेक्ट एक्स्पोजर :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
13 Oct 2020 - 3:30 pm | सुमो
ह्या प्रचिसाठी धागा वर काढतोय. केवळ अप्रतिम.